“चित्रकला माझ्यासाठी नाही” असं म्हणण्याआधी एकदा कागद आणि रंग हातात घ्या… – चित्रकार सुनिल रेडेकर

चित्रकार घडविण्यासाठी नव्हे, तर माणूस घडविण्यासाठी “मला चित्र काढता येत नाही.” हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो आणि बोलतोही. जणू काही चित्रकला ही फक्त जन्मजात गुण असलेल्या किंवा व्यावसायिक कलाकारांसाठी राखीव असलेली गोष्ट आहे. प्रत्यक्षात मात्र चित्रकला ही कौशल्याची परीक्षा नसून, माणूस म्हणून जगताना उपयोगी पडणारी, मनाला आधार देणारी आणि विचारांना दिशा देणारी एक सहज प्रक्रिया… Read More “चित्रकला माझ्यासाठी नाही” असं म्हणण्याआधी एकदा कागद आणि रंग हातात घ्या… – चित्रकार सुनिल रेडेकर

Inside Ahan Shetty’s Intense Prep for Border 2: Military Training, 12-Hour Shoots and Extreme Heat

Military-Style Training for a Patriotic RoleFollowing the buzz around the recently unveiled teaser of the much-awaited patriotic film Border 2, Ahan Shetty has opened up about the intense physical preparation and military-style training he underwent for his role. Portraying a Navy officer in the film, the actor described the journey as both physically gruelling and… Read More Inside Ahan Shetty’s Intense Prep for Border 2: Military Training, 12-Hour Shoots and Extreme Heat

‘हमाल दे धमाल’च्या रम्य आठवणींना उजाळा

मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर एकेकाळी राज्य केलेल्या ‘हमाल दे धमाल’ या अजरामर चित्रपटाच्या विशेष शोला रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या निमित्ताने चित्रपटाच्या चित्रीकरणापासून ते प्रदर्शनानंतरच्या अनेक रम्य आठवणींना उजाळा मिळाला. विशेषतः लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींनी उपस्थित रसिक भावूक झाले. स्मृतीदिनानिमित्त विशेष शो सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट… Read More ‘हमाल दे धमाल’च्या रम्य आठवणींना उजाळा

श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रस्तुत “मर्दिनी” चित्रपटाचा मुहूर्त शॉट संपन्न!

मंगल मुहूर्ताने ‘मर्दिनी’च्या प्रवासाला सुरुवातश्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आगामी मराठी चित्रपट ‘मर्दिनी’चा मुहूर्त शॉट उत्साहात पार पडला. या मंगल क्षणासह चित्रपटाच्या निर्मिती प्रवासाला अधिकृत सुरुवात झाली असून, दमदार विषय आणि प्रभावी मांडणीसह ‘मर्दिनी’ प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज होत आहे. श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रस्तुत हा चित्रपट मनोरंजनाच्या पलीकडे… Read More श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रस्तुत “मर्दिनी” चित्रपटाचा मुहूर्त शॉट संपन्न!

सासू-सुनेची खट्याळ जुगलबंदी!‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ शीर्षक गीत प्रदर्शित

हटके नाव आणि धमाकेदार टीझरनंतर शीर्षक गीताची धमाल एंट्रीकेदार शिंदे दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपट ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ आपल्या हटके नावामुळे आणि धमाकेदार टीझरमुळे आधीपासूनच चर्चेत आहे. आता या चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले असून सासू-सुनेच्या नात्यातील टोमणे, नोकझोक, प्रेम आणि मस्तीची मजेशीर बाजू या गाण्यातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. सासू-सुनेच्या नात्याचा… Read More सासू-सुनेची खट्याळ जुगलबंदी!‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ शीर्षक गीत प्रदर्शित

“सुभेदार गेस्ट हाऊस” नाटकाचे २५ डिसेंबरपासून रंगभूमीवर पदार्पण

धि गोवा हिंदु असोसिएशन पुन्हा रंगभूमीवर सक्रिय मराठी नाट्यसृष्टीत सातत्याने दर्जेदार नाटके आणि संगीत नाटके सादर करणारी अग्रगण्य संस्था धि गोवा हिंदु असोसिएशन काही काळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा रंगभूमीची सेवा करण्यासाठी सज्ज झाली आहे. धि गोवा हिंदु असोसिएशन आणि सुकल्प चित्र यांच्या संयुक्त विद्यमाने “सुभेदार गेस्ट हाऊस” हे नवे मराठी नाटक येत्या २५ डिसेंबरपासून रसिक… Read More “सुभेदार गेस्ट हाऊस” नाटकाचे २५ डिसेंबरपासून रंगभूमीवर पदार्पण

मराठी चित्रपटांचा राखणदार ‘दशावतार’ आता झी मराठीवर

झी मराठीवर ‘दशावतार’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होत असून, मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेला आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलेला ‘दशावतार’ आता छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाचा २१ डिसेंबर २०२५ रोजी झी मराठीवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. चित्रपटगृहात प्रचंड यश मिळवल्यानंतर आता घरबसल्या हा अनुभव… Read More मराठी चित्रपटांचा राखणदार ‘दशावतार’ आता झी मराठीवर

२५ ते ३१ डिसेंबर रोजी एन.डी. स्टुडिओ येथे भव्य कार्निव्हलचे आयोजन

कलेच्या क्षेत्रात उत्तुंग कर्तबगारी करत एका मराठी माणसाने उभं केलेलं भव्य साम्राज्य म्हणजे एन.डी. स्टुडिओ. त्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने पुढाकार घेत एन.डी. स्टुडिओच्या जतन आणि संवर्धनाची जबाबदारी नम्रपणे स्वीकारली असून, या स्टुडिओला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले. पत्रकार… Read More २५ ते ३१ डिसेंबर रोजी एन.डी. स्टुडिओ येथे भव्य कार्निव्हलचे आयोजन