स्टार प्रवाहच्या “उदे गं अंबे” मालिकेत नवा अध्याय सुरू!

शाकंभरी उत्सवाच्या मंगल पर्वात प्रेक्षकांना अनुभवता येणार रेणुका मातेच्या शाकंभरी अवताराची कथा साडेतीन शक्तिपीठांच्या निर्मितीच्या महागाथेतलं पहिलं पर्व म्हणजे मातृपीठ माहूर आणि त्याची अधिष्ठात्री रेणुका माता. या मालिकेत रेणुका मातेच्या बालपणाचा अध्याय आपण पाहिला. आता मालिकेत पुढचा अध्याय उलगडला जाणार आहे. तारुण्यात पदार्पण केल्यानंतर रेणुका मातेने शाकंभरी रुपात भक्तांचं रक्षण केलं आणि ही कथा प्रेक्षकांना… Read More स्टार प्रवाहच्या “उदे गं अंबे” मालिकेत नवा अध्याय सुरू!

Kashika Kapoor Dreams of Working with Allu Arjun After Pushpa 2

Bollywood’s emerging talent, Kashika Kapoor, has taken the entertainment world by storm with her recent revelation about Tollywood superstar Allu Arjun. The actress, admired for her vibrant performances and magnetic presence, shared her admiration for the Pushpa star and hinted at her dream of collaborating with him after watching the much-anticipated Pushpa 2. Speaking candidly… Read More Kashika Kapoor Dreams of Working with Allu Arjun After Pushpa 2

श्रेया घोषालच्या आवाजात ‘बिनोदिनी’चे ‘कान्हा’ गाणं सादर

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपट “बिनोदिनी – एकती नातीर उपाख्यान” मधील पहिल्या गाण्याचा भव्य अनावरण सोहळा कोलकात्याच्या अहिंद्रा मंच येथे संपन्न झाला. या गाण्याला श्रेया घोषालचा सुमधुर स्वर लाभला असून, संगीतकार सौरेंद्रो-सौम्योजित यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ते साकार झाले आहे. ‘कान्हा’ गाण्याची खासियत राग मंझ खमाजवर आधारित ‘कान्हा तोसे ह्रदय ना… Read More श्रेया घोषालच्या आवाजात ‘बिनोदिनी’चे ‘कान्हा’ गाणं सादर

‘फसक्लास दाभाडे’: आपल्या माणसांनी भरलेल्या कुटुंबाची धमाल कथा

मुंबई: बहुप्रतीक्षित ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, या कौटुंबिक आणि मनोरंजनाने भरलेल्या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन, आणि चलचित्र मंडळी यांच्या संयुक्त निर्मितीचा हा चित्रपट २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दाभाडे कुटुंबाची धमाल चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात दाभाडे कुटुंब ट्रॅक्टरमधून धमाकेदार एंट्री करत… Read More ‘फसक्लास दाभाडे’: आपल्या माणसांनी भरलेल्या कुटुंबाची धमाल कथा

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘मिशन अयोध्या’ भ्यव्य ट्रेलर लाँच सोहळा संपन्न

संभाजीनगर (प्रतिनिधी): ‘मिशन अयोध्या’, प्रभू श्रीरामांच्या विचारांवर आधारित मराठी चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे ७ जानेवारी रोजी संपन्न झाला. महंत रामगिरी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत, या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने रसिक प्रेक्षक आणि रामभक्तांनी हजेरी लावली होती. चित्रपट २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. शहरात मोठी उत्सुकता संपूर्ण संभाजीनगर शहर ‘मिशन अयोध्या’मय… Read More छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘मिशन अयोध्या’ भ्यव्य ट्रेलर लाँच सोहळा संपन्न

‘घडा घडा बोलायचं’ एक रोमँटिक म्युझिकल ड्रामा चित्रपट…

मराठी चित्रपटसृष्टीत ‘घडा घडा बोलायचं’ हा हटके आणि मनोरंजनाने भरलेला म्युझिकल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री सिमरन नेरुरकर आणि आरोह वेलणकर यांचा स्टायलिश अंदाज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचं नाव जितकं अनोखं, तितकीच खास कथा चित्रपटाचं नाव ‘घडा घडा बोलायचं’ हेच प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. मनातलं स्पष्टपणे बोलण्याच्या संकल्पनेभोवती फिरणारा… Read More ‘घडा घडा बोलायचं’ एक रोमँटिक म्युझिकल ड्रामा चित्रपट…

‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत नवीन वळण, कुटुंबाची चिंता वाढली

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘अप्पी आमची कलेक्टर’ प्रेक्षकांसाठी एका नाट्यमय वळणावर आली आहे. अमोल आजारातून सावरल्यानंतर पुन्हा शाळेत जातो, पण त्याला तिथे छेडछाड आणि अपमानाला सामोरं जावं लागतं. अमोलच्या शाळेत परतण्याचा आनंद अमोलच्या शाळेत परतण्याच्या निर्णयामुळे त्याचे कुटुंब आनंदित होते आणि प्रत्येकजण त्याला सपोर्ट करतो. शाळेत त्याचे मित्र त्याला घेऊन जातात, आणि तो सर्वांसोबत सामान्य… Read More ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत नवीन वळण, कुटुंबाची चिंता वाढली

Seerat Kapoor Manifests Meeting SS Rajamouli, Says Working with Him Would Be a Dream Come True

Tollywood star Seerat Kapoor, known for her charm and versatility, recently had a surreal moment that she described as a dream come true. The actress took to Instagram to share her excitement after meeting the legendary filmmaker SS Rajamouli, the visionary behind global blockbusters like Baahubali and RRR. A Memorable Encounter Seerat, who was attending… Read More Seerat Kapoor Manifests Meeting SS Rajamouli, Says Working with Him Would Be a Dream Come True