राज ठाकरे यांच्या हस्ते वैशाली माडे म्युझिक ॲकडमीचे उद्घाटन

मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीला आजवर वैशाली माडे अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. आपल्या सुमधुर गायकीने संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणाऱ्या वैशाली माडे आता एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहेत. नुकतीच त्यांनी  वैशाली माडे म्युझिक ॲकडमी सुरु केली असून या ॲकडमीचे उद्घाटन माननीय राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. या भव्य उद्घाटन सोहळ्याला संसद सदस्य रवींद्र वायकर, बॉलिवूड पार्श्वगायिका… Read More राज ठाकरे यांच्या हस्ते वैशाली माडे म्युझिक ॲकडमीचे उद्घाटन

राज ठाकरे यांच्या हस्ते वैशाली माडे म्युझिक ॲकडमीचे उद्घाटन

मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीला आजवर वैशाली माडे अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. आपल्या सुमधुर गायकीने संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणाऱ्या वैशाली माडे आता एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहेत. नुकतीच त्यांनी  वैशाली माडे म्युझिक ॲकडमी सुरु केली असून या ॲकडमीचे उद्घाटन माननीय राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. या भव्य उद्घाटन सोहळ्याला संसद सदस्य रवींद्र वायकर, बॉलिवूड पार्श्वगायिका… Read More राज ठाकरे यांच्या हस्ते वैशाली माडे म्युझिक ॲकडमीचे उद्घाटन

पाणीपुरी चित्रपटात सासू आणि जावयाची धमाल जुगलबंदी रंगणार

‘जावई’ म्हटल्यावर प्रत्येक मुलीचे आई-वडील त्याच्या मानपानाची काळजी घेतात. जावयाला काय हवं? काय नको? त्याला काही  कमी पडायला नको यासाठी सासू-सासऱ्यांची कायम धडपड सुरू असते. अशीच एका  घरातील  सासू आणि जावई  यांच्यातील  धमाल जुगलबंदी आपल्याला पहायला मिळणार आहे. ‘पाणीपुरी’ या आगामी चित्रपटात अभिनेता कैलास वाघमारे जावयाच्या भूमिकेत तर त्याच्या खाष्ट सासूच्या भूमिकेत हरहुन्नरी अभिनेत्री विशाखा… Read More पाणीपुरी चित्रपटात सासू आणि जावयाची धमाल जुगलबंदी रंगणार

बालरंगभूमी परिषदेच्या वतीने “दिव्यांग” मुलांसाठी सांस्कृतिक कला महोत्सव कार्यक्रम

मुंबई – बालरंगभूमी परिषद बालकलावंतांच्या उत्कर्षासाठी सातत्याने कार्यरत असते. बालरंगभूमी परिषदेच्या महाराष्ट्रभरातील सर्व शाखा विविध  उपक्रमांद्वारे बालगोपालांना मंच उपलब्ध करून देत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात. नाट्य, नृत्य, संगीत व चित्र, शिल्प अशा ललित कला संवर्धनाचे कार्य सातत्याने करत आहेत. बालकांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक गरजा आणि हक्क यांच्यासाठी चळवळ उभी करणारी महाराष्ट्रातील शीर्ष संस्था म्हणून बालरंगभूमी… Read More बालरंगभूमी परिषदेच्या वतीने “दिव्यांग” मुलांसाठी सांस्कृतिक कला महोत्सव कार्यक्रम

अमृता खानविलकर साकारणार ‘महाराणी येसूबाई भोसले’

महाराष्ट्राचा महासिनेमा “सरसेनापती हंबीरराव” या चित्रपटाच्या भव्य यशानंतर उर्विता प्रॉडक्शन्सचा भव्य आणि बिग बजेट “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दोन भागात असणाऱ्या या चित्रपटाचा पहिला भाग १५ नोव्हेंबर २०२४ रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. ठाकूर अनुप सिंग छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारणार असल्याचे पहिल्या पोस्टरने जाहीर झाले… Read More अमृता खानविलकर साकारणार ‘महाराणी येसूबाई भोसले’

‘कर्मयोगी आबासाहेब’मधून उलगडणार दिग्गज व्यक्तिमत्त्व

वारकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख तब्बल ११ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तब्बल ५५ वर्षं त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्वं केलं. स्वर्गीय मा .गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांचं जीवन आणि कार्य आता चित्रपटातून उलगडणार आहे. दमदार स्टारकास्ट असलेला “कर्मयोगी आबासाहेब” हा चित्रपट २५ ऑक्टोबरला मराठी आणि हिंदी… Read More ‘कर्मयोगी आबासाहेब’मधून उलगडणार दिग्गज व्यक्तिमत्त्व

४ ऑक्टोबरला “धर्मवीर २” बघा अवघ्या ९९ रुपयात

नवरात्रीचे खास औचित्य साधुन “धर्मवीर २” हा चित्रपट रसिक प्रेक्षकांसाठी शुक्रवार ४ ऑक्टोबरला अवघ्या ९९ रुपयांमध्ये थिएटरला पाहण्याची  अनोखी संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.   शिवसेनेचे दिवंगत नेते, ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा पुढील भाग ‘धर्मवीर २ –… Read More ४ ऑक्टोबरला “धर्मवीर २” बघा अवघ्या ९९ रुपयात

एक डाव भुताचा” अवघ्या ९९ रुपयांमध्ये पाहण्याची अनोखी संधी

सगळीकडे सध्या चर्चेत असलेल्या आणि उद्या म्हणजेच ४ ऑक्टोबरला प्रदर्शित होत असलेल्या “एक डाव भुताचा” हा चित्रपट अवघ्या ९९ रुपयांमध्ये केवळ पहिल्या दिवशी पाहण्याची अनोखी संधी रसिक प्रेक्षकांना चित्रपटाच्या  मिळणार आहे.       रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने “एक डाव भुताचा” या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटने केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन… Read More एक डाव भुताचा” अवघ्या ९९ रुपयांमध्ये पाहण्याची अनोखी संधी