‘पांडुरंग’ प्रेक्षकांच्या भेटीला : लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’ चित्रपटातील सोनू निगम यांचे हृदयस्पर्शी भक्तिगीत ‘

महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘देवमाणूस’ या बहुप्रतिक्षित चित्रपटातील पहिले गाणे ‘पांडुरंग’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्स निर्मित, या चित्रपटातील हे भक्तिगीत संगीतप्रेमींना भावनिक आणि अध्यात्मिक प्रवासाची अनुभूती देणारे ठरत आहे. सोनू निगम यांच्या आवाजात विठ्ठल भक्ती सोनू निगम यांच्या सुमधुर स्वरांनी… Read More ‘पांडुरंग’ प्रेक्षकांच्या भेटीला : लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’ चित्रपटातील सोनू निगम यांचे हृदयस्पर्शी भक्तिगीत ‘

आई तुळजाभवानी’च्या महागाथेत ‘शुंभा’चा प्रवेश

कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिका सध्या अत्यंत उत्कंठावर्धक टप्प्यावर आहे. महिषासुराला अनुभूतीच्या आश्रमात भेटलेली तुळजा हीच देवी असल्याचा साक्षात्कार होण्याचा क्षण जवळ आला आहे. महिषासुराच्या कथानकाला मिळणारा नवा कलाटणीबिंदू देवीने महिषासुराच्या दूत ताम्रासुराला दिलेलं अष्टभुज रूपातलं दर्शन आणि त्यानंतर कथानकात आलेली कलाटणी सध्या प्रेक्षकांना भारून टाकते आहे. या महागाथेत आता एक नवा अध्याय उलगडणार आहे.… Read More आई तुळजाभवानी’च्या महागाथेत ‘शुंभा’चा प्रवेश

Israeli Foreign Ministry Hosts Special Screening of ‘The Diplomat’

In a significant cultural gesture, the Israeli Foreign Ministry hosted a special screening of The Diplomat, the John Abraham-starrer based on real events. The screening highlighted the growing diplomatic and cultural relationship between India and Israel. Tribute to India’s New Envoy to Israel The screening was organized to welcome JP Singh, India’s new envoy to… Read More Israeli Foreign Ministry Hosts Special Screening of ‘The Diplomat’

सुखाच्या प्रवासात अनपेक्षित संकट

कलर्स मराठीवरील ‘लय आवडतेस तू मला’ मालिकेत सरकार आणि सानिकाचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडतो. या सोहळ्याने दोन्ही गावांमधील जुना वैर संपुष्टात येतो. साहेब राव देखील सानिकाला स्वीकारतात आणि सरकारला जावयाच्या नात्याने मान्यता मिळते. हनीमून ट्रिपमधून नवीन सुरुवात सरकारने सानिकासाठी खास हनीमून ट्रिपची आखणी केली असून, दोघे प्रेमाने आयुष्याची नवी सुरुवात करत आहेत. सर्वत्र आनंदाचे… Read More सुखाच्या प्रवासात अनपेक्षित संकट

स्टार कास्ट – ऍक्टिंग अकॅडमी” चा भव्य उद्‌घाटन सोहळा

रविवार दिनांक ३० मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एल. जे. ट्रेनिंग सेंटर, दादर पश्चिम, मुंबई येथे श्री. प्रशांत कडणे संचालित “स्टार कास्ट” या अभिनय अकॅडमीचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. या विशेष प्रसंगी मुंबईतील प्रसिद्ध हेअर ड्रेसर श्री. रमेश दादा बोऱ्हाडे यांच्या हस्ते या अकॅडमीचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनकर्त्यांचा सिनेक्षेत्राशी सखोल संबंध श्री. रमेश दादा… Read More स्टार कास्ट – ऍक्टिंग अकॅडमी” चा भव्य उद्‌घाटन सोहळा

‘अवकारीका’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

अशा टॅगलाईनसह आलेल्या ‘अवकारीका’ या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून, त्यामध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यासमोर हातात झाडू घेऊन एक स्वच्छता दूत अगतिकपणे उभा असल्याचे भावस्पर्शी दृश्य पाहायला मिळते. स्वच्छतेच्या माध्यमातून वेदनेचा शोध ‘अवकारीका’ ही फक्त एका माणसाच्या जीवनकहाणीवर आधारित नसून, ही त्याच्या वेदनेचा आणि आत्मसन्मानाच्या शोधाची कहाणी आहे. समाजाला स्वच्छता कामगारांच्या श्रमांची जाणीव व्हावी… Read More ‘अवकारीका’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

सिक्कीममध्ये चित्रित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला ‘बंजारा’

परदेशात चित्रीकरण करणे हे मराठी सिनेसृष्टीसाठी आता काही नवीन राहिलेले नाही. परंतु भारतातीलच एक असे ठिकाण जे समुद्रसपाटीपासून हजारो फूट उंच, ऑक्सिजन पातळी अगदी कमी, जिथे हवामान कधी बदलेल याचा नेम नाही, अशा ठिकाणी चित्रीकरण करणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे आणि हे ठिकाण आहे भारताच्या ईशान्य भागातील सिक्कीम. स्नेह पोंक्षे दिग्दर्शित ‘बंजारा’ या चित्रपटाचे चित्रीकरण… Read More सिक्कीममध्ये चित्रित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला ‘बंजारा’

किल्ले रायगडावर चित्रित ‘पोरी आम्ही मराठी पोरी’ गाण्याला मिळतोय जबरदस्त प्रतिसाद

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी सिनेविश्वात एक जबरदस्त स्फूर्ती देणारे गीत प्रदर्शित झाले असून, त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. ‘शातिर THE BEGINNING’ या आगामी सस्पेन्स थ्रिलर चित्रपटातील ‘पोरी आम्ही मराठी पोरी’ हे गीत सध्या समाज माध्यमांवर गाजत आहे. किल्ले रायगडावर २०० कलाकारांसह भव्य चित्रण मराठी अस्मितेचे प्रतीक असलेल्या रायगड किल्ल्यावर तब्बल २०० कलाकारांच्या उपस्थितीत या गाण्याचे… Read More किल्ले रायगडावर चित्रित ‘पोरी आम्ही मराठी पोरी’ गाण्याला मिळतोय जबरदस्त प्रतिसाद