फ्युचर तयार आयोजित ग्रॅविटास परिषदेत अभिनेत्री – टेक स्टार्टअप संस्थपाक श्रद्धा मुसळे यांनी केला महिलांचा आवाज बुलंद 

मुंबई, ३१ ऑगस्ट :   ग्रॅविटास हा केवळ एक कार्यक्रम नाही तर आजच्या स्पर्धात्मक जगात बऱ्याचदा स्वत:ला कमी लेखणाऱ्या किंवा दुर्लक्षितमहिलांचे स्थान उंचवणारी, महिलांचा आवाज बुलंद करून त्यांना समाजात आदर- सन्मान मिळवून देणारी ही एक चळवळ आहे “,असे प्रतिपादन अभिनेत्री आणि आता टेक उद्योजक झालेल्या श्रध्दा मुसळे यांनी येथे केले. आपला हक्क आणि सन्मान मिळवण्यासाठी महिलांना… Read More फ्युचर तयार आयोजित ग्रॅविटास परिषदेत अभिनेत्री – टेक स्टार्टअप संस्थपाक श्रद्धा मुसळे यांनी केला महिलांचा आवाज बुलंद 

सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपूरे खेळणार ‘एक डाव भुताचा’

मराठी चित्रपटसृष्टीत मकरंद अनासपूरे, सिद्धार्थ जाधव हे अष्टपैलू अभिनेते म्हणून सुपरिचित आहेत. “दे धक्का” सारख्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं आहे. आता “एक डाव भूताचा” या चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपूरे आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव एकत्र आले असून, येत्या ४ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च… Read More सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपूरे खेळणार ‘एक डाव भुताचा’

पुष्कर जोग – आनंद पंडित मोशन पिक्चर्स पुन्हा घेऊन येत आहेत एक जबरदस्त चित्रपट

आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि पुष्कर जोग यांनी एकत्र येऊन मराठी सिनेसृष्टीला नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपट दिले आहेत. ‘ती आणि ती’, ‘वेल डन बेबी’, ‘व्हिक्टोरिया’, ‘बापमाणूस’ आणि ‘मुसाफिरा’ असे नातेसंबंधांवर भाष्य करणारे सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना दिल्यानंतर पुष्कर जोग आणि आनंद पंडित मोशन पिक्चर्स आपला नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. आनंद पंडित आणि… Read More पुष्कर जोग – आनंद पंडित मोशन पिक्चर्स पुन्हा घेऊन येत आहेत एक जबरदस्त चित्रपट

‘सूर्याची पिल्ले’ नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर

सुनील बर्वे यांनी ‘हर्बेरियम’ उपक्रमांतर्गत काही अभिजात नाटकांचे २५ प्रयोग रंगभूमीवर सादर केले होते. त्यापैकीच एक वसंत कानेटकर लिखित ‘सूर्याची पिल्ले’ हे नाटक. या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला ‘हाऊसफुल्ल’ची पाटी झळकली. इतके प्रेम नाट्यरसिकांनी या नाटकावर केले.  याच प्रेमाखातर ‘सूर्याची पिल्ले’ हे तीन अंकी नाटक रंगभूमीवर येण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. सुबक निर्मित नवनित प्रकाशित… Read More ‘सूर्याची पिल्ले’ नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर

धडाकेबाज ‘फौजी’ १३ सप्टेंबरला चित्रपटगृहात

देशभक्तीने प्रेरीत अनेक चित्रपट  पडद्यावर येत असतात. त्यातल्या अनेकांना  प्रेक्षकांचाही  जोरदार पाठिंबा मिळत असतो. आपल्या प्राणांची  बाजी लावून लढणाऱ्या सैनिकांप्रती आपलीही निष्ठा तेवढीच मोलाची असते. असाच एक  स्फूर्तीदायक मराठी चित्रपट ‘फौजी’ येत्या १३ सप्टेंबरला चित्रपटगृहात दाखल होत आहे. मातृपितृ फिल्म्स निर्मित घनशाम येडे प्रस्तुत ‘फौजी’चित्रपटात सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या शौर्याची स्फूर्तीदायक कथा पहायला मिळणार आहे.… Read More धडाकेबाज ‘फौजी’ १३ सप्टेंबरला चित्रपटगृहात

वीर मुरारबाजी १४ फेब्रुवारीला रुपेरी पडद्यावर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांनी जीवाची बाजी लावत इतिहास घडवला. शिवकाळातील नररत्नांपैकी एक, रणझुंजार मुरारबाजी देशपांडे. पुरंदरच्या वेढ्याप्रसंगी झालेल्या धुमश्चक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडों गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रमी इतिहास आजही प्रत्येकाला  प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा १४ फेब्रुवारी २०२५ला ‘वीर… Read More वीर मुरारबाजी १४ फेब्रुवारीला रुपेरी पडद्यावर

‘मराठी वाजलचं पाहिजे’ फेम क्रेटेक्सचं ‘तांबडी चांबडी’ गाण्याद्वारे संगीतसृष्टीत पदार्पण!

‘मराठी वाजलाचं पाहिजे’ असे उच्चार होतात तेव्हा आपसूकच एकच नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे आपला मराठमोळा क्रेटेक्स. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्रेटेक्स आणि श्रेयसचा ‘तांबडी चांबडी’ या गाण्याचा म्युझिक व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला आहे. हे गाण आता जगभरात गाजणार आहे. जगभरातील लोक हे गाण आता बघू आणि ऐकू शकतात. स्पिनिंग रेकॉर्ड्स या आंतरराष्ट्रीय संगीत… Read More ‘मराठी वाजलचं पाहिजे’ फेम क्रेटेक्सचं ‘तांबडी चांबडी’ गाण्याद्वारे संगीतसृष्टीत पदार्पण!

१८ ॲाक्टोबरला उलगडणार ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे रहस्य

काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘आपण शोधायचं का रोहित चौहानला?’ अशी पोस्ट व्हायरल होत होती. अनेकांना हा रोहित चौहान कोण असा प्रश्न पडला होता. तर आता हा रोहित चौहान कोण आहे, याचा १८ ॲाक्टोबरला लाईक आणि सबस्क्राईब’मधून उलगडा होणार असून या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पोस्टरमध्ये अमृता खानविलकर, जुई भागवत आणि अमेय… Read More १८ ॲाक्टोबरला उलगडणार ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे रहस्य