तेजश्री प्रधान–अजिंक्य रमेश देव या हटके जोडीचा नवा सिनेमा ‘आसा मी अशी मी’ २८ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित
पोस्टरने वाढवली उत्सुकतानव्या पिढीचा रोमँस, सुंदर लोकेशन्स आणि हटके स्टोरीलाइन—या सर्वांचा संगम असलेला ‘आसा मी अशी मी’ चित्रपटाचा पोस्टर नुकताच समोर आला आहे. तेजश्री प्रधान आणि अजिंक्य रमेश देव या जोडीचा डॅशिंग लूक पाहताच प्रेक्षकांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. पोस्टरमधील लंडनचे लोकेशन्स या प्रेमकथेचं वैशिष्ट्य लगेचच उलगडून दाखवतात. जागतिक दर्जाचा मराठी सिनेमामराठी सिनेमाला आंतरराष्ट्रीय ओळख… Read More तेजश्री प्रधान–अजिंक्य रमेश देव या हटके जोडीचा नवा सिनेमा ‘आसा मी अशी मी’ २८ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित
