“चिडिया”आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेला चित्रपट २३ मे २०२५ पासून चित्रपटगृहात
विनय पाठक, अमृता सुभाष आणि प्रतिभावान बालकलाकारांचा दमदार अभिनय अनेक नामवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये यशस्वी ठरलेला, भावनांनी भरलेला आणि आशावादाने झळाळणारा हिंदी चित्रपट “चिडिया” अखेर २३ मे २०२५ रोजी भारतात चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं नवीन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे आणि त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शानू, बुआ आणि… Read More “चिडिया”आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेला चित्रपट २३ मे २०२५ पासून चित्रपटगृहात
