‘गाव समृद्ध तर देश समृद्ध…’ – ‘गाव बोलावतो’ ट्रेलर प्रदर्शित!
आपलं गाव समृद्ध करण्यासाठी एका बापाने आपल्या शहरातील मुलाला हाक द्यावी आणि मुलाने कोणताही विचार न करता आपल्या गावासाठी झोकून द्यावे आणि वडिलांचे समृद्ध गावाचे स्वप्न साकार करावे… हीच गोष्ट ‘गाव बोलावतो’ या चित्रपटाच्या माध्यमातून पुढे आणण्याचा प्रयत्न दिग्दर्शक विनोद माणिकराव यांनी केला आहे. भूषण प्रधान, माधव अभ्यंकर, गौरी नलावडे आणि श्रीकांत यादव यांच्या मुख्य… Read More ‘गाव समृद्ध तर देश समृद्ध…’ – ‘गाव बोलावतो’ ट्रेलर प्रदर्शित!
