‘पायवाटाची सावली’ चित्रपटातून उलगडणार एका लेखकाच्या आयुष्यातील खडतर प्रवास

सध्या सामाजिक आणि गावचा गोडवा असलेले चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीस येताना पाहायला मिळत आहेत. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटांना भरभरुन प्रतिसाद देखील मिळत आहे. अश्या चित्रपटांच्या यादीत आता आणखी एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. या चित्रपटाचे कथानक एका लेखकाचा प्रवास मांडणारा आहे. ‘पायवाटाची सावली’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकताच या नव्या… Read More ‘पायवाटाची सावली’ चित्रपटातून उलगडणार एका लेखकाच्या आयुष्यातील खडतर प्रवास

बालसंस्कार घडविण्यासाठी बालरंगभूमी परिषद कटिबद्धॲड. निलम शिर्के – सामंत

मुंबई -बालरंगभूमी परिषद महाराष्ट्रातील बालकांसाठी नाट्य, नृत्य, संगीत, सिनेमा तथा चित्रकला अशा सर्वच क्षेत्रातील कलासंस्कार घडविणारे उपक्रम राबविण्यासाठी कटीबध्द आहे ‌आणि आता लोककलेची माहिती व महती बालकांपर्यंत, नव्या पिढी पर्यंत पोहचावी यासाठी लोककला महोत्सव ‘जल्लोष लोककलेचा’ हा उपक्रम बालरंगभूमी परिषदेने आयोजित केला आहे असे बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के – सामंत यांनी… Read More बालसंस्कार घडविण्यासाठी बालरंगभूमी परिषद कटिबद्धॲड. निलम शिर्के – सामंत

नवरा माझा नवसाचा 2″ चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच”

“नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अभिनेत्री हेमल इंगळे तर अभिनेता स्वप्नील जोशी ही जोडी सचिन-सुप्रिया यांच्या मुलगी-जावई अशा भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे.    “नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाची निर्मिती सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेने… Read More नवरा माझा नवसाचा 2″ चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच”

हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ २९ नोव्हेंबरपासून मोठ्या पडद्यावर

हिंदी चित्रपटाच्या इतिहासात ‘शोले’ या चित्रपटाचं स्थान अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे. या चित्रपटाची आजही प्रचंड लोकप्रियता आहे. १५ ऑगस्ट १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला “शोले” या चित्रपटाचे यंदा  सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण झाले असताना  ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ हा मराठी चित्रपट अनोख्या पद्धतीने सलाम करणार आहे. नावापासूनच वेगळेपण असलेला, तगडी स्टारकास्ट आणि अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला ‘हजारवेळा… Read More हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ २९ नोव्हेंबरपासून मोठ्या पडद्यावर

खतरनाक खलनायक मराठीत

चित्रपटामध्ये नायकाप्रमाणेच खलनायकालाही तितकेच महत्त्व आहे. खरंतर या खलनायकांमुळेच नायकाचे अस्तित्व असते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आजवर बऱ्याच कलाकारांनी खलनायकी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम केलं आहे. आपल्या अनोख्या शैलीमुळे खलनायकी भूमिका साकारणारे कलाकार तर नायकांइतके लोकप्रियही झाले आहेत. आगामी ‘फौजी’ या मराठी चित्रपटात हिंदीतील शाहबाज खान आणि टिनू वर्मा या… Read More खतरनाक खलनायक मराठीत

यशराज फिल्म्सच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने राणी मुखर्जीने ऑस्ट्रेलियन संसदेत यश चोप्रांचे टपाल तिकीट लाँच केले

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी हा एक ऐतिहासिक क्षण होता, जेव्हा अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी दिवंगत महान चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या सन्मानार्थ विशेष टपाल तिकीटाचे अनावरण केले. ऑस्ट्रेलियन संसदेत भारतीय सिनेमाच्या पहिल्या साजरीकरणाच्या दरम्यान हा महत्त्वपूर्ण क्षण घडला, जो मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFM) १५ व्या वर्षाचे प्रतीक आहे. या कार्यक्रमात राणी मुखर्जी आणि करण जोहर यांच्या… Read More यशराज फिल्म्सच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने राणी मुखर्जीने ऑस्ट्रेलियन संसदेत यश चोप्रांचे टपाल तिकीट लाँच केले

सचिन पिळगावंकर आणि आदर्श शिंदे पहिल्यांदाच गाण्यासाठी एकत्र

महाराष्ट्राचा लाडका गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपल्या सर्वांना परिचित असलेल गणपती बाप्पाचं “डम डम डम डम डमरू वाजे….” हे गाजलेलं गाणं “नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटात नव्या ढंगात आपल्या भेटीला येणार असून, सचिन पिळगावंकर आणि आदर्श शिंदे यांनी हे गाणं पहिल्यांदाच एकत्रित गायलं आहे. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती  असलेल्या… Read More सचिन पिळगावंकर आणि आदर्श शिंदे पहिल्यांदाच गाण्यासाठी एकत्र

अभिनेत्री अमृता खानविलकर संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता असलेल्या एका संस्थेच्या सहकार्याने सादर करत आहे  “वर्ल्ड ऑफ स्त्री”

अमृतकला स्टुडिओ आणि ‘अर्थ’ एनजीओ प्रस्तुत ‘वर्ल्ड ऑफ स्त्री’ हा अनोखा नृत्याविष्कार घेऊन अमृता खानविलकर रसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे.  पहिल्यांदाच एखादी अभिनेत्री एका स्वयंसेवी संस्थेसोबत संलग्न होत, नृत्यकलेच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचे अनोखे रूप सादर करणार आहे. यात शृंगार, भक्ती, शक्ती आणि स्त्री तत्त्व यांचा समावेश आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने अमृता खानविलकरने प्रेक्षकांना आपलेसे केले… Read More अभिनेत्री अमृता खानविलकर संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता असलेल्या एका संस्थेच्या सहकार्याने सादर करत आहे  “वर्ल्ड ऑफ स्त्री”