२७ वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला

चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत २७ वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा ८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे मोठ्या दिमाखात पार पडला. चित्रपट, नाट्य आणि दूरदर्शन क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कलावंतांचा गौरव करण्यात आला. नाटक विभागात ‘उर्मिलायन’ आणि ‘वर वरचे वधुवर’ सर्वोत्कृष्ट नाटक विभागात… Read More २७ वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला

स्वाती देवल यांच्या उन्हाळी सुट्टीच्या आठवणी

शाळा, कथक, झोप आणि स्वयंपाक – सुट्टीच्या खास आठवणी ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत मंगलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वाती देवल हिने आपल्या बालपणीच्या उन्हाळा सुट्टीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ती सांगते की तिच्या सुट्ट्या फारशा गावी जात नसत, पण घरात आणि बिल्डिंगमध्येच खूप मजा असायची. सकाळच्या शाळेमुळे बाबा तिला लवकर उठायची सवय लावायचे आणि त्यामुळेच सुट्टीतही… Read More स्वाती देवल यांच्या उन्हाळी सुट्टीच्या आठवणी

‘भूल चूक माफ’ चित्रपट आता थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार

चित्रपटगृहांऐवजी प्राइम व्हिडिओवर होणार रिलीजराजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘भूल चूक माफ’ हा चित्रपट ९ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. या चित्रपटाची एडवांस बुकिंगदेखील सुरू करण्यात आली होती. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. मेकर्सचा महत्त्वपूर्ण निर्णयचित्रपटाच्या मेकर्सनी अधिकृतपणे जाहीर केले आहे की ‘भूल चूक माफ’… Read More ‘भूल चूक माफ’ चित्रपट आता थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार

गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा’

गौतमी पाटीलच्या ठसकेबाज अदांनी रंगत आणलीमहाराष्ट्राची लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील हिने या गाण्यात तिच्या खास अदा, नखरे आणि एनर्जीने प्रेक्षकांची मनं पुन्हा एकदा जिंकली आहेत. तिचा हॉट अंदाज, वैशाली सामंत यांचा दमदार आवाज, सुचिर कुलकर्णी यांचं संगीत आणि तरंग वैद्य यांचे बोल यामुळे हे गाणं चांगलंच गाजत आहे. चित्रपटात स्त्री सन्मान आणि संघर्षाची कथा‘वामा’ चित्रपटाची… Read More गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा’

‘आदिशक्ती’ मालिकेत अभिनेत्री अक्षया गुरवची ग्लॅमरस एन्ट्री

नवीन ट्विस्टसह मोहिनीचं आगमन‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘आदिशक्ती’ सध्या अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत आहे. शिवा आणि शक्तीने मिळून भद्रा आणि प्रिन्सचा खरा चेहरा गावकऱ्यांसमोर उघड केला आहे. यानंतर मालिकेत एक नवे पात्र – मोहिनी – एन्ट्री घेणार असून ही भूमिका अभिनेत्री अक्षया गुरव साकारत आहे. मोहिनीचं आगमन शिवा आणि शक्तीच्या नात्यात दुरावा आणणार का? हे… Read More ‘आदिशक्ती’ मालिकेत अभिनेत्री अक्षया गुरवची ग्लॅमरस एन्ट्री

३० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ‘अष्टपदी’ लग्नसंस्थेवर भाष्य करणाऱ्या कथानकाची उत्सुकता शिगेला

अनोख्या शीर्षकाने आणि आशयघनतेने लक्ष वेधणाऱ्या ‘अष्टपदी’ या मराठी चित्रपटाची प्रतीक्षा आता संपणार आहे. महश्री प्रॉडक्शन आणि युवराज सिने क्रिएशन निर्मित हा सिनेमा ३० मे २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवीन आणि लक्षवेधी पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून, त्यावर लग्नाच्या पार्श्वभूमीत प्रमुख व सहाय्यक कलाकार झळकत आहेत. दिग्दर्शक-निर्माता उत्कर्ष जैन… Read More ३० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ‘अष्टपदी’ लग्नसंस्थेवर भाष्य करणाऱ्या कथानकाची उत्सुकता शिगेला

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन आता रुपेरी पडद्यावर

शासनाकडून बहुभाषिक चित्रपट निर्मितीचा महत्त्वपूर्ण निर्णयपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित बहुभाषिक व्यावसायिक चित्रपटाची निर्मिती राज्य शासनामार्फत करण्यात येणार आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली चोंडी-अहिल्यानगर येथे झालेल्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत या चित्रपटास अधिकृत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचे सिनेमामाध्यमातून सादरीकरण होणार आहे. चित्रपट निर्मितीची जबाबदारी सांस्कृतिक महामंडळाकडेया चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी महाराष्ट्र… Read More पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन आता रुपेरी पडद्यावर

८ मे रोजी आनंद शिंदेंच्या बुलंद आवाजात रंगणार ‘मेळा मनोरंजनाचा’

सन मराठीचा बहारदार लाईव्ह शो मुंबईत सन मराठी प्रस्तुत ‘मेळा मनोरंजनाचा’ हा धमाल कार्यक्रम ८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह, मिरा रोड पूर्व, ठाणे येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमातून ‘सन मराठी’ प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी घेऊन येत आहे. हेमंत ढोमे करणार सूत्रसंचालन, आनंद शिंदेंच्या आवाजात मैफिल सजणार या कार्यक्रमाचे… Read More ८ मे रोजी आनंद शिंदेंच्या बुलंद आवाजात रंगणार ‘मेळा मनोरंजनाचा’