एका कट्टर पत्रकाराच्या विचारधारेची कहाणी सांगणारा “फॉलोअर” — २१ मार्चपासून सर्वत्र प्रदर्शित

सीमाभागातील मराठी आणि कन्नड भाषावाद, त्यात गुंतलेली तीन मित्रांची कथा आणि कट्टर विचारसरणीचा पत्रकार – या साऱ्याचा मिलाफ असलेल्या ‘फॉलोअर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. येत्या २१ मार्चपासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ‘फॉलोअर’चा दमदार ट्रेलर आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमधील गौरव‘फॉलोअर’ चित्रपटाने आधीच आंतरराष्ट्रीय चित्रपट… Read More एका कट्टर पत्रकाराच्या विचारधारेची कहाणी सांगणारा “फॉलोअर” — २१ मार्चपासून सर्वत्र प्रदर्शित

२१ मार्चपासून आर्ची – परश्या भेटीला येणार — ‘सैराट’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर

झी स्टुडिओज आणि आटपाट निर्मित ‘सैराट’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत एक अजरामर इतिहास रचला. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सशक्त दिग्दर्शनाखाली साकारलेली ही हृदयस्पर्शी प्रेमकथा केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. आता हा चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार असून, २१ मार्चपासून ‘सैराट’ पुन्हा चित्रपटगृहांत प्रदर्शित होतो आहे. १००… Read More २१ मार्चपासून आर्ची – परश्या भेटीला येणार — ‘सैराट’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर

जय जय स्वामी समर्थ मालिकेत पाहा स्वामींच्या लीलांची अद्भुत गाथा – सोम ते शनि रात्री ८.०० वा. केवळ कलर्स मराठीवर

स्वामी समर्थांच्या लीलांनी भरलेली कथाकलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्भुत लीलांची गाथा अनुभवता येणार आहे. ही कथा केवळ अध्यात्मिक नाही, तर मानवी नात्यांचे गुंतागुंतीचे पदर उलगडणारी आहे. दोन सख्ख्या भावांची संघर्षमय गोष्टया मालिकेत दोन सख्ख्या भावांची कथा उलगडते – थोरला भाऊ वासुदेव, जो कर्तृत्ववान, स्वाभिमानी आणि स्वतःच्या सिद्धांतांवर ठाम आहे,… Read More जय जय स्वामी समर्थ मालिकेत पाहा स्वामींच्या लीलांची अद्भुत गाथा – सोम ते शनि रात्री ८.०० वा. केवळ कलर्स मराठीवर

‘शातिर THE BEGINNING’ या सस्पेन्स थ्रिलरमधून अभिनेत्री रेश्मा वायकर यांचे दमदार पदार्पण

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या महिला प्रधान कथानकांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मात्र सस्पेन्स थ्रिलर या प्रकारातील महिला प्रधान चित्रपट दुर्मिळच म्हणावे लागतील. या पार्श्वभूमीवर ‘शातिर THE BEGINNING’ हा चित्रपट एक नवा अध्याय ठरणार आहे. जागतिक महिला दिनाच्या दिवशी विशेष घोषणाजागतिक महिला दिनाच्या निमित्ताने श्रीयांस आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या वतीने या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या… Read More ‘शातिर THE BEGINNING’ या सस्पेन्स थ्रिलरमधून अभिनेत्री रेश्मा वायकर यांचे दमदार पदार्पण

“खडतर प्रवास ते साक्षात पांडुरंगाची भूमिका साकारायला मिळणं म्हणजे भाग्यचं” – तेजस महाजन

‘सन मराठी’वर १० मार्चपासून ‘सखा माझा पांडुरंग’ ही भक्तिमय मालिका सोमवार ते रविवार सायंकाळी ७:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मालिकेत संत सखूबाईंचा प्रवास आणि पांडुरंगाप्रती असलेली त्यांची भक्ती उलगडणार आहे. पहिल्यांदाच महिला संत सखुबाई यांच्या जीवनावर आधारित मालिका ही मालिका विशेष ठरण्याचं कारण म्हणजे पहिल्यांदाच महिला संत सखुबाई यांच्या जीवनावर मालिका येत आहे. बालसखूची… Read More “खडतर प्रवास ते साक्षात पांडुरंगाची भूमिका साकारायला मिळणं म्हणजे भाग्यचं” – तेजस महाजन

भारतीय सिनेमा के लीजेंड अभिनेता प्रेम चोपड़ा ने अपनी जीवनी पर आधारित किताब ‘प्रेम नाम है मेरा – प्रेम चोपड़ा’ को किया देश के जवानों के नाम समर्पित!

11 साल बाद फिर हुआ किताब का विमोचन! मुंबई में आयोजित ‘ग्लोबल आइकॉनिक बिज़नस एंड एंटरटेनमेंट अवॉर्ड (GIEBA) 2025’ के दौरान एयर मार्शल पवन कपूर और सर्जन वाइस एडमिरल आरती सरीन के कर कमलों द्वारा अभिनेता प्रेम चोपड़ा ने अपनी जीवनी पर आधारित किताब का एक बार फिर से विमोचन किया। इस दौरान उनके साथ… Read More भारतीय सिनेमा के लीजेंड अभिनेता प्रेम चोपड़ा ने अपनी जीवनी पर आधारित किताब ‘प्रेम नाम है मेरा – प्रेम चोपड़ा’ को किया देश के जवानों के नाम समर्पित!

श्रेया चौधरीला “बंदिश बँडिट्स सीझन 2” साठी IIFA डिजिटल पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार!

“ही ओळख मला आणखी चांगली कामे मिळवून देईल” – श्रेया चौधरी तरुण अभिनेत्री श्रेया चौधरी तिच्या दमदार अभिनयासाठी चर्चेत आहे. “बंदिश बँडिट्स सीझन 2” मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि IIFA डिजिटल पुरस्कार 2025 मध्ये तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका) – वेब सिरीज चा बहुमान मिळाला! श्रेया चौधरीच्या भावना – “ही माझ्यासाठी… Read More श्रेया चौधरीला “बंदिश बँडिट्स सीझन 2” साठी IIFA डिजिटल पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार!

Blockbuster Tamil film ‘Dragon’ Set to release theatrically in Hindi on March 14th

A Phenomenal Success Across the South, Now Ready to Captivate Hindi Audiences The much-talked-about Tamil blockbuster film, Dragon, is all set to release in Hindi as Return of the Dragon on March 14th. With record-breaking success across the South, the film has already crossed the 100 crore mark, emerging as one of the biggest hits… Read More Blockbuster Tamil film ‘Dragon’ Set to release theatrically in Hindi on March 14th