भारताकडून जगाकडे: जिओ स्टुडिओज् १६ व्या शिकागो साउथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सादर करणार तीन वेगळ्या धाटणीचे चित्रपट

जागतिक मंचावर जिओ स्टुडिओज्‌चा ठसाभारताची आघाडीची कंटेंट पॉवरहाऊस कंपनी जिओ स्टुडिओज् आता जागतिक पातळीवर आपली छाप उमटवत आहे. प्रतिष्ठित १६ व्या शिकागो साउथ एशियन फिल्म फेस्टिव्हल (CSAFF) मध्ये जिओ स्टुडिओज् निर्मित तीन चित्रपटांची अधिकृत निवड झाली आहे. यात घमासान, साली मोहब्बत आणि बन टिक्की या चित्रपटांचा समावेश असून, हे चित्रपट “भारताकडून जगाकडे” या विशेष विभागात… Read More भारताकडून जगाकडे: जिओ स्टुडिओज् १६ व्या शिकागो साउथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सादर करणार तीन वेगळ्या धाटणीचे चित्रपट

‘फकिरीयत’मधील ‘चलो चले…’ संतोष जुवेकरचे गाणे प्रदर्शित

आध्यात्मिकतेची अनुभूती देणारं गाणं‘फकिरीयत’ हा आगामी हिंदी चित्रपट संगीतप्रेमींसाठी आध्यात्मिक गीत-संगीताची अनोखी मेजवानी घेऊन येत आहे. या चित्रपटातील गाणी भक्तीभावाची ज्योत प्रज्ज्वलित करणारी ठरणार असल्याची झलक नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चलो चले हम बाबाजी के देस…’ या गाण्यात पाहायला मिळाली आहे. हा चित्रपट आध्यात्म, गुरूभक्ती, क्रियायोग आणि श्रद्धा यांची अनुभूती देत जीवनाला नवी दिशा देणार आहे.… Read More ‘फकिरीयत’मधील ‘चलो चले…’ संतोष जुवेकरचे गाणे प्रदर्शित

‘ब्राह्मण सेवा मंडळा’चा शतकमहोत्सवी श्री गणेशोत्सव – ‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’

शतकमहोत्सवी सोहळ्यात आगळावेगळा उपक्रम‘ब्राह्मण सेवा मंडळा’चा शतकमहोत्सवी श्री गणेशोत्सव २०२५ विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. भक्तिभाव आणि मनोरंजनासोबत सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीव जपणाऱ्या या सोहळ्यात आता ‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमातून गणेशभक्तांना हस्तरेषांचे गूढ उलगडण्याची अनोखी संधी मिळणार आहे. हस्तरेखांचे रहस्य जाणून घेण्याची संधीभविष्याविषयी प्रत्येकाच्या मनात कुतूहल असते आणि त्यासाठी… Read More ‘ब्राह्मण सेवा मंडळा’चा शतकमहोत्सवी श्री गणेशोत्सव – ‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’

‘तुळजा’मुळे मिळाला दुहेरी आनंद! मृण्मयीने दोनदा साजरा केला गणेशोत्सव

गणेशोत्सव म्हणजे उत्साह, भक्ती, आणि चैतन्याने भरलेलं वातावरण! या सणामध्ये घराघरात आणि मनामनात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. हाच सकारात्मकतेचा अनुभव यावर्षी अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर हिनेसुद्धा घेतला तोही दोन ठिकाणी! ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये तुळजा ही भूमिका साकारत असलेली मृण्मयीने सांगितले की, “यावर्षी मी गणपती बाप्पाची पूजा दोनदा केली. मी खरंच स्वतःला भाग्यवान समजते की मला… Read More ‘तुळजा’मुळे मिळाला दुहेरी आनंद! मृण्मयीने दोनदा साजरा केला गणेशोत्सव

Bade Achhe Lagte Hain’s New Twist with a Six-Month Leap

The popular TV show Bade Achhe Lagte Hain is all set to take audiences on another exciting journey with a six-month time leap. The much-loved pair of Rishabh (Harshad Chopda) and Bhagyashree (Shivangi Joshi) will now find themselves entangled in complicated situations that promise to add fresh drama to the narrative. Connection with Bollywood Film… Read More Bade Achhe Lagte Hain’s New Twist with a Six-Month Leap

हार्दिक-वीणाचा रंगला लग्नसोहळा!

‘अरण्य’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. जंगल, भावना आणि संघर्षाची कहाणी सांगणाऱ्या या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. आता या चित्रपटातील ‘रेला रेला’ हे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गाण्यातील सांस्कृतिक रंगत हार्दिक जोशी आणि वीणा जगताप यांच्या लग्नसोहळ्यावर चित्रित हे गाणे ऊर्जा, उत्साह आणि पारंपरिक… Read More हार्दिक-वीणाचा रंगला लग्नसोहळा!

शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता गणेश मंडळाची आगळीवेगळी थीम – “व्हा Creative, व्हा Active”

आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव सर्वत्र वाढले आहेत. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांनाही स्पर्धेच्या युगात अभ्यासाचा मोठा ताण सहन करावा लागत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असून तर्कशक्ती, भाषा, अनुशासन आणि क्रमबद्धतेचा विकास थांबतो आहे. या समस्येवर उपाय म्हणून यंदा शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता गणेश मंडळाने “व्हा Creative, व्हा Active” ही विशेष थीम साकारली आहे.… Read More शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता गणेश मंडळाची आगळीवेगळी थीम – “व्हा Creative, व्हा Active”

माजी लष्कर अधिकाऱ्यांच्या प्रकट मुलाखतीतून उलगडणार – ‘ऑपरेशन सिंदूर : नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’

‘ब्राह्मण सेवा मंडळा’चा शतकमहोत्सवी गणेशोत्सव ‘ब्राह्मण सेवा मंडळा’चा शतकमहोत्सवी श्री गणेशोत्सव २०२५ हा भक्तिभावासोबतच सामाजिक भान आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणारा ठरणार आहे. या विशेष पर्वात माजी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर (नि.) आणि माजी लेफ्टनंट जनरल सुदर्शन श्रीकांत हसबनीस (नि.) यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार व लेखक डॉ. उदय निरगुडकर या दोन्ही… Read More माजी लष्कर अधिकाऱ्यांच्या प्रकट मुलाखतीतून उलगडणार – ‘ऑपरेशन सिंदूर : नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’