लाईक आणि सबस्क्राईब’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित

काही दिवसांपूर्वी’लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटाचा अंगावर शहारा आणणारा टिझर प्रदर्शित झाला होता. या टिझरमुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्नांनी घर केले होते. हाच सस्पेन्स अधिक वाढवण्यासाठी आता ‘लाईक आणि सबस्क्राईब’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा रोमांचक ट्रेलर बघून प्रत्येकाच्या मनात आता असंख्य प्रश्नांची मालिकाच सुरू झाली आहे. नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी… Read More लाईक आणि सबस्क्राईब’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित

“मनमौजी” चित्रपटातून उलगडणार नात्यांची रंजक गोष्ट

प्रत्येक मुलीला आपला जोडीदार हा स्मार्ट, हॅंडसम, डॅशिंग असावा अशी अपेक्षा असते. अशाच एका तरुणाची गोष्ट आगामी “मनमौजी” या चित्रपटातून उलगडणार आहे. प्रत्येक स्त्रीला हवा-हवासा वाटणाऱ्या या तरुणाच्या मनात स्त्रियांबद्दल  राग असतो.कोणतीच स्त्री त्याला आवडत नसते. नात्यांचे अनेक मानसिक, भावनिक पदर असलेला हा चित्रपट येत्या नोव्हेंबर मध्ये प्रदर्शित होत असून, चित्रपटाचा टीजर  नुकताच सोशल मीडियावर… Read More “मनमौजी” चित्रपटातून उलगडणार नात्यांची रंजक गोष्ट

Kratex and Rock Kacchi Take Marathi Music Global

Krunal “Kratex” Ghorpade and his manager Rock Kacchi (aka Wajid Kacchi) have surged from the Pune music scene to global recognition in just 1.5 years, pioneering Marathi House Music (M-House) and taking it to new heights. Together, they transformed World of Vibes into a trailblazing brand, with Kratex’s genre-defining sound and Rock Kacchi’s ability to… Read More Kratex and Rock Kacchi Take Marathi Music Global

धर्मवीर २” ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला “धर्मवीर २” हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून पहिल्या दिवशी या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत तब्बल १ कोटी ९२ लाखांचा गल्ला कमावला असून २०२४ या वर्षात पहिल्या दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला आहे. १५००  पेक्षा ही अधिक शोजने या  चित्रपटाची सुरुवात करण्यात आली आहे. चित्रपटाचा  टीजर,… Read More धर्मवीर २” ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

Yek Number” Brings The Extraordinary Story Of An Ordinary Young Man To The Screen

The highly anticipated film, ‘Yek Number’, presented by Zee Studios and Nadiadwala Grandson Entertainment, and produced by Sahyadri Films, recently witnessed a grand trailer launch event. The occasion was graced by the esteemed presence of Raj Thackeray, Bollywood actor Aamir Khan, directors Rajkumar Hirani, Ashutosh Gowariker, Avinash Gowariker, Sajid Nadiadwala, Sajid Khan, and writer Abhijat… Read More Yek Number” Brings The Extraordinary Story Of An Ordinary Young Man To The Screen

‘श्वास’चे दिग्दर्शक संदीप सावंत यांचा नवा चित्रपट भेटीला

कथाविषयाची उत्तम जाण, माध्यमांवरील योग्य पकड यामुळे दिग्दर्शक संदीप सावंत यांची प्रत्येक दिग्दर्शकीय कलाकृती वेगळी ठरली आहे. स्वत:ला पडलेले प्रश्न, आजबाजूच्या समस्या दिग्दर्शक संदीप सावंत यांनी आपल्या सिनेमांतून आजवर अत्यंत प्रभावीपणे मांडल्या आहेत. ‘श्वास, ‘नदी वाहते’ यासारख्या चित्रपटांमधून चित्रभाषेची प्रगल्भ समज दिग्दर्शक संदीप सावंत यांनी या आधीच दाखवून दिली आहे. मराठी चित्रपट फक्त मनोरंजनातच न… Read More ‘श्वास’चे दिग्दर्शक संदीप सावंत यांचा नवा चित्रपट भेटीला

‘नाद’ चित्रपट २५ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

घोषणा झाल्यापासून ‘नाद – द हार्ड लव्ह’  हा मराठी चित्रपट सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळ्यानंतर या चित्रपटाचा लक्षवेधी टिझर रसिकांच्या भेटीला आला आहे. ‘नाद’चा टिझर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. खऱ्या अर्थाने चित्रपटाची झलक दाखवणारा टिझर ‘नाद’मध्ये प्रेक्षकांना एक संगीतमय प्रेमकथा पाहायला मिळणार असल्याचे संकेत देतो. चित्रपटाच्या शीर्षकासोबत असलेल्या… Read More ‘नाद’ चित्रपट २५ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

सुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर पंधरा वर्षांनी पुन्हा एकत्र

सुबोध  भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर अशी तगडी स्टारकास्ट लवकरच प्रेक्षकांना पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. न्यूझिलंडच्या न्यूझिलंड मोशन पिक्चर्सने भारतातील फिफ्टी टू फ्रायडे (अमित भानुशाली), कथा वाचन (अपूर्वा मोतीवाले सहाय) यांच्यासोबत हातमिळवणी केली असून लवकरच ते ‘बोल बोल राणी’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा चित्रपट येत्या नवीन वर्षात म्हणजेच ७… Read More सुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर पंधरा वर्षांनी पुन्हा एकत्र