‘वर्तुलम’ नृत्याविष्कार २९ ऑगस्ट रोजी, संध्याकाळी ७ वाजता श्री शिवाजी नाटयमंदिर येथे सादर होणार
नमस्कार 🙏 सर्वांना सस्नेह आमंत्रण , मी डॉ.किशु पाल संकल्पना,नृत्यदिग्दर्शन आणि प्रस्तुत वर्तुलम एक आंतरिक नृत्याविष्कार: दिनांक : २९ – ८ -२०२४ रोजी ,संध्याकाळी ७ वाजता , स्थळ : श्री शिवाजी नाटयमंदिर , पश्चिम, दादर, तिकीटमूल्य फक्त: १०० /- आहे , येथे यानृत्यनाटिकेसाठी आपले मनापासून सस्नेह आमंत्रित करित आहे. थोडेसे या नृत्यशैली बद्दल सांगेन…… Read More ‘वर्तुलम’ नृत्याविष्कार २९ ऑगस्ट रोजी, संध्याकाळी ७ वाजता श्री शिवाजी नाटयमंदिर येथे सादर होणार
