‘रणरागिणी ताराराणी’ नाटकाचा दिमाखदार शुभारंभ

फुलांची मोहक सजावट, मंगल सनई-चौघड्यांचे सूर, आणि शेकडोंच्या संख्येने उपस्थित असलेले नाट्यरसिक—अशा भारावलेल्या वातावरणात ‘रणरागिणी ताराराणी’ या ऐतिहासिक नाटकाचा भव्य शुभारंभ संपन्न झाला. या प्रसंगी आमदार महेश सावंत, निर्माता-दिग्दर्शक अशोक हांडे, माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील, कॅप्टन शिवाजी महाडकर, लेखक सुखद राणे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘रणरागिणी ताराराणी’ नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद नाटकाच्या पहिल्याच… Read More ‘रणरागिणी ताराराणी’ नाटकाचा दिमाखदार शुभारंभ

‘Jatadhara’ Begins Its Journey with a Grand Mahurat Ceremony in Hyderabad

The highly anticipated film Jatadhara officially commenced production on February 15th with a spectacular mahurat ceremony at a revered temple in Hyderabad. The event was a star-studded affair, attended by the esteemed team of Zee Studios and the film’s key creative crew. Auspicious First Clap by Renowned Filmmakers The mahurat ceremony was marked by an… Read More ‘Jatadhara’ Begins Its Journey with a Grand Mahurat Ceremony in Hyderabad

सरकार-सानिकाच्या विरोधात उभं ठाकलं कळशीगाव!

कलर्स मराठीवरील लय आवडतेस तू मला या मालिकेत साहेबरावांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर सगळ्या समीकरणांमध्ये मोठा बदल झाला आहे. सरकार, सानिका आणि संपूर्ण धुमाळ कुटुंब आप्पांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. मात्र, या कठीण परिस्थितीतही सरकार सानिकाची पुरेपूर काळजी घेत आहे. तिला कधीच एकटं वाटू नये, याची तो पूर्ण काळजी घेतो.… Read More सरकार-सानिकाच्या विरोधात उभं ठाकलं कळशीगाव!

Actor Jyotika: ‘Dabba Cartel’ is a fresh take on how women face the outer world

Actor Jyotika believes that there is a significant lack of stories told from the female perspective. At the trailer launch of Dabba Cartel, she emphasized how the series presents a fresh take on women’s struggles, both as homemakers and as individuals navigating the outside world. A Conscious Shift Towards Stronger Roles Jyotika, known for films… Read More Actor Jyotika: ‘Dabba Cartel’ is a fresh take on how women face the outer world

शारदाश्रम विद्यामंदिर व विनया एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘शिवप्रताप’ नाट्यप्रयोग

शारदाश्रम विद्यामंदिर मराठी प्राथमिक शाळा, दादर आणि प्रवीण विनया राणे निर्मिती यांनी एकत्र येऊन शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना अर्पण करण्यासाठी विशेष ऐतिहासिक नाटकाचे आयोजन केले आहे. विनया एंटरटेनमेंट प्रस्तुत, प्रविण विनया विजय राणे निर्मित व दिग्दर्शित ऐतिहासिक ‘शिवप्रताप’ या भव्य नाट्यप्रयोगाचा साक्षीदार होण्याची सुवर्णसंधी! 📅 तारीख – गुरुवार, २० फेब्रुवारी २०२५⏰ वेळ –… Read More शारदाश्रम विद्यामंदिर व विनया एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘शिवप्रताप’ नाट्यप्रयोग

बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच, ७ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

टीझर आणि गाण्याला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर बहुचर्चित “स्थळ” या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईतील लॉ कॉलेज येथे प्रदर्शित करण्यात आला. या विशेष सोहळ्याला सुप्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन पिळगांवकर, तसेच चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि लॉ कॉलेजमधील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील मुलीच्या लग्नाच्या प्रक्रियेसोबत येणाऱ्या वेगवेगळ्या सामाजिक संदर्भांवर भाष्य करणारी ही कथा प्रेक्षकांसाठी एक… Read More बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच, ७ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

शर्वरी लोहोकरे यांचे झी मराठीवर पुनरागमन

‘तुला जपणार आहे’ ह्या नव्या मालिकेतून शर्वरी लोहोकरे झी मराठीवर पुन्हा एकदा कमबॅक करत आहेत. त्यांच्या जोडीला नीरज गोस्वामी, प्रतीक्षा शिवणकर, मिलिंद फाटक, पूर्णिमा तळवलकर, निलेश रानडे, मनोज कोल्हटकर आणि अमोल बावडेकर ह्या दमदार कलाकारांची फौज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका आईच्या संघर्षाची रहस्यमय कथा ही मालिका एका आईच्या अंबिका नावाच्या महत्त्वाच्या पात्राभोवती फिरते. अंबिका… Read More शर्वरी लोहोकरे यांचे झी मराठीवर पुनरागमन