व्ही. शांताराम चित्रपटातील जयश्रीच्या भूमिकेत तमन्ना भाटिया – भव्य पोस्टर प्रदर्शित

जयश्रीची पहिली झलकभारतीय सिनेमातील महान दिग्दर्शक आणि निर्माता शांताराम राजाराम वणकुद्रे (व्ही. शांताराम) यांच्या जीवनावर आधारित ‘व्ही. शांताराम’ या भव्य चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आता ‘जयश्री’ या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिरेखेची पहिली झलक सादर करण्यात आली आहे. ही भूमिका अभिनेत्री तमन्ना भाटिया साकारत असून, सहकलाकार ते सहचारिणी असा त्यांच्या नात्याचा नाजूक आणि भावस्पर्शी प्रवास या… Read More व्ही. शांताराम चित्रपटातील जयश्रीच्या भूमिकेत तमन्ना भाटिया – भव्य पोस्टर प्रदर्शित

दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेतर्गत ५० मराठी चित्रपटांना १४ कोटी ६२ लाख रुपयांचे अर्थसाह्य

दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ५० मराठी चित्रपटांना १४ कोटी ६२ लाख रुपयांचे अर्थसाह्य सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या सोहळ्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘खंजिरीचे बोल’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण आणि गणेशोत्सव रिल्स स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या रवींद्र नाट्यमंदिरात… Read More दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेतर्गत ५० मराठी चित्रपटांना १४ कोटी ६२ लाख रुपयांचे अर्थसाह्य

‘बोलविता धनी’: हृषिकेश जोशींच्या लेखणीतील नव्या नाटकासाठी क्षितीश दाते सज्ज!

नव्या नाटकाची रंगत वाढवणारी चर्चा मुंबईतील नाट्यवर्तुळात सध्या हृषिकेश जोशी यांच्या आगामी बोलविता धनी या नाटकाची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रवीण भोसले, भरत नारायणदास ठक्कर, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी आणि सुनंदा काळुसकर यांच्या निर्मितीतून सादर होणाऱ्या या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन स्वतः हृषिकेश जोशी यांनी केले आहे. या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या क्षितीश दातेनं आपल्या… Read More ‘बोलविता धनी’: हृषिकेश जोशींच्या लेखणीतील नव्या नाटकासाठी क्षितीश दाते सज्ज!

Dhurandhar Movie Audience Review: Netizens Call the Ranveer Singh Starrer a High-Adrenaline Action Drama that “Hits Hard”

A thunderous opening in theatres Jio Studios & B62 Studios’ Dhurandhar has opened with a massive response in cinemas on December 5, with audiences turning up in huge numbers for the first day, first show. Social media is now flooded with reactions, and going by the initial buzz, the film is well on its way… Read More Dhurandhar Movie Audience Review: Netizens Call the Ranveer Singh Starrer a High-Adrenaline Action Drama that “Hits Hard”

‘बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये!’ टॅगलाईन जीवंत करणारा ‘आशा’चा ट्रेलर प्रदर्शित

‘आशा’च्या टॅगलाईनने निर्माण केलेली उत्सुकता काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘आशा’ चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली होती. ‘बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये!’ या प्रभावी टॅगलाईनमुळे कथा कोणत्या संघर्षातून जाणार याची झलक प्रेक्षकांनी जाणली. टीझरमध्ये रिंकू राजगुरू साकारत असलेली आशा सेविका सायकलवरून गावोगाव फिरताना दिसते. तिचा हा साधा, वास्तववादी आणि मनाला भिडणारा प्रवास प्रेक्षकांच्या मनात लगेच… Read More ‘बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये!’ टॅगलाईन जीवंत करणारा ‘आशा’चा ट्रेलर प्रदर्शित

पोलिसाच्या वर्दीत दिसणार सुबोध भावे, ‘कैरी’ चित्रपटातील महत्त्वपूर्ण भूमिकेतून गाजवणार मोठा पडदा

सुबोध भावेची पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दमदार एन्ट्री पोलिसांची वर्दी परिधान करणं हे अनेकांसाठी अभिमानाची भावना निर्माण करणारं स्वप्न असतं. अभिनेता सुबोध भावेसाठीही हे स्वप्न तसंच खास राहिलेलं. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी पोलिस व्हायचं स्वप्न असल्याची कबुली दिली होती. अभिनयाच्या मार्गावर जात असताना हे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याची संधी त्यांना मिळाली आहे. येऊ घातलेल्या ‘कैरी’ या मराठी चित्रपटात… Read More पोलिसाच्या वर्दीत दिसणार सुबोध भावे, ‘कैरी’ चित्रपटातील महत्त्वपूर्ण भूमिकेतून गाजवणार मोठा पडदा

DDLJच्या ३० वर्षांचा ऐतिहासिक गौरव : लंडनमध्ये शाहरुख–काजोल यांनी राज–सिमरनच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण

लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअरमध्ये DDLJ चा पहिला भारतीय पुतळा यश राज फिल्म्सच्या कालातीत ब्लॉकबस्टर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (DDLJ) ला ३० वर्षे पूर्ण होत असताना, शाहरुख खान आणि काजोल यांनी लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअरमध्ये राज–सिमरनच्या प्रतिष्ठित पोजमधील कांस्य पुतळ्याचे अनावरण केले. लीसेस्टर स्क्वेअरमध्ये कोणत्याही भारतीय चित्रपटाचा हा पहिलाच पुतळा असून तो भारतीय सिनेमासाठी एक ऐतिहासिक सन्मान मानला… Read More DDLJच्या ३० वर्षांचा ऐतिहासिक गौरव : लंडनमध्ये शाहरुख–काजोल यांनी राज–सिमरनच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण

Ten Roles, Ten Faces and How Dhanush Keeps Reinventing Himself

A star who refuses to stay in one shapeIn an industry that often encourages safe, repetitive roles for its leading men, Dhanush has chosen the exact opposite path. He slips in and out of characters with astonishing fluidity, rarely repeating a look, a rhythm or even an emotional temperature. When actors speak of “range,” this… Read More Ten Roles, Ten Faces and How Dhanush Keeps Reinventing Himself