ट्रीप एक… कलाकार अनेक! गायक अभिजीत सावंतची स्टार-स्टडेड दुबई सफर
दुबई ट्रीपची खास सुरुवातइंडियन आयडॉल फेम अभिजीत सावंत हा कामानिमित्त वारंवार प्रवास करत असतो. नुकत्याच झालेल्या दुबई ट्रिपने मात्र त्याच्यासाठी एक खास आठवण निर्माण केली आहे. या प्रवासादरम्यान त्याला अनेक नामांकित कलाकार भेटले असून, त्याची सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आहे. फ्लाईटमध्येच ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ ची धमाकेदार भेटट्रीपच्या सुरुवातीलाच अभिजीतला फ्लाईटमध्ये ‘Bads of Bollywood’ या… Read More ट्रीप एक… कलाकार अनेक! गायक अभिजीत सावंतची स्टार-स्टडेड दुबई सफर
