आमिर खानचा मोठा निर्णय – यूट्यूबवर फक्त ₹१०० मध्ये पाहता येणार ‘सितारे जमीन पर’
पारंपरिक ओटीटीला झटका, आमिर खानची यूट्यूबवर अनोखी वाटचाल बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने आपली बहुचर्चित फिल्म ‘सितारे जमीन पर’ ओटीटीवर न आणता थेट यूट्यूबवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ ₹१०० मध्ये घरबसल्या ही फिल्म प्रेक्षकांना पाहता येणार असून, यूट्यूबवरील ‘Aamir Khan Talkies’ या चॅनलवर ती उपलब्ध होणार आहे. ‘Aamir Khan Talkies’ – एक… Read More आमिर खानचा मोठा निर्णय – यूट्यूबवर फक्त ₹१०० मध्ये पाहता येणार ‘सितारे जमीन पर’
