मुजोरशाहीला पाजणार पाणी, प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘हुकूमाची राणी’!

महाराष्ट्रात महिलांचा सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक विकासातील सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. याच स्त्रीशक्तीला सलाम करणारी आणि तिच्या संघर्षमय प्रवासाचा गौरव करणारी ‘सन मराठी’ वाहिनीची नवी मालिका ‘हुकूमाची राणी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वावलंबी राणीची प्रेरणादायी कहाणी ही मालिका आहे राणीची – एक सामान्य कुटुंबातील, पण असामान्य विचारसरणी असणारी तरुणी. महाडीक इंडस्ट्रीमध्ये काम करणारी… Read More मुजोरशाहीला पाजणार पाणी, प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘हुकूमाची राणी’!

‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’मध्ये सयाजी-गिरीशच्या अभिनयाची जुगलबंदी!

प्रत्येक चित्रपटाच्या यशामागे असते एक मजबूत कल्पना, एक समर्पित टीम आणि दर्जेदार अभिनय. ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या हटके शीर्षक असलेल्या मराठी चित्रपटात हे सर्व गुण एकत्र पाहायला मिळतात. सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी यांची जोडी प्रथमच एकत्र पाहायला मिळणार असल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये विशेष आकर्षण ठरत आहे. ११ एप्रिलपासून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार… Read More ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’मध्ये सयाजी-गिरीशच्या अभिनयाची जुगलबंदी!

गौतमी पाटीलच्या “कृष्ण मुरारी” गाण्याचा टीझर प्रदर्शित, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल!

आपल्या दिलखेचक नृत्यशैलीने लाखो चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभमुहूर्तावर साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “कृष्ण मुरारी” या नव्या गवळण गाण्याचे पोस्टर तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. आता या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला असून, तो अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गोपिकेच्या रूपात गौतमीची झलक… Read More गौतमी पाटीलच्या “कृष्ण मुरारी” गाण्याचा टीझर प्रदर्शित, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल!

मित्र पुन्हा भेटले मैत्रीच्या चित्रपटासाठी… रेमो डिसूझाच्या हस्ते ‘ताकुंबा’ गाण्याचे लाँचिंग

उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या आठवणींना उजाळा देणारा ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटातील ‘ताकुंबा’ हे धमाकेदार गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांच्या हस्ते हे गाणं सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. परीक्षा संपल्यानंतर सुरू होणाऱ्या मस्त आणि बेफिकीर सुट्टीच्या दिवसांची आठवण करून देणाऱ्या या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात नोस्टालजियाची सैर घडवली आहे. सुट्टीतील बालमैत्रीची धमाल झळकली गाण्यात वार्षिक… Read More मित्र पुन्हा भेटले मैत्रीच्या चित्रपटासाठी… रेमो डिसूझाच्या हस्ते ‘ताकुंबा’ गाण्याचे लाँचिंग

‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मराठी सिने-नाट्य विश्वासाठी एक आनंदाची बातमी – ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. गुणवंत कलाकार आणि तंत्रज्ञांच्या कलाकृतींना मानाची दाद देण्यासाठी सज्ज झालेला हा सोहळा, यंदाच्या वर्षी अधिक भव्य, विस्तारित आणि उत्साहपूर्ण स्वरूपात पार पडणार आहे. मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील कलावंतांसाठी प्रेरणादायी ठरणारा हा पुरस्कार सोहळा आता… Read More ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा

१८ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘सुशीला-सुजीत’च्या ट्रेलरचे प्रकाशन

स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘सुशीला-सुजीत’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच एका भव्य सोहळ्यात प्रकाशित झाला. या तीन दिग्गज कलाकारांची ही पहिलीच एकत्रित झळकणारी कलाकृती असल्यामुळे ट्रेलरबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती आणि त्याला मिळालेल्या प्रतिसादावरून ही उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. हास्य, रहस्य आणि गोंधळ यांचा अफलातून… Read More १८ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘सुशीला-सुजीत’च्या ट्रेलरचे प्रकाशन

वर्कआउट या वाइब? राशि खन्ना ने फिटनेस को निर्मित फन-टाइम

कौन कहता है कि जिम जाना सिर्फ पसीना बहाने और थकावट का नाम है? पैन-इंडिया स्टार राशि खन्ना इन दिनों जिम को सिर्फ फिटनेस सेंटर नहीं, बल्कि पॉजिटिव एनर्जी और फन का अड्डा बना चुकी हैं। उनकी लेटेस्ट सोशल मीडिया पोस्ट्स इस बात का सबूत हैं कि मेहनत और मस्ती एक साथ की जा सकती… Read More वर्कआउट या वाइब? राशि खन्ना ने फिटनेस को निर्मित फन-टाइम

विवाहिता आणि बाहुली, काय आहे यामागील गूढ?

ए अँड एन सिनेमाज एलएलपी आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस प्रॉडक्शन निर्मित ‘जारण’ हा रहस्य आणि भयपट प्रकारातील मराठी चित्रपट ६ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून, निर्माते अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी आहेत. मोशन पोस्टरने निर्माण केली उत्सुकता या चित्रपटाचे नुकतेच… Read More विवाहिता आणि बाहुली, काय आहे यामागील गूढ?