Who is the Real ‘Chatur’? Teaser of Ek Chatur Naar Unveiled

The much-anticipated comedy thriller Ek Chatur Naar has dropped its teaser, giving audiences a hilarious yet intriguing glimpse into the film. Starring Divya Khossla and Neil Nitin Mukesh, the teaser is every bit as chaotic, clever, and ‘chatur’ as promised. A Teaser Full of Madness and Wit The teaser introduces viewers to a world of… Read More Who is the Real ‘Chatur’? Teaser of Ek Chatur Naar Unveiled

‘फकिरीयत’चा ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न

निष्ठावान शिष्या आणि सक्षम गुरुची गोष्ट सांगणाऱ्या ‘फकिरीयत’ या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल आणि अभिनेत्री-निर्मात्या मेधा मांजरेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कलाकार-तंत्रज्ञ आणि मान्यवरांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. चित्रपटाची कथा आणि आध्यात्मिक आधार ‘फकिरीयत’… Read More ‘फकिरीयत’चा ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न

‘बिन लग्नाची गोष्ट’ने उलगडली नात्यांची नवीन परिभाषा

रंगतदार ट्रेलर प्रदर्शित नात्यांचा गुंता, प्रेमाची गोडी आणि थोडीशी नोकझोक… हे सगळं सांगणारी ‘बिन लग्नाची गोष्ट’ ही गोड कथा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या उत्सुकतेला अधिकच उधाण आले आहे. या चित्रपटात रिअल लाईफ कपल प्रिया बापट आणि उमेश कामत परत एकदा रील लाईफमधून प्रेक्षकांना मोहवणार आहेत. दोघांची… Read More ‘बिन लग्नाची गोष्ट’ने उलगडली नात्यांची नवीन परिभाषा

‘समर्थयोगी’ चित्रपटाचा भव्य मुहूर्त सोहळा संपन्न

१५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता वसई येथील भुईगावातील स्वामी समर्थ मठात स्वयंभू प्रॉडक्शन निर्मित ‘समर्थयोगी’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. या सोहळ्याला मठाचे अधिपती श्री संदीप म्हात्रे, नितीन परुळेकर आणि अनंत नाईक यांच्या शुभहस्ते मुहूर्त क्लॅप देण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आणि स्वामी समर्थ तसेच रसिक प्रेक्षकांचे आशीर्वाद कायम… Read More ‘समर्थयोगी’ चित्रपटाचा भव्य मुहूर्त सोहळा संपन्न

अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरला १२व्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवात विशेष सन्मान

‘मोग’ चित्रपटासाठी बेस्ट अॅक्ट्रेस ज्युरी पुरस्कारमराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली आणि काही काळ ब्रेक घेतल्यानंतर पुनरागमन केलेली अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर पुन्हा चर्चेत आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या १२व्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवात (२०२२–२३) तिच्या मोग या कोंकणी चित्रपटासाठी तिला ‘बेस्ट अॅक्ट्रेस’चा विशेष ज्युरी पुरस्कार जाहीर झाला. चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि तयारीजोजो डिसुझा दिग्दर्शित मोग हा प्रेम, संघर्ष… Read More अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरला १२व्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवात विशेष सन्मान

‘दशावतार’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

पोस्टर, गाण्यानंतर ट्रेलरने वाढवली उत्सुकता‘दशावतार’ चित्रपटाचं पोस्टर, पहिला लूक आणि “आवशीचो घो” गाणं यामुळे आधीच प्रेक्षकांमध्ये उत्कंठा निर्माण झाली होती. आता नुकत्याच झालेल्या शानदार समारंभात या चित्रपटाचा भव्य ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’ मराठी चित्रपटसृष्टीत नवा झळाळी आणणारा ठरणार आहे. कोकणातून आलेली प्रेरणामहाराष्ट्रातील… Read More ‘दशावतार’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

सबसे कातील गौतमी पाटीलचं ‘राणी एक नंबर’ गाणं प्रदर्शित

पिवोट म्युझिक प्रस्तुत भन्नाट गाणंपिवोट म्युझिक प्रस्तुत ‘राणी एक नंबर’ हे भन्नाट गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. बॉलिवूड स्टाईल आणि ग्राफिक्सचा वापर करून तयार झालेलं हे गाणं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. गायिका सोनाली सोनवणे हिने आपल्या सुमधूर आवाजात गाण्याला जिवंत केलं आहे, तर गौतमी पाटील हिच्या अदांनी गाण्याला… Read More सबसे कातील गौतमी पाटीलचं ‘राणी एक नंबर’ गाणं प्रदर्शित

शिकण्याचं स्वातंत्र्य, स्वप्न पाहण्याचं स्वातंत्र्य – भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाची ताकद

स्वातंत्र्य दिनाची खरी जाणीव स्वातंत्र्य दिन हा आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आणि त्यागातून मिळालेल्या स्वातंत्र्याची आठवण करून देणारा विशेष दिवस आहे. मात्र राजकीय स्वातंत्र्यासोबतच शिकण्याचं, विचार करण्याचं आणि स्वप्न पाहण्याचं स्वातंत्र्य हेच राष्ट्राच्या प्रगतीचं खरं बळ आहे. हे बळ फक्त शिक्षणातूनच मिळतं. नेल्सन मंडेला यांनी म्हटले आहे, “शिक्षण हे जग बदलण्यासाठीचं सर्वात प्रभावी शस्त्र आहे.” मुलांना… Read More शिकण्याचं स्वातंत्र्य, स्वप्न पाहण्याचं स्वातंत्र्य – भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाची ताकद