‘Ek Chatur Naar’ First Look: Divya Khossla & Neil Nitin Mukesh Bring the Comedy Thriller Chase to Theatres on 12th September

After weeks of speculation and buzz generated by glimpses of Divya Khossla’s striking new look, her spirited BTS dance on Sridevi’s evergreen hit ‘Na Jaane Kahan Se Aayi Hain’, and Neil Nitin Mukesh’s surprise groove to ‘Jeene Ke Hain Chaar Din’, the suspense is finally over. T-Series has lifted the curtain on the first look… Read More ‘Ek Chatur Naar’ First Look: Divya Khossla & Neil Nitin Mukesh Bring the Comedy Thriller Chase to Theatres on 12th September

‘Ek Chatur Naar’ First Look: Divya Khossla & Neil Nitin Mukesh Bring the Chase to Cinemas on 12th September

First Look Reveal After weeks of speculation and intriguing glimpses, the wait is over — T-Series has unveiled the much-anticipated first look motion posters for Ek Chatur Naar. The posters showcase lead actors Divya Khossla and Neil Nitin Mukesh in striking, unexpected avatars that set the tone for a suspense-filled cinematic ride. A New Avatar… Read More ‘Ek Chatur Naar’ First Look: Divya Khossla & Neil Nitin Mukesh Bring the Chase to Cinemas on 12th September

महेश बाबू प्रस्तुत, वेंकटेश माहा दिग्दर्शित ‘राव बहादूर’चा अनोखा फर्स्ट पोस्टर प्रदर्शित

सुपरस्टार महेश बाबूंच्या सादरीकरणाखाली ‘राव बहादूर’चा पहिला पोस्टर प्रदर्शित सुपरस्टार महेश बाबू यांच्या सादरीकरणाखाली तयार झालेल्या ‘राव बहादूर’ या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, त्यात अभिनेता सत्यदेव एका विलक्षण आणि प्रभावी रूपात दिसून येतो. प्रसिद्ध दिग्दर्शक वेंकटेश माहा दिग्दर्शित ही फिल्म एक नवीन आणि हटके संकल्पना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही… Read More महेश बाबू प्रस्तुत, वेंकटेश माहा दिग्दर्शित ‘राव बहादूर’चा अनोखा फर्स्ट पोस्टर प्रदर्शित

‘श्श… घाबरायचं नाही’मध्ये विजय केंकरे यांचा नवा नाट्य प्रयोग

मतकरींच्या कथांना मिळाला विजय केंकरेंच्या दिग्दर्शनाचा ‘स्पेशल टच’ रत्नाकर मतकरी यांच्या लेखणीतून जन्मलेली रहस्यकथा आणि त्याला रंगभूमीवरील दृश्यरूप देणारा कल्पक, अनुभवी दिग्दर्शक म्हणजे विजय केंकरे. उत्कृष्ट लिखाण आणि दिग्दर्शनामुळे ‘श्श… घाबरायचं नाही’ नाटक सध्या चर्चेत आहे. बदाम राजा प्रॉडक्शन प्रस्तुत या सादरीकरणात ‘पावसातला पाहुणा’ आणि ‘जेवणावळ’ या मतकरींच्या दोन गूढ कथांचं एक नाट्यमय रूप प्रेक्षकांसमोर… Read More ‘श्श… घाबरायचं नाही’मध्ये विजय केंकरे यांचा नवा नाट्य प्रयोग

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा – ‘अभंग तुकाराम’

मराठी जनमानसासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची ‘ज्ञानेश्वरी’ आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची ‘अभंग गाथा’ याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचा पाया रचला, आणि जगद्गुरूंच्या अभंगांनी त्याच्यावर कळस चढवला. तुकोबारायांची ही अभंग गाथा तत्कालीन समाजव्यवस्थेने लादलेल्या जलदिव्यातून तावून सुलाखून निघाली आणि आजही आपल्या जीवनाचा भक्कम पाय म्हणून उभी आहे. आजही मराठी लोकांच्या वापरात या गाथेतल्या… Read More जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा – ‘अभंग तुकाराम’

तेजश्री ताईसोबत पहिला सीन – राज मोरेचा अनुभव

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता राज मोरे आता ‘वीण दोघातली ही तुटेना’ या नवीन मालिकेतून रोहन सरपोतदार या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. पहिल्यांदाच मध्यमवर्गीय मुलाचा अभिनय करताना त्याने आपल्या पात्राबद्दल आणि सेटवरील अनुभवांबद्दल खास आठवणी शेअर केल्या. भूमिकेची कथा आणि संघर्ष राज सांगतो, “रोहन हा शांत, मेहनती आणि स्वप्नाळू मुलगा आहे.… Read More तेजश्री ताईसोबत पहिला सीन – राज मोरेचा अनुभव

‘टँगो मल्हार’ चित्रपटातून उद्योजिका, शास्त्रज्ञाचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

१९ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित चित्रपट या माध्यमाची जादू काही औरच आहे. कोणत्याही क्षेत्रात काम केलं, तरी स्वतः चित्रपट करण्याची उर्मी काहींना स्वस्थ बसू देत नाही. संगणक शास्त्रज्ञ तसेच उद्योजिका असलेल्या साया दाते यांनी ‘टँगो मल्हार’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करत मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च… Read More ‘टँगो मल्हार’ चित्रपटातून उद्योजिका, शास्त्रज्ञाचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

‘आरपार’मधून हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर पहिल्यांदाच एकत्र

१२ सप्टेंबरला वाढदिवशीच चित्रपट प्रदर्शित अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘आरपार’ या रोमँटिक सिनेमातून रुपेरी पडद्यावर त्यांची जोडी पाहायला मिळणार असून, चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच या जोडीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ‘प्रेमात अधलं मधलं काही नसतं’ या भावनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला… Read More ‘आरपार’मधून हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर पहिल्यांदाच एकत्र