‘सत्यभामा’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित
८ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार सती प्रथेवर आधारित चित्रपट ‘सत्यभामा – अ फरगॉटन सागा’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांना आपल्या समाजाच्या भूतकाळातील विचारसरणीचे आणि सामाजिक वास्तवाचे दर्शन घडवणार आहे. एकोणिसाव्या शतकातील सती प्रथेवर आधारलेला हा चित्रपट त्या काळातील सामाजिक अन्याय आणि स्त्रीशोषणावर भाष्य करतो. चित्रपटात निस्वार्थ प्रेम, बंधनांची सुंदर वीण आणि सामाजिक लढ्याचा भावनिक… Read More ‘सत्यभामा’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित
