निवेदिता सराफ – गिरीश ओक पुन्हा एकत्र!

‘बिन लग्नाची गोष्ट’च्या नव्या मोशन पोस्टरने वाढवली उत्सुकता गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित तसेच तेजश्री अडिगे आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत ‘बिन लग्नाची गोष्ट’ या आगामी चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित झालं. याआधी प्रदर्शित झालेल्या प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या फ्रेश जोडीच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली होती.… Read More निवेदिता सराफ – गिरीश ओक पुन्हा एकत्र!

Ananya Panday Introduces a First-of-Its-Kind Kindness Curriculum in Schools

Ananya Panday has taken a heartwarming step beyond the spotlight with her mental health initiative, So Positive. Teaming up with Slam Out Loud, she has launched India’s first dedicated Kindness Curriculum — a social-emotional learning (SEL) module aimed at cultivating empathy and emotional intelligence among school children. Nurturing Young Minds Through Empathy and Expression This… Read More Ananya Panday Introduces a First-of-Its-Kind Kindness Curriculum in Schools

“बेटी पढाओ”च्या प्रसाराबद्दल देवेंद्र फडणवीस यांचा आंतरराष्ट्रीय गौरव

‘लाडली बेटीयाँ’ चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक संदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या मोहिमेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या उपक्रमातून प्रेरणा घेत “लाडली बेटीयाँ” हा हिंदी चॅरिटी चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती इरॉस इंटरनॅशनल मीडिया लिमिटेड, नेदरलँड येथील आरएफआय स्टुडिओ, नेपाळ फिल्म असोसिएशन आणि उत्तराखंड… Read More “बेटी पढाओ”च्या प्रसाराबद्दल देवेंद्र फडणवीस यांचा आंतरराष्ट्रीय गौरव

दिलीप जाधव यांना मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ जाहीर

रंगभूमीवरील अपूर्व कार्यासाठी दिलीप जाधव यांचा गौरव रंगभूमीवर महत्त्वाचे आणि वेगळ्या प्रकारचे काम करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाला मान्यता देण्यासाठी, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कलामंडळ शाखेतर्फे दरवर्षी ‘नटवर्य मामा पेंडसे पुरस्कृत नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ प्रदान केला जातो. यंदाचा हा सन्मान अष्टविनायक नाट्यनिर्मिती संस्थेचे संस्थापक आणि ज्येष्ठ नाट्यनिर्माते दिलीप जाधव यांना जाहीर झाला आहे. शारदा मंगल सभागृहात… Read More दिलीप जाधव यांना मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ जाहीर

‘वॉर २’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित – ऋतिक रोशन, एनटीआर आणि कियारा अडवाणी यांचा त्रिवेणी संगम

या वर्षातील सर्वात मोठा अ‍ॅक्शनपट यश राज फिल्म्सने आज वर्षातील सर्वात मोठ्या आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘वॉर २’ चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात सुपरस्टार ऋतिक रोशन, एनटीआर जूनियर आणि कियारा अडवाणी प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. अ‍ॅक्शन आणि थरार यांची पराकाष्ठा दाखवणाऱ्या या ट्रेलरमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २५ जुलै रोजी कलाकारांच्या गौरवाच्या निमित्ताने… Read More ‘वॉर २’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित – ऋतिक रोशन, एनटीआर आणि कियारा अडवाणी यांचा त्रिवेणी संगम

‘वेल डन आई’मध्ये विशाखा सुभेदारची धम्माल

१४ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित शिकलेली किंवा अशिक्षीत, मॅाडर्न किंवा साधीभोळी, शांत किंवा तापट – कशीही असली तरी आई ही आई असते. निसर्गाने दिलेल्या पुनर्निमितीच्या वरदानामुळे आईला देवानंतरचं सर्वोच्च स्थान दिलं जातं. आजवर अनेक कवींनी आणि चित्रपट निर्मात्यांनी आईवर आधारित कलाकृती सादर केल्या, तरीही आईच्या प्रेमाची महती संपत नाही. आता त्याच भावनेला विनोदी बाज… Read More ‘वेल डन आई’मध्ये विशाखा सुभेदारची धम्माल

Mic Check & Mind Blown: Podcasters Take Center Stage on The Great Indian Kapil Show

Interviewers Become the Interviewed They’re known for their sharp questions and viral interviews — but this Saturday, the mic flips. On The Great Indian Kapil Show Season 3, four of India’s most talked-about podcasters — Saurabh Dwivedi, Samdish, Kamiya Jani, and Raj Shamani — step out of their usual roles and onto Kapil Sharma’s infamous… Read More Mic Check & Mind Blown: Podcasters Take Center Stage on The Great Indian Kapil Show

अखेर नियतीने बांधली राणी-इंद्राची लग्नगाठ

‘सन मराठी’वरील ‘हुकुमाची राणी ही’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील कथानक सध्या अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेत विवाह विशेष भाग सुरू आहेत, याचसह राणीची लगीनघाई सुरू असलेली पाहायला मिळते. प्रोमोतून उलगडली नाट्यमय घटना राणीच्या लग्नाचे सोहळे म्हणजेच मुहूर्तमेढ, मेहंदी आणि हळदीचे विधी जल्लोषात पार पडत असतानाच एक… Read More अखेर नियतीने बांधली राणी-इंद्राची लग्नगाठ