मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर होणारे ‘विश्व मराठी संमेलन’ म्हणजे मराठी भाषेचा गौरव – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे, २९ जानेवारी २०२५: फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘विश्व मराठी संमेलन २०२५’ बाबत सविस्तर माहिती दिली. “मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर होणारे पहिलेच विश्व मराठी संमेलन म्हणजे मराठी भाषेचा खऱ्या अर्थाने गौरव,” असे सांगत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. ३१ जानेवारी ते २… Read More मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर होणारे ‘विश्व मराठी संमेलन’ म्हणजे मराठी भाषेचा गौरव – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

वल्लरीच्या स्वप्नांना मिळणार उंच भरारी!

मुंबई, २९ जानेवारी २०२५: कलर्स मराठीवरील ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेत पिंगा गर्ल्सची मैत्री दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालली आहे. एकमेकींची साथ आणि काळजी घेत त्यांचे नाते अधिक गहिरे होताना दिसत आहे. या नात्यातून अनेक रंग उलगडणार आहेत. वल्लरी ही उत्तम गृहिणी तर आहेच, पण तिची स्वतःची काही स्वप्नेही आहेत. तिला वकील बनायचे आहे, समाजात… Read More वल्लरीच्या स्वप्नांना मिळणार उंच भरारी!

भैरवा फिल्म्स प्रस्तुत “स्वामी” या गाण्याने केला १ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार

प्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांच्या आवाजातील “स्वामी” गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग, गाण्याने गाठला १ मिलियन व्ह्यूजचा मोठा टप्पा! स्वामींचा संदेश आत्मविश्वास जागवणारा आहे, आणि याच भावनेने प्रेरित भैरवा फिल्म्स प्रस्तुत “स्वामी” हे गाणं प्रेक्षकांच्या मनावर गारूड घालण्यात यशस्वी ठरलं आहे. हृदयस्पर्शी, भावनिक आणि प्रेरणादायी अशा या गाण्यात अभिनेता प्रशांत गवळी, अभिनेत्री पुनम पाटिल, बालकलाकार शंभो… Read More भैरवा फिल्म्स प्रस्तुत “स्वामी” या गाण्याने केला १ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार

आशु आणि नेहाच्या लग्नात शिवा कोणता धुमाकूळ घालेल ?

‘शिवा’ या मालिकेत लवकरच आशु आणि नेहाच्या लग्नाची शहनाही वाजणार आहे. सीताई आणि किर्ती आनंदात आहेत, पण रामभाऊ, लक्ष्मण, आणि उर्मिला यांची नाराजी उघड झाली आहे. मात्र, या सगळ्यात शिवा खूप खुश आहे. ती म्हणते, “आशु काय करतोय हे त्याला अजून कळत नाहीये, पण मला खात्री आहे की हळूहळू त्याला माझ्याबद्दलच्या भावना जाणवतील.” शिवा तिच्या… Read More आशु आणि नेहाच्या लग्नात शिवा कोणता धुमाकूळ घालेल ?

स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत रंगणार श्री आणि सौ स्पर्धा

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आता या मालिकेत प्रेक्षकांना रंगतदार श्री आणि सौ स्पर्धा पाहायला मिळणार आहे. मुळशी परिसरातील उद्योजकांसह जानकी-ऋषिकेश, ऐश्वर्या-सारंग, आणि अवंतिका-सौमित्र या तीन प्रमुख जोड्या या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत २५ लाख रुपयांचं बक्षीस विजेत्या जोडीला जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे या स्पर्धेकडे… Read More स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत रंगणार श्री आणि सौ स्पर्धा

‘इलू इलू’ ३१ जानेवारीला चित्रपटगृहात

प्रेम म्हणजे मनाला लागलेली मोरपीसी चाहूल. प्रेम अनावधानाने, चोरपावलांनी अलगद येते आयुष्यात. सुंदर क्षणांची आठवण असणारे प्रेम कित्येकांसाठी आयुष्यभराची साठवणदेखील असते. पहिल्या प्रेमाची अनुभूती आपल्यातील प्रत्येकानेच कधी ना कधी घेतलेली असतेच. या प्रेमाची आठवण विसरता येत नाही. आपण आयुष्यात पुढे जातो, पण या आठवणी आपल्या कायम सोबत असतात. प्रेमाच्या याच अलवार भावनेची हलकी झुळूक घेऊन… Read More ‘इलू इलू’ ३१ जानेवारीला चित्रपटगृहात

नाशिकच्या गोदा आरतीमधे तल्लीन झाले ‘सावली होईन सुखाची’ मालिकेचे कलाकार

‘सावली होईन सुखाची’ या मालिकेत बघायला मिळणार गोदावरीची महाआरती ‘सन मराठी’ वरील ‘सावली होईन सुखाची’ मालिकेच्या नव्या पर्वात राधा म्हणजेच बिट्टी आणि विराजस यांची मैत्री अधिक फुलताना पाहायला मिळते. मात्र मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. राधा आणि विराजस यांच्या मैत्रीत एक वेगळं वळण येणार असल्याचं संकेत मिळत आहेत. विराजसला वडिलांच्या अटी आणि बिझनेसच्या जबाबदाऱ्यांमुळे बिट्टीसोबत… Read More नाशिकच्या गोदा आरतीमधे तल्लीन झाले ‘सावली होईन सुखाची’ मालिकेचे कलाकार

भव्य मंगलकार्याची तयारी सुरु!

‘लक्ष्मी निवास’ या लोकप्रिय महामालिकेत भव्य मंगलकार्याची जय्यत तयारी जोरात सुरू आहे. जयंत आणि जान्हवी कुटुंबासोबत पूजेसाठी एकत्र आले आहेत. दुसरीकडे, सिद्धूही भावनासाठी खास पूजा करताना दिसतो. लक्ष्मी हुशारीने रवी आणि सुपर्णाला आनंदीला भावनाकडे नेण्यासाठी राजी करते. आनंदीला घरी परतल्यावर संतोष भावनाशी वाद घालतो, पण लक्ष्मी आणि श्रीनिवास तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. सिद्धू मात्र… Read More भव्य मंगलकार्याची तयारी सुरु!