नाट्यसेवेचा गौरव: नीना कुळकर्णी आणि सुरेश साखवळकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान
गोविंद बल्लाळ देवल स्मृतीदिनी आयोजित अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री मा.ना.श्री. आशिष शेलार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेल्या या पुरस्काराचे स्वरूप शाल, मानपत्र आणि रु. ५१,०००/- रोख रक्कम असे होते. सांस्कृतिकतेचा परीघ अधिक व्यापक करू –… Read More नाट्यसेवेचा गौरव: नीना कुळकर्णी आणि सुरेश साखवळकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान
