‘आरपार’मधील ‘जागरण गोंधळ’ गाणं सोशल मीडियावर गाजतंय
महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागरण गोंधळाला विशेष स्थान आहे. श्रद्धा, भक्ती आणि प्रथेनं जपल्या जाणाऱ्या या परंपरेला आता सिनेमॅटिक रुप मिळालं आहे. ‘आरपार’ या चर्चेत असलेल्या चित्रपटातील ‘जागरण गोंधळ’ हे गाणं रसिकांच्या मनावर राज्य करत असून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ललित प्रभाकरचा हटके लूक आणि जबरदस्त एनर्जी या गाण्यात ललित प्रभाकरचा एक वेगळाच लूक प्रेक्षकांसमोर आला… Read More ‘आरपार’मधील ‘जागरण गोंधळ’ गाणं सोशल मीडियावर गाजतंय
