‘सन मराठी नवरात्रोत्सव २०२५’ कार्यक्रम नंदेश उमपांच्या पोवाड्याने रंगणार

भक्ती आणि जल्लोषाची पर्वणीनवरात्र म्हटलं की भक्तीचा उत्साह, नृत्याचा जल्लोष, ढोल-ताशांचा गजर आणि आनंदाची पर्वणी! हाच आनंद अधिक रंगतदार करण्यासाठी ‘सन मराठीचा नवरात्रोत्सव २०२५’ रसिक प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय सोहळा घेऊन येतो आहे. नंदेश उमपांचा दमदार पोवाडाया सोहळ्यात सुप्रसिद्ध लोककलाकार नंदेश उमप आपल्या दमदार आवाजात पोवाडा सादर करून प्रेक्षकांना रोमांचित करणार आहेत. त्यांच्या पोवाड्यातून मराठी मातीचा अभिमान,… Read More ‘सन मराठी नवरात्रोत्सव २०२५’ कार्यक्रम नंदेश उमपांच्या पोवाड्याने रंगणार

मनवा आणि श्लोकच्या केमिस्ट्रीची धमाल झलक

भन्नाट टीझर प्रदर्शित‘‘मना’चे श्लोक’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. काही दिवसांपूर्वी पोस्टर रिलीज झाले होते आणि तेव्हापासूनच या चित्रपटाबद्दलची चर्चा रंगली होती. टीझरमधील झलक पाहून प्रेक्षक आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तरुणाईची नवी नातीटीझरमध्ये आजच्या तरुण पिढीची नाती आणि त्यांचे विचार मांडले आहेत. मनवा आणि श्लोक… Read More मनवा आणि श्लोकच्या केमिस्ट्रीची धमाल झलक

‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर भेटीला

मनोरंजनासाठी सज्ज झालेला सिनेमामराठीतील नामवंत चेहऱ्यांना घेऊन तयार झालेला ‘आतली बातमी फुटली’ हा सिनेमा येत्या १९ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज होत आहे. नुकत्याच झालेल्या ट्रेलर सोहळ्याने उत्साहाचं वातावरण निर्माण केलं. संगीत टीमचे अनुभव, कलाकारांची उपस्थिती आणि धमाकेदार परफॉर्मन्समुळे हा सोहळा रंगतदार झाला. कॉमेडी क्राइमची अनोखी सफरहा सिनेमा कॉमेडी क्राइम या अनोख्या धाटणीचा असून, एका खूनाच्या… Read More ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर भेटीला

Why Manoj Bajpayee Calls Inspector Zende His Most Enjoyable Cop Role Yet

Netflix’s Latest HitNetflix’s latest release Inspector Zende, directed by Chinmay Mandlekar and produced by Om Raut and Jay Shewakramani, premiered on 5th September and has quickly won the hearts of audiences and critics alike. A quirky crime drama with a perfect blend of humor and seriousness, the film is being hailed as a family entertainer.… Read More Why Manoj Bajpayee Calls Inspector Zende His Most Enjoyable Cop Role Yet

The Ba*ds of Bollywood Trailer Unveiled: Aryan Khan’s Directorial Debut Premieres Sept 18

The Story at the CoreThe series follows Aasmaan Singh (Lakshya), a small-town dreamer with ambitions as big as the silver screen. Alongside his loyal best friend Parvaiz (Raghav Juyal), witty manager Sanya (Anya Singh), and supportive family — uncle Avtar (Manoj Pahwa), mother Neeta (Mona Singh), and father Rajat Singh (Vijayant Kohli) — Aasmaan steps… Read More The Ba*ds of Bollywood Trailer Unveiled: Aryan Khan’s Directorial Debut Premieres Sept 18

लक्ष्मीचा संघर्ष, जान्हवीचं मातृत्व आणि भावनाचं राजकीय यश, याने बदलेल का त्यांचे आयुष्य ?

‘लक्ष्मी निवास’ मालिकेची प्रेक्षकांच्या मनातील छाप‘लक्ष्मी निवास’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपली ठसठशीत छाप पाडली आहे. नातेसंबंधांची गुंतागुंत, पात्रांचा भावनिक प्रवास आणि प्रत्येकीची स्वतंत्र कहाणी यामुळे ही महामालिका सतत चर्चेत राहिली आहे. अलीकडील घडामोडींमुळे या प्रवासात आणखी रंग भरले जात आहेत. शाळीग्राम विक्रीचं सत्य आणि लक्ष्मीचा निर्णयघरातील देवघरात असलेले शाळीग्राम विकले गेल्याचे खळबळजनक सत्य लक्ष्मीच्या समोर… Read More लक्ष्मीचा संघर्ष, जान्हवीचं मातृत्व आणि भावनाचं राजकीय यश, याने बदलेल का त्यांचे आयुष्य ?

कला आणि भक्तीचा संगम

झी स्टुडिओज प्रस्तुत ‘दशावतार’ या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटातील हृदयस्पर्शी ‘रंगपूजा’ ही भैरवी नुकतीच रसिकांच्या भेटीस आली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील दशावतार परंपरेला मोठ्या पडद्यावर भव्यतेने मांडणाऱ्या या चित्रपटातील हे गीत कलावंताच्या कलेवरील श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाची भावना व्यक्त करतं. हे गाणं म्हणजे रंगभूमीवरील कलाप्रवासाला भावपूर्ण अभिवादन आहे. भन्नाट त्रिकुटाची साथ या गाण्यासाठी गीतकार गुरु… Read More कला आणि भक्तीचा संगम

वल्लरी मनोजला घटस्फोट देईल का?

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘पिंगा गं पोरी पिंगा’ आता एका महत्त्वपूर्ण वळणावर आली आहे. घरामध्ये गणपतीची आरती सुरू असताना वल्लरी आणि मनोजमध्ये झालेला वाद एवढा तीव्र होतो की त्याने संपूर्ण घरच्यांच्या आयुष्याला वेगळं वळण दिलं आहे. भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशांचा तीव्र निषेध करत वल्लरी मनोजविरुद्ध केस दाखल करण्याचा धाडसी निर्णय घेते. यामुळे संपूर्ण घर तिच्या विरोधात… Read More वल्लरी मनोजला घटस्फोट देईल का?