‘गौरीशंकर’मधून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार
‘गौरीशंकर’ हा चित्रपट प्रतिशोध आणि प्रेमकथेची अनोखी गोष्ट मांडणार आहे. नव्या दमाचे कलाकार आणि मनोरंजक कथानक असलेल्या या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मुव्ही रूट आणि ऑरेंज प्रोडक्शनची खास निर्मिती मुव्ही रूट प्रस्तुत आणि ऑरेंज प्रोडक्शन निर्मित ‘गौरीशंकर’ चित्रपटाची निर्मिती विशाल प्रदीप संपत यांनी… Read More ‘गौरीशंकर’मधून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार
