झी मराठीवर नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित – रहस्य, प्रेम आणि आईच्या मायेची अनोखी गोष्ट
झी मराठीवरील ‘तुला जपणार आहे’ या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून, यामध्ये आईच्या अतूट प्रेमाची आणि त्यागाची कथा सांगण्यात येणार आहे. या मालिकेतून अभिनेत्री शर्वरी लोहोकरे झी मराठीवर कमबॅक करत आहे. तसेच, नीरज गोस्वामी, प्रतीक्षा शिवणकर, मिलिंद फाटक, पूर्णिमा तळवलकर, निलेश रानडे यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. आईच्या मायेची अलौकिक गोष्ट… Read More झी मराठीवर नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित – रहस्य, प्रेम आणि आईच्या मायेची अनोखी गोष्ट
