‘झी रायटर्स रूम’च्या माध्यमातून देशभरातील नव्या दमाच्या स्क्रीनरायटर्सचा शोध

झी एंटरटेनमेंटचा लॅन्डमार्क उपक्रम घोषित१५ जुलै २०२५, मुंबई – झी एंटरटेनमेंट एंटरप्राईजेस लिमिटेड (झी) या आघाडीच्या कंटेंट आणि टेक्नॉलॉजी पॉवरहाऊसकडून ‘झी रायटर्स रूम’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. नव्या आणि होतकरू पटकथालेखकांचा शोध घेऊन त्यांना व्यावसायिक संधी मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. सर्जनशीलतेला व्यासपीठ देणारी चळवळ‘झी रायटर्स रूम’ ही फक्त… Read More ‘झी रायटर्स रूम’च्या माध्यमातून देशभरातील नव्या दमाच्या स्क्रीनरायटर्सचा शोध

अमृता सुभाष – सोनाली कुलकर्णी पहिल्यांदाच झळकणार एकत्र

‘परिणती – बदल स्वतःसाठी’ १ ऑगस्टला होणार प्रदर्शितमराठी चित्रपटसृष्टीतील दोन जबरदस्त अभिनेत्री – अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी – आता प्रथमच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ हा त्यांचा आगामी चित्रपट येत्या १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय बाळसराफ यांचं प्रभावी दिग्दर्शन आणि पराग मेहता आणि हर्ष नरूला यांची… Read More अमृता सुभाष – सोनाली कुलकर्णी पहिल्यांदाच झळकणार एकत्र

लालीचं स्वप्न पूर्ण होणार… गोपाळशी बांधली जाणार लग्नगाठ!

थरार, प्रेम आणि गुन्ह्याचा मेळ – ‘देवमाणूस- मधला अध्याय’ प्रेक्षकांना खिळवून ठेवतोयझी मराठीवरील ‘देवमाणूस- मधला अध्याय’ ही मालिका सध्या उत्कंठेच्या शिखरावर पोहोचली आहे. प्रेक्षक दररोज नवीन वळणांची, रहस्यमय घटनांची आणि पात्रांमधील नातेसंबंधांमधील गुंतागुंतीची अनुभूती घेत आहेत. लाली आणि गोपाळचं पारंपरिक लग्न, पण पडद्यामागे सुरू आहे वेगळीच कथा मालिकेतील लाली आणि गोपाळचं लग्न ही एक अत्यंत… Read More लालीचं स्वप्न पूर्ण होणार… गोपाळशी बांधली जाणार लग्नगाठ!

२१ नोव्हेंबरला उलगडणार ‘असंभव’चा थरार

प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार रहस्यमय प्रेमाची एक अद्भुत कहाणीमराठी चित्रपटसृष्टीत रहस्य, थरार, आणि प्रेम यांचा अनोखा संगम असलेल्या ‘असंभव’ या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमुळे गूढतेने भरलेला हा सस्पेन्सपट प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. सचित पाटील आणि पुष्कर श्रोत्री यांच्या दिग्दर्शनाखाली पहिल्यांदाच एकत्र आलेले चार नामवंत कलाकार‘असंभव’ चित्रपटाचं दिग्दर्शन सचित पाटील आणि… Read More २१ नोव्हेंबरला उलगडणार ‘असंभव’चा थरार

पहिल्या नजरेतल्या प्रेमाचा दिवस ठरलाय १४ जुलै ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’

प्रेक्षकांसमोर येणार तेजाच्या प्रेमकहाणीचा रोमँटिक प्रवास१४ जुलैपासून ‘सन मराठी’वर प्रेक्षकांच्या भेटीला येणारी ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ ही मालिका पहिल्या नजरेतल्या प्रेमाच्या भावनांवर आधारलेली आहे. तेजाला वैदहीचं प्रेम पहिल्याच नजरेत झालेलं असतं आणि त्या प्रेमाची झिंग संपूर्ण महाराष्ट्राला लागते, असं दाखवलं जात आहे. सोशल मीडियावर ‘१४ जुलै – प्रेमाचा दिवस’ म्हणून प्रोमोचा जलवावाहिनीच्या इतर मालिकांतील कलाकारांनी सोशल मीडियावर… Read More पहिल्या नजरेतल्या प्रेमाचा दिवस ठरलाय १४ जुलै ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’

Sadia Khateeb in and as Silaa: A Bold New Avatar Unveiled

Post-The Diplomat, Sadia Enters the Action Genre with Omung Kumar’s VisionAfter winning hearts in The Diplomat, Sadia Khateeb is ready to shock and awe audiences with her transformation in Silaa, directed by Omung Kumar. The newly released character poster reveals Sadia in a fierce, raw, and emotionally intense avatar, marking a significant shift in her… Read More Sadia Khateeb in and as Silaa: A Bold New Avatar Unveiled

‘Metro…In Dino’ Triumphs at Box Office, Defies Expectations

Steady Growth Despite Heavy CompetitionAmidst global blockbusters like Superman and F1, Metro…In Dino has emerged as a surprise performer, collecting ₹32.01 Cr India Nett in just 8 days. The film’s success lies not in grand spectacle, but in its emotional authenticity and audience relatability. Critics Applaud Consistency and Heartfelt StorytellingVeteran trade analyst Taran Adarsh praised… Read More ‘Metro…In Dino’ Triumphs at Box Office, Defies Expectations

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबई आयोजित राज्यस्तरीय ‘नाट्य परिषद करंडक’ एकांकिका स्पर्धेची घोषणा

शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने सुरू झालेला ‘नाट्यकलेचा जागर’ उपक्रम यंदा राज्यभर साजरा होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा ‘नाट्य परिषद करंडक’ आयोजित करण्यात आली असून याची घोषणा नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केली. कलावंतांना राज्यव्यापी मंच देण्याचा उपक्रममहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील नाट्यकर्मींसाठी ही स्पर्धा खुली असून अधिकाधिक कलाकारांनी… Read More अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबई आयोजित राज्यस्तरीय ‘नाट्य परिषद करंडक’ एकांकिका स्पर्धेची घोषणा