‘पिक्चर बॉईज’चा धमाकेदार टीझर लाँच; कॉमेडीचा ओव्हरडोस देणारा चित्रपट १५ मेपासून थिएटरमध्ये
उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रेक्षकांना हलकाफुलका आणि धमाल कॉमेडी अनुभव देण्यासाठी ‘पिक्चर बॉईज’ हा चित्रपट सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला असून, १५ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. हिरो होण्यासाठी धडपडणाऱ्या दोन तरुणांची मजेशीर आणि मनोरंजक गोष्ट या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. यंग ब्रिगेडची धमाल प्रस्तुती त्रिमूर्ती फिल्म्सच्या बॅनरखाली साकारलेला… Read More ‘पिक्चर बॉईज’चा धमाकेदार टीझर लाँच; कॉमेडीचा ओव्हरडोस देणारा चित्रपट १५ मेपासून थिएटरमध्ये
