मे महिन्यात तापमान वाढणार – ‘पी.एस.आय. अर्जुन’ ९ मे रोजी येणार!

अंकुश चौधरी म्हणतोय – ‘थांब म्हटलं की थांबायचं’ मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी छाप उमटवणारा सुपरस्टार अंकुश चौधरी लवकरच एका नव्या दमदार भूमिकेत झळकणार आहे. ‘पी.एस.आय. अर्जुन’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून ९ मे २०२५ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची टॅगलाईन आणि कथा अधिकच उत्कंठा वाढवणारी “थांब म्हटलं… Read More मे महिन्यात तापमान वाढणार – ‘पी.एस.आय. अर्जुन’ ९ मे रोजी येणार!

श्रेयस तळपदे’ यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक, ‘चल भावा सिटीत’ या नव्या रिॲलिटीशो चे सूत्रसंचालन करणार!

श्रेयस तळपदे झी मराठीवर पुन्हा झळकणार ‘चल भावा सिटीत’ ह्या बहुचर्चित शोच्या एका प्रोमोमध्ये एक व्यक्ती पाठमोरी चालताना दिसते, ज्यावर कॅप्शन असं होतं – “तो येतोय शो गाजवायला! कोण बरं असेल तो? कंमेंट्समध्ये सांगा!” यावर अनेक युजर्सनी ‘श्रेयस तळपदे’ अशी कमेंट केली. लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेची मोठी पुनरागमनाची बातमी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेता ‘श्रेयस… Read More श्रेयस तळपदे’ यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक, ‘चल भावा सिटीत’ या नव्या रिॲलिटीशो चे सूत्रसंचालन करणार!

‘यो यो हनी सिंह: फेमस’ ने मोजेज़ सिंह के निर्देशन को कैसे प्रभावित किया

डायरेक्टर मोजेज़ सिंह ने अपने करियर पर ‘यो यो हनी सिंह: फेमस’ के प्रभाव के बारे में खुलकर बात की मशहूर फिल्ममेकर मोजेज़ सिंह, जो अपनी बारीक और प्रभावशाली कहानी कहने की शैली के लिए जाने जाते हैं, उन्होंने ‘ज़ुबान’ और ‘ह्यूमन’ जैसी समीक्षकों द्वारा सराही गई परियोजनाओं के साथ एक अलग पहचान बनाई है।… Read More ‘यो यो हनी सिंह: फेमस’ ने मोजेज़ सिंह के निर्देशन को कैसे प्रभावित किया

महेश मांजरेकर यांची ‘फिल्टर कॉफी’

रंगभूमीवर थ्रिलर नाट्याचा नवा स्वाद कॉफीची नजाकत काही वेगळीच! मग ती कोल्ड असो वा हॉट! कॉफीच्या शौकिनांची संख्या कमी नाही. कॉफीचा खरपूस दरवळ जसा घरभर पसरतो, तसाच आता रंगभूमीवर कॉफीचा दरवळ पसरणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांनी ही ‘फिल्टर कॉफी’ नाट्यरसिकांसाठी आणली आहे. अद्वैत आणि अश्वमी थिएटर्स प्रकाशित महेश वामन मांजरेकर सादर करीत… Read More महेश मांजरेकर यांची ‘फिल्टर कॉफी’

Netflix Becomes the Exclusive Home for WWE in India Starting April 1

Long-Term Partnership Brings WWE’s Weekly Live Sports Entertainment Exclusively to Netflix in India Mumbai, 8 March 2025 – Beginning April 1, 2025, Netflix will become the exclusive new home for WWE in India. As part of Netflix’s long-term partnership with the sports entertainment giant, Indian fans can now stream WWE’s weekly flagship shows — Raw,… Read More Netflix Becomes the Exclusive Home for WWE in India Starting April 1

स्त्री शक्तीचा जागर! ‘चंडिका’ चित्रपटाचा पोस्टर जागतिक महिला दिनानिमित्त प्रदर्शित

आनारसा स्टुडिओज प्रस्तुत, योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आणि निर्मित ‘चंडिका’! महिलांना प्रेरणा देण्याचे कार्य समाजात अनेक माध्यमांद्वारे केले जाते. त्यापैकीच एक प्रभावी माध्यम म्हणजे चित्रपट. सध्या मराठी सिनेसृष्टीत महिलाप्रधान सिनेमांकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेलं आहे. स्त्रीकेंद्री चित्रपटांना प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आणखी एक सशक्त महिला प्रधान चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महिला… Read More स्त्री शक्तीचा जागर! ‘चंडिका’ चित्रपटाचा पोस्टर जागतिक महिला दिनानिमित्त प्रदर्शित

व-हाडी भाषेतील “झामल झामल” गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाणं ट्रेंडिंगला!!

महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांतात एक बोली भाषा बोलली जाते. महाराष्ट्राच्या विदर्भात बोलली जाणारी वऱ्हाडी ही मराठीची अत्यंत महत्त्वाची आणि लोकप्रिय बोली आहे. विदर्भात बोलली जाणारी ही बोली आपल्या सहज संवादशैलीमुळे प्रसिद्ध आहे. वऱ्हाडी भाषेचा विनोदी बाज हा तिचा खास गुणधर्म आहे. वऱ्हाडी बोलीत बोलताना एक वेगळीच गंमत असते. शब्दांच्या उच्चारांतील लयबद्धता आणि लहेजा मराठीला एक वेगळेच… Read More व-हाडी भाषेतील “झामल झामल” गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाणं ट्रेंडिंगला!!

‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिअ‍ॅलिटी शोचे शीर्षकगीत भेटीला…

टाळमृदंग घेऊन विठूनामाच्या गजरात… मंगलमय वातावरणात… पुण्यातला लक्ष्मी रस्ता, कसबा पेठ परिसर भक्तिमय झाला. निमित्त होतं सोनी मराठी वाहिनीच्या येणाऱ्या नव्या रिअ‍ॅलिटी शोच्या शीर्षकगीताच्या चित्रीकरणाचं. मराठी संस्कृतीचा वारसा जपत नावीन्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न सोनी मराठी वाहिनी नेहमीच करत आली आहे. ही परंपरा कायम ठेवत, भक्ती आणि मनोरंजन यांचा मिलाफ साधत सोनी मराठी वाहिनी ‘कोण होणार… Read More ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिअ‍ॅलिटी शोचे शीर्षकगीत भेटीला…