चित्रनगरीच्या `बाप्पा’च्या मंडपात मराठी कलाकारांचा सन्मान!

दादासाहेब फाळके चित्रनगरीत रंगला चित्रसंवाद मुंबई, ता. ३ : दादासाहेब फाळके चित्रनगरीची परंपरा असलेल्या गणेशोत्सवात आयोजित केलेल्या चित्रसंवाद कार्यक्रमात व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते मराठी कलाकार व माध्यमकर्मींचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम चित्रनगरीच्या `बाप्पा’च्या मंडपात मोठ्या उत्साहात पार पडला. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जायंदाच्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याने राज्यभरात गणपती महोत्सव मोठ्या… Read More चित्रनगरीच्या `बाप्पा’च्या मंडपात मराठी कलाकारांचा सन्मान!

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाचा काव्यमय टिझर प्रदर्शित

नेत्रसुखद दृश्ये आणि काव्यमय संवादांचा संगममातब्बर कलाकारांचा अभिनय, सुमधूर संगीत आणि दर्जेदार सादरीकरणाने सजलेला ‘सकाळ तर होऊ द्या’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज आहे. ‘नाच मोरा…’ या गाण्याने रसिकांना भुरळ घातल्यानंतर आता या बहुचर्चित चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर टिझरला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, नेत्रसुखद दृश्यांना काव्यमय संवादांची किनार जोडलेला हा टिझर… Read More ‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाचा काव्यमय टिझर प्रदर्शित

झी मराठी अवॉर्ड्स २०२५ – “सोहळा स्वप्नांचा, उत्सव नात्यांचा!”

गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने मतदान प्रक्रियेचा शुभारंभमहाराष्ट्रातील प्रत्येक घराचा अविभाज्य भाग बनलेली झी मराठी घेऊन आली आहे वर्षातील सर्वात बहुप्रतीक्षित सोहळा ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५!’ या वर्षाची थीम आहे “सोहळा स्वप्नांचा, उत्सव नात्यांचा!”, ज्यात प्रेक्षक आणि कलाकार यांचं खास नातं साजरं होणार आहे. या भव्य सोहळ्याच्या मतदान प्रक्रियेचा शुभारंभ गणपती बाप्पाच्या चरणी, ढोल-ताशाच्या गजरात भक्तिभावपूर्ण वातावरणात… Read More झी मराठी अवॉर्ड्स २०२५ – “सोहळा स्वप्नांचा, उत्सव नात्यांचा!”

सूर्याच्या आयुष्यात नात्यांचं मोठं संकट!

“लाखात एक आमचा दादा” मालिकेत गाजत असलेल्या शालन निंबाळकर खून प्रकरणातील न्यायालयीन लढाईला अधिकृत सुरुवात झाली आहे आणि पहिल्याच दिवशी खटल्याला नवे वळण मिळालं आहे. पीडित पक्षाच्या वतीने काम पाहणाऱ्या प्रसिद्ध वकिल कालिंदी धर्माधिकारी यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे आरोपी जालिंदर सरनाईकची बाजू कमकुवत झाली असून त्याला अटक अवस्थेतच ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाने पोलिसांना स्पॉट… Read More सूर्याच्या आयुष्यात नात्यांचं मोठं संकट!

अनुराग कश्यप यांचा “निशानची” चा ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित

ट्रेलर लाँचसह सुरू होणार सिनेमॅटिक धमाकाअनुराग कश्यप आणि अ‍ॅमेझॉन MGM स्टुडिओज इंडिया यांच्या “निशानची” चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच ३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या ट्रेलरमुळे खऱ्या अर्थाने सिनेमॅटिक धमाका सुरू होणार असून, आधीच प्रदर्शित झालेल्या टीझर आणि गाण्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. दमदार डायलॉग्स, अ‍ॅक्शन आणि ड्रामाने भरलेला हा ट्रेलर मसाला एंटरटेनरची खरी… Read More अनुराग कश्यप यांचा “निशानची” चा ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित

‘पण या इगो चं’ मधून नात्यातील अहंकारावर भाष्य

‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटाची उत्सुकता वाढवणारं गाणंनात्यांची नवी परिभाषा सांगणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील नवं गाणं ‘पण या इगो चं’ नुकतंच प्रदर्शित झालं असून, यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. नात्यातील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि त्यासोबत कधी कधी डोकावणारा अहंकार या गाण्यातून प्रभावीपणे व्यक्त झाला आहे. वैभव जोशी यांच्या… Read More ‘पण या इगो चं’ मधून नात्यातील अहंकारावर भाष्य

ऋतू बदलतात, प्रेम टिकून राहतं – ‘ऋतुचक्र’ प्रेमगीत प्रदर्शित

प्रेम आणि ऋतूंची सांगडप्रत्येक ऋतूतला निसर्ग वेगळा भासतो आणि माणसाच्या जीवनातील चढ-उतारांना प्रतिबिंबित करतो. या प्रवासात जर आपल्या जवळचं व्यक्ती सोबत असेल तर आयुष्य अधिक आनंदी होतं. अशाच भावनांना शब्दबद्ध आणि स्वरबद्ध करणारे ‘ऋतुचक्र’ हे प्रेमगीत नुकतेच प्रदर्शित झाले आहे. गीतकार आणि संगीतकारांचा दृष्टिकोनप्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांनी हे गीत लिहिलं असून, संगीतकार ए. व्ही.… Read More ऋतू बदलतात, प्रेम टिकून राहतं – ‘ऋतुचक्र’ प्रेमगीत प्रदर्शित

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी आज ब्राह्मण सेवा मंडळाच्या शतकमहोत्सवी श्री गणेशोत्सवात

शतकभराची परंपरा जपणारा उत्सवब्राह्मण सेवा मंडळ, दादर (प) येथे १९२५ साली सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव शंभर वर्षांची परंपरा जपत दरवर्षी भक्तिभाव, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक जाणीव यांचा संगम घडवतो. भवानी शंकर रोडवरील या गणेशोत्सवात नाट्य, संगीत, व्याख्याने, कीर्तन, कविसंमेलने आणि विविध कलामैफिलींचे आयोजन केले जाते. प्रबोधन, ज्ञानवर्धन व मनोरंजन यांचा समतोल साधणारा हा गणेशोत्सव यावर्षी… Read More अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी आज ब्राह्मण सेवा मंडळाच्या शतकमहोत्सवी श्री गणेशोत्सवात