“चाल तुरु तुरु” म्हणत बिग बॉस नंतर अभिजीत सावंत घेऊन येतोय एक नवं सुरम्य गाणं!

२० वर्षांच्या संगीत प्रवासानंतर जुन्या आठवणींना नव्याने उजाळा तरुणाईच्या मनात घर करून असलेला आणि ‘इंडियन आयडल’ ते ‘बिग बॉस’ पर्यंतच्या प्रवासात रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारा गायक अभिजीत सावंत पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसाठी खास गाणं घेऊन येतोय. अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर “चाल तुरु तुरु” या गाजलेल्या गाण्याचं खास नवीन व्हर्जन अभिजीतने जाहीर केलं असून हे गाणं… Read More “चाल तुरु तुरु” म्हणत बिग बॉस नंतर अभिजीत सावंत घेऊन येतोय एक नवं सुरम्य गाणं!

‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा रंजक टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी चित्रपटांनी कथानक, सादरीकरण आणि आशय यामध्ये सातत्याने नवे प्रयोग केले आहेत. ‘आतली बातमी फुटली’ या नव्या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून, रहस्य, विनोद आणि अनपेक्षित वळणांनी भरलेली कथा यातून उलगडण्याची झलक प्रेक्षकांना मिळाली आहे. सिद्धार्थ जाधव, मोहन आगाशे आणि रोहिणी हट्टगंडी यांची पहिलीच जुगलबंदी या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, मोहन आगाशे आणि रोहिणी हट्टगंडी… Read More ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा रंजक टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

आ. आशिष शेलार, सचिन पिळगांवकर, जॉनी लिव्हर, भरत जाधव आणि अनेक कलाकारांच्या उपस्थितीत ‘अशी ही जमवा जमवी’ ची स्टार-स्टडेड संध्याकाळ

प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या चित्रपटाचं विशेष स्क्रिनिंग ‘अशी ही जमवा जमवी’ या कौटुंबिक आणि हलक्याफुलक्या विनोदांनी परिपूर्ण चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सहज संवाद, दिलखुलास अभिनय आणि भावस्पर्शी कथानकामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. मान्यवरांच्या उपस्थितीने सजलेला भव्य सोहळा या चित्रपटाचं विशेष स्क्रिनिंग नुकतंच मुंबईत पार पडलं, ज्यात मराठी आणि… Read More आ. आशिष शेलार, सचिन पिळगांवकर, जॉनी लिव्हर, भरत जाधव आणि अनेक कलाकारांच्या उपस्थितीत ‘अशी ही जमवा जमवी’ ची स्टार-स्टडेड संध्याकाळ

शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित ‘सजना’ चित्रपटातील “आभाळ रातीला” या नवीन गाण्याने रसिकांच्या हृदयाला दिला नवा स्पर्श

प्रेमभावना आणि मराठी परंपरेचं सुरेल मिश्रण ‘सजना’ या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटातील “आभाळ रातीला” हे नवीन गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. प्रेम, नाते आणि भावनांच्या सुरेल गुंफणीसह हे गाणं प्रेमभावनेचा अनुभव सूर आणि शब्दांतून व्यक्त करतं. परंपरा, ढोलताशा आणि मराठी अस्मितेचा उत्सव ‘आभाळ रातीला’ गाणं हे केवळ एक रोमँटिक गीत नसून… Read More शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित ‘सजना’ चित्रपटातील “आभाळ रातीला” या नवीन गाण्याने रसिकांच्या हृदयाला दिला नवा स्पर्श

‘हुकुमाची राणी ही’ मालिकेतील राणीने ‘असा’ साजरा केला कामगार दिन

कामगार दिनाच्या निमित्ताने मालिकेत विशेष एपिसोड ‘सन मराठी’वरील ‘हुकुमाची राणी ही’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील राणी आणि इंद्रजीत ही नवीन जोडी प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसत आहे. या मालिकेत यंदा कामगार दिनाचा विशेष भाग साजरा करण्यात येत असून मालिकेच्या कथानकातही या दिवशीला महत्त्व दिलं आहे. जयसिंगराव महाडिकचा इंद्रजीतसाठी खास प्रयोग… Read More ‘हुकुमाची राणी ही’ मालिकेतील राणीने ‘असा’ साजरा केला कामगार दिन

TENALI RAMA FAME PRIYAMVADA KANT: A TRULY VERSATILE ICON WINS TWO PRESTIGIOUS OTT RISING STAR AWARDS

A Double Win That Marks a MilestonePriyamvada Kant, the dynamic and multi-talented actress known for her standout performances across television and OTT platforms, has achieved a remarkable feat — winning two coveted OTT Rising Star Awards in the same month. This dual recognition not only affirms her versatility but also cements her position as a… Read More TENALI RAMA FAME PRIYAMVADA KANT: A TRULY VERSATILE ICON WINS TWO PRESTIGIOUS OTT RISING STAR AWARDS

‘JHALAA’: A New Raga-Based Live Ensemble to Launch at the WAVES Summit in Mumbai

Historic Launch of JHALAA to Celebrate Indian Music HeritageIn a landmark moment for Indian classical music, JHALAA, a brand-new raga-based music ensemble, is set for its grand unveiling at the prestigious WAVES Summit in Mumbai on May 1st. The ensemble features 12 exceptionally gifted musicians — six women (singer-dancers) and six men (singers and multi-instrumentalists)… Read More ‘JHALAA’: A New Raga-Based Live Ensemble to Launch at the WAVES Summit in Mumbai

पुणे टाइम्स फॅशन वीक २०२५ : वेस्टिन पुणे येथे वारसा, नवीनता आणि ग्लॅमरचा भव्य उत्सव

पहिला दिवस : वारसा आणि समकालीन आकर्षणाचा सुरेख संगम पुणे टाइम्स फॅशन वीक २०२५ ची सुरुवात ‘हाऊस ऑफ श्रुती मंगेश’चे मंगेश महादेव यांच्या दमदार सादरीकरणाने झाली. नीतू चंद्रा श्रीवास्तव यांनी शोची सुरुवात केली, तर रोहित चंदेलने शोस्टॉपर म्हणून सर्वांचे लक्ष वेधले.शीतल सुगंधी यांच्या ‘धरोहर’ कलेक्शनने परंपरेला मानवंदना दिली. निखिल अवरे यांच्या ‘कलाकुसर कुट्यूर’ कलेक्शनमध्ये रेव्हा… Read More पुणे टाइम्स फॅशन वीक २०२५ : वेस्टिन पुणे येथे वारसा, नवीनता आणि ग्लॅमरचा भव्य उत्सव