“वीण दोघातलीही तुटेना” : जबाबदाऱ्यांतून फुललेलं एक कोमल प्रेमकथन

सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान – प्रथमच एकत्र झी मराठीवर मराठी टेलिव्हिजनच्या दुनियेत दोन अत्यंत प्रिय कलाकार – सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान – पहिल्यांदाच एका मालिकेत एकत्र झळकणार आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीवर येणारी ‘वीण दोघातलीही तुटेना’ ही नवीन मालिका प्रेक्षकांसाठी ही खास भेट घेऊन येत आहे. मालिकेचा प्रोमो प्रसिद्ध होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली असून,… Read More “वीण दोघातलीही तुटेना” : जबाबदाऱ्यांतून फुललेलं एक कोमल प्रेमकथन

अमेरिकन संसदेने घेतली ‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म फेस्टिव्हल २०२५’ची दखल

मराठी संस्कृतीचा झेंडा अमेरिकेच्या संसदेत सॅन होजे, दि. २३ (प्रतिनिधी) : नॉर्थ अमेरिकेत मराठी चित्रपटांना लोकप्रियता मिळावी आणि आपल्या समृद्ध मराठी संस्कृतीची महती संपूर्ण अमेरिकेतील लोकांना परिचित व्हावी, यासाठी प्रसिद्ध उद्योजक आणि ‘देऊळ’ व ‘भारतीय’ या चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माते अभिजीत घोलप यांनी ‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन’ची (नाफा) स्थापना गेल्यावर्षी केली आहे. अमेरिकन… Read More अमेरिकन संसदेने घेतली ‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म फेस्टिव्हल २०२५’ची दखल

कोण म्हणतं संधी शोधावी लागते? अभिनेत्री किरण खोजेच्या आयुष्यानं तिला शोधलं

स्वतःवरच्या विश्वासातून अभिनयाची वाट ‘हिंदी मिडीयम’, ‘सुपर ३०’, ‘लव्ह सोनिया’, ‘ज्यूस’, ‘तलवार’, ‘हंटर’, ‘तेरवं’, ‘ताजमहाल’, ‘उ उषाचा’, ‘पांढऱ्या’, ‘रुद्रम’, आणि ‘इमली’ — या चित्रपट व मालिकांमधून आपल्या ठाम आणि संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी किरण खोजे आता ‘आता थांबायचं नाय’मध्ये ‘अप्सरा’च्या भूमिकेतून पुन्हा लक्ष वेधून घेत आहे. याच चित्रपटाने तिच्या प्रवासात एक नवा… Read More कोण म्हणतं संधी शोधावी लागते? अभिनेत्री किरण खोजेच्या आयुष्यानं तिला शोधलं

पुष्कर श्रोत्री सांगतोय ‘श्श… घाबरायचं नाही’ पण…

गूढतेच्या रंगभूमीवर पुन्हा एकदा नव्या रूपात पुष्कर श्रोत्री मराठी रंगभूमीने अनेक प्रयोगशीलतेचे सोनेरी पर्व पाहिले आहे. अशाच एका प्रयोगशील सादरीकरणात अभिनेता पुष्कर श्रोत्री पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांपुढे येत आहे. ‘श्श… घाबरायचं नाही’ या आगामी नाट्यप्रयोगाविषयी बोलताना त्याने प्रेक्षकांच्या मानसिकतेबद्दल आणि रंगभूमीवरील आशयघनतेविषयी महत्त्वाचे विचार मांडले. “मी काय वेगळं करू शकतो?” – या प्रश्नातून साकारलेलं… Read More पुष्कर श्रोत्री सांगतोय ‘श्श… घाबरायचं नाही’ पण…

अभिनेता स्वप्निल जोशी याच्या विशेष उपस्थितीत रंगला “मुंबई लोकल” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

लोकल प्रवासात फुलणारी प्रेमाची गोष्ट “मुंबई लोकल” १ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईच्या जीवनशैलीला आरसा ठरणाऱ्या लोकल ट्रेनच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘मुंबई लोकल’ हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता स्वप्निल जोशी यांच्या विशेष उपस्थितीत लाँच करण्यात आला. ‘मुंबई लोकल’ चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अभिजीत यांनी केलं असून बिग ब्रेन… Read More अभिनेता स्वप्निल जोशी याच्या विशेष उपस्थितीत रंगला “मुंबई लोकल” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

पारंपरिक भक्तीला मॉडर्न बीटची जोड : अमेय डबली आणि भगवंत प्रभूंचा जादूई अनुभव

मुंबईच्या NCPA मध्ये ‘कृष्णा – म्युझिक, ब्लिस अ‍ॅण्ड बियॉन्ड’ कार्यक्रमाची भव्यता मुंबईतील प्रतिष्ठित जमशेद भाभा थिएटर (NCPA) मध्ये अलीकडेच ‘कृष्णा – म्युझिक, ब्लिस अ‍ॅण्ड बियॉन्ड’ या अनोख्या भक्तिमय कार्यक्रमाचा भव्य सोहळा पार पडला. सुप्रसिद्ध गायक अमेय डबली यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांच्या मनात गोड, आत्मिक ठसा उमटवला. देशभरातील ११ शहरांमध्ये आयोजित या दौऱ्याचा… Read More पारंपरिक भक्तीला मॉडर्न बीटची जोड : अमेय डबली आणि भगवंत प्रभूंचा जादूई अनुभव

भाग्यश्री-ऋषभच्या नात्यातला गूढ ट्विस्ट!प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या केमिस्ट्रीमागे लपलंय एक रहस्य

टेलिव्हिजन विश्वातील सर्वोच्च स्थान पटकावलेली आणि लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी सोनी एंटरटेनमेंट वरील लोकप्रिय मालिका ‘बडे अच्छे लगते है’- नया सीजन सध्या एका उत्कंठावर्धक टप्प्यावर पोहोचली आहे. प्रेक्षकांना भाग्यश्री आणि ऋषभ यांच्यातील अनोखी केमिस्ट्री भावून गेली असून त्यांचं नातं आता एका नाजूक वळणावर येऊन ठेपलं आहे. या आठवड्यात मालिकेतील कथानकात अचानक असा ट्विस्ट आला… Read More भाग्यश्री-ऋषभच्या नात्यातला गूढ ट्विस्ट!प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या केमिस्ट्रीमागे लपलंय एक रहस्य

रेडबल्ब स्टुडिओज आणि लिब्रा फिल्म्सचा नवा दमदार प्रवास सुरू!

क्रिएटिव्ह भागीदारीतून साकार होणार प्रभावी कंटेंट अभिषेक जावकर यांच्या नेतृत्वाखालील Redbulb Studios LLP आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या Libra Films LLP यांच्यात नुकतीच एक सर्जनशील भागीदारी झाली असून, चित्रपट, टीव्ही कंटेंट, संगीत, सोशल मीडियातील कंटेंट, ब्रँड प्रमोशन्स आणि विविध माध्यमांमध्ये नवे प्रकल्प साकारण्याच्या दिशेने ही जोडी पुढे सरसावली आहे. पहिला प्रोजेक्ट – प्रभावी मराठी थ्रिलर… Read More रेडबल्ब स्टुडिओज आणि लिब्रा फिल्म्सचा नवा दमदार प्रवास सुरू!