‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ १४ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित

पहिल्या भागाच्या आठवणी ताज्या करणारा सिक्वेलमराठी चित्रपटसृष्टीतील अविस्मरणीय ठरलेल्या ‘साडे माडे तीन’ या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या मनात आजही ताजा आहे. कुरळे ब्रदर्सची भन्नाट केमिस्ट्री, त्यांचे एकमेकांवरील प्रेम आणि पोट धरून हसायला लावणारे किस्से, या सगळ्यामुळे हा चित्रपट महाराष्ट्राला भावला. आता त्याच चित्रपटाचा दुसरा भाग ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. येत्या… Read More ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ १४ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित

झोया ज्वेल्सच्या व्हिस्पर्स फ्रॉम द वैली कलेक्शनमध्ये सोनम कपूर झळकली

हैदराबादमध्ये टाटा ग्रुपचा लक्झरी ब्रँड झोयाचा भव्य सोहळाटाटा ग्रुपच्या लक्झरी ब्रँड झोया ने हैदराबादमध्ये आपला प्रतिष्ठित व्हिस्पर्स फ्रॉम द वैली कलेक्शन सादर केला. या कार्यक्रमाला ब्रँड अॅम्बेसेडर आणि बॉलिवूड स्टार सोनम कपूर यांच्यासोबत टायटन कंपनी लिमिटेडच्या ज्वेलरी डिव्हिजनचे सीईओ अजॉय चावला उपस्थित होते. ग्लोबल फॅशन आयकॉन सोनम कपूरचा मोहक लूक ग्लोबल फॅशन आयकॉन सोनम कपूरने… Read More झोया ज्वेल्सच्या व्हिस्पर्स फ्रॉम द वैली कलेक्शनमध्ये सोनम कपूर झळकली

गणेश विसर्जन रिअल लोकेशनवर शुट करणं खूपच आव्हानात्मक होतं – शिवानी सोनार

तारिणीसमोर नवी जबाबदारीआतापर्यंत हुशारी आणि धाडसाने अनेक अंडरकव्हर ऑपरेशन्स यशस्वी पार पाडणाऱ्या तारिणीसमोर या गणेशोत्सवात नवी आणि अत्यंत महत्त्वाची केस आली आहे. न्यायप्रिय, निर्भीड आणि नियमांच्या बाबतीत कडक म्हणून ओळखले जाणारे न्यायमूर्ती चारुदत्त देसाई यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांना मिळते. त्यांनी पोलिस संरक्षण नाकारल्याने परिस्थिती अधिक धोकादायक ठरते. गणेशोत्सवाच्या काळात त्यांच्या घरी मोठ्या प्रमाणावर… Read More गणेश विसर्जन रिअल लोकेशनवर शुट करणं खूपच आव्हानात्मक होतं – शिवानी सोनार

ब्राम्हण सेवा मंडळाच्या शतकोत्सवी गणेशोत्सवात ह.भ.प. श्री. जगन्नाथ महाराज पाटील यांचे ‘वारकरी कीर्तन’

भक्तिमय वातावरणात साजरा होतोय शतकोत्सवी उत्सवमुंबईतील दादर परिसरातील ख्यातनाम ब्राह्मण सेवा मंडळाचा शतकोत्सवी गणेशोत्सव २०२५ यंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होत आहे. या सोहळ्यात विविधतेने नटलेले सांस्कृतिक, ज्ञानप्रद आणि मनोरंजनपर कार्यक्रम सादर होत असून, रसिक गणेशभक्तांना एक आगळावेगळा अनुभव मिळत आहे. कीर्तनाने होणार कार्यक्रममालेचा समारोपया कार्यक्रममालेचा समारोप भक्तिरसाने ओथंबून वाहणाऱ्या कीर्तनाने होणार असून, लोकप्रिय… Read More ब्राम्हण सेवा मंडळाच्या शतकोत्सवी गणेशोत्सवात ह.भ.प. श्री. जगन्नाथ महाराज पाटील यांचे ‘वारकरी कीर्तन’

या दिवाळीत रीलस्टार येत आहे…

सामान्य माणसांची स्वप्ने आणि जीवन सांगणारा ‘रील स्टार’ चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर ट्रेंड‘रील स्टार’ हा मराठी चित्रपट एक प्रभावी थीम घेऊन प्रेक्षकांसमोर आला आहे. या चित्रपटात श्रीमंत व उच्चभ्रू लोकांची नीतिमत्ता आणि ते सामान्य लोकांशी कसे वागतात याचे वास्तवदर्शी चित्रण केले आहे. ‘रील स्टार’ मराठीतील प्रचलित साहित्यिक सिद्धांत आणि सिनेमॅटिक संकल्पनांना आव्हान देत, एक नवा… Read More या दिवाळीत रीलस्टार येत आहे…

Behind Every Mask is a Player: ‘The Game: You Never Play Alone’ Drops this October 2 on Netflix

A Thrilling New Tamil OriginalThe most dangerous players never show their faces. They hide behind masks and watch the chaos unfold. Premiering on October 2, The Game: You Never Play Alone marks Netflix India’s first Tamil series of 2025 — a character-driven thriller that delves into the hidden costs of living in a hyper-connected world.… Read More Behind Every Mask is a Player: ‘The Game: You Never Play Alone’ Drops this October 2 on Netflix

“दुर्गे दुर्घट भारी” – भक्ती, श्रद्धा आणि उर्जेचा सुरेल गजर आता रसिकांसमोर

‘’पुन्हा शिवाजी राजे भोसले’’ या चित्रपटातील पहिले गीत ‘दुर्गे दुर्घट भारी’ नुकतेच प्रदर्शित झाले असून हे गीत रसिकांच्या मनात भक्तीचा, नवचैतन्याचा संचार करत आहे. पारंपरिक स्तोत्राला आधुनिक संगीताची नवी छटा देत हे गीत महाराष्ट्रभर गुंजत आहे. या गीतातून दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी पहिल्यांदाच संगीतकार म्हणून पदार्पण केले आहे. श्रद्धा आणि संगीतरसाचा सुंदर संगम साधत त्यांनी या… Read More “दुर्गे दुर्घट भारी” – भक्ती, श्रद्धा आणि उर्जेचा सुरेल गजर आता रसिकांसमोर

श्री चिंतामणीच्या दरबारात ‘देवघर ऑन रेंट’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

२८ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शितअसंख्य गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील चिंचपोकळीच्या श्री चिंतामणीच्या दरबारात ‘देवघर ऑन रेंट’ या आगामी मराठी चित्रपटाचा टिझर मोठ्या थाटात प्रदर्शित करण्यात आला. शीर्षकामुळे मनात उत्सुकता निर्माण करणाऱ्या या चित्रपटाच्या टिमने चिंतामणीचे दर्शन घेतले आणि गणरायाच्या आशीर्वादाने टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला. या प्रसंगी कलाकार, निर्माते, दिग्दर्शक व तंत्रज्ञ उपस्थित होते. हा… Read More श्री चिंतामणीच्या दरबारात ‘देवघर ऑन रेंट’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित