एक फ्लॅट, दोन कुटुंब आणि तुफान राडा!
‘सुपर डुपर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सहकुटुंब सहपरिवार पाहता येईल अशी धमाल मनोरंजनाची मेजवानी घेऊन येणाऱ्या ‘सुपर डुपर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. नावाप्रमाणेच हा ट्रेलरही ‘सुपर डुपर’ ठरला असून, एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या दमदार कलाकारांमुळे हा चित्रपट ‘पैसा वसूल’ ठरेल, अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून व्यक्त होत आहे. गमतीदार गोंधळाची कथा ट्रेलरमध्ये एका… Read More एक फ्लॅट, दोन कुटुंब आणि तुफान राडा!
