‘वारी’ चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त

पंढरीची ‘वारी’ म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा आनंदोत्सव. वर्षभराची ऊर्जा देणारा आनंदसोहळा म्हणून पंढरीच्या वारीकडे पाहिलं जातं. महाराष्ट्राचे सांस्कृतिक अधिष्ठान असलेली ही पंढरपूरची ‘वारी’ आता मराठी चित्रपटरूपाने आपल्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न झाला. मा. आमदार किसन कथोरे यांनी विधीवत पूजा करून या चित्रपटाला शुभाशिर्वाद दिले. अभिनेता प्रसाद ओक, वैभव मांगले, गणेश यादव,… Read More ‘वारी’ चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त

‘आंबट शौकीन’ येत आहे १३ जून २०२५ ला

मराठी चित्रपटसृष्टीत आतापर्यंत विविध प्रयोग झाले असताना, आता पुन्हा एकदा धमाल, मनोरंजन आणि मैत्रीचं गोड-आंबट मिश्रण घेऊन ‘आंबट शौकीन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १३ जून २०२५ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच गुढीपाडव्याच्या निमित्ताने लाँच करण्यात आलं. दमदार निर्मितीसंस्थांची साथ बिग ब्रेन प्रॉडक्शन्स, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स आणि लॅब्रोस एंटरटेन्मेंट… Read More ‘आंबट शौकीन’ येत आहे १३ जून २०२५ ला

अखेर ‘मी पाठीशी आहे’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट मोकळी, ४ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्म यांची सुंदर सांगड घालणारा ‘मी पाठीशी आहे’ हा मराठी चित्रपट ४ एप्रिल २०२५ रोजी अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी २८ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, मात्र सेन्सॉर सर्टिफिकेट मिळण्यात झालेल्या विलंबामुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. सेन्सॉरच्या विलंबामुळे निर्मात्यांना मानसिक ताण चित्रपटाच्या प्रदर्शनात आलेल्या या अडथळ्यामुळे निर्माते… Read More अखेर ‘मी पाठीशी आहे’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट मोकळी, ४ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

प्रवाशांनी कृपया लक्ष द्या — ‘मुंबई लोकल’ ११ जुलैला येत आहे!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘मुंबई लोकल’ या नव्या मराठी चित्रपटाची प्रदर्शन तारीख जाहीर करण्यात आली असून, हा चित्रपट ११ जुलै २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुंबई लोकलच्या पार्श्वभूमीवर एक वेगळी प्रेमकथा आजवर अनेक मराठी चित्रपटांत मुंबई लोकल ट्रेन झलकते, पण तिच्या पार्श्वभूमीवर साकारलेली ही एक हलकीफुलकी आणि तरल प्रेमकथा प्रेक्षकांसमोर पहिल्यांदाच येणार आहे. प्रथमेश परब आणि… Read More प्रवाशांनी कृपया लक्ष द्या — ‘मुंबई लोकल’ ११ जुलैला येत आहे!

स्टार प्रवाहाच्या कलाकारांचा गिरगाव शोभायात्रेत जल्लोषात सहभागी

गुढीपाडव्याच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात आनंदोत्सव साजरा होत असताना, स्टार प्रवाहच्या लोकप्रिय कलाकारांनी गिरगाव येथील भव्य शोभायात्रेत सामील होऊन नववर्षाचं उत्साहात स्वागत केलं. या शोभायात्रेत सहभागी होत त्यांनी सणाच्या रंगतदार वातावरणात चारचाँद लावले. प्रसिद्ध कलाकारांची पारंपरिक वेशभूषेत मनमोहक उपस्थिती स्टार प्रवाहवरील कलाकार निवेदिता सऱाफ, शिवानी सुर्वे, अपूर्वा नेमळेकर, विशाल निकम, पूजा बिरारी, राज हंचनाळे, स्वरदा ठिगळे,… Read More स्टार प्रवाहाच्या कलाकारांचा गिरगाव शोभायात्रेत जल्लोषात सहभागी

यंदाचा गुढीपाडवा स्वप्नील जोशीसाठी या कारणामुळे ठरला खास!

‘सुशीला – सुजीत’ टीमसोबत पुण्यात साजरा होणार पारंपरिक नववर्ष अभिनय, निर्मिती आणि आपल्या विनोदी-भावनिक अंदाजामुळे प्रेक्षकांच्या मनात कायम जागा असणारा स्वप्नील जोशी यंदाच्या गुढीपाडव्याला एक खास अनुभव घेणार आहे. कारण, यंदा तो ‘सुशीला – सुजीत’ या आगामी मराठी चित्रपटाच्या टीमसोबत पुण्यात नववर्ष साजरं करणार आहे. प्रमोशन आणि पारंपरिक उत्सव एकत्र सध्या ‘सुशीला – सुजीत’ चित्रपटाच्या… Read More यंदाचा गुढीपाडवा स्वप्नील जोशीसाठी या कारणामुळे ठरला खास!

सुप्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे यांचा ‘सजना’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत प्रवेश

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या मोहक आणि जीवंत चित्रांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारे प्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. त्यांचा पहिला चित्रपट ‘सजना’ हा एक रोमँटिक सिनेमा असून, तो २३ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रकलेइतकाच मंत्रमुग्ध करणारा ‘सजना’चा टिझर आणि पोस्टर ‘सजना’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये प्रेमात आकंठ बुडालेलं जोडपं पाण्यात रोमँटिक… Read More सुप्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे यांचा ‘सजना’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत प्रवेश

कला आणि समाजसेवेची सांगड घालत हर्षोल्हासात साजरा झाला रंगतदार ‘चिरायू २०२५’ सोहळा

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘शेलार मामा फाउंडेशन’ आयोजित ‘चिरायू’ हा कलाकारांच्या सन्मानाचा आणि नात्यांच्या उत्सवाचा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा झाला. या उपक्रमाचं हे १८ वे वर्ष असून, ९०च्या दशकात ज्येष्ठ कलाकारांनी सुरू केलेल्या या परंपरेला लोकप्रिय अभिनेता सुशांत शेलार यांनी नवसंजीवनी दिली. २००६ पासून सुरू झालेल्या ‘चिरायू’ या उपक्रमाला प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय… Read More कला आणि समाजसेवेची सांगड घालत हर्षोल्हासात साजरा झाला रंगतदार ‘चिरायू २०२५’ सोहळा