‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ नाटकाचा रंगलेला शतकी प्रयोग
शंभराव्या प्रयोगाचा दिमाखदार उत्सव रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मराठी रंगभूमीवर अनेक नाटकांची यशस्वी वाटचाल सुरू आहे. त्यापैकी ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ या नाटकाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करत शंभर प्रयोगांचा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. चंद्रकांत कुलकर्णी प्रस्तुत, ‘जिगीषा’ निर्मित आणि विनोद रत्ना लिखित-दिग्दर्शित या नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात… Read More ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ नाटकाचा रंगलेला शतकी प्रयोग
