शंभुराजे प्रतिष्ठान आणि ॲम्बीशन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘छावा’ चित्रपट शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रदर्शित

मुंबई, दिनांक 17 फेब्रुवारी 2025 – शंभुराजे प्रतिष्ठान आणि ॲम्बीशन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर, राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट शालेय विद्यार्थ्यांना मोफत दाखवण्यात आला. या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेच्या अद्वितीय गाथेची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मान्यवरांचे योगदान… Read More शंभुराजे प्रतिष्ठान आणि ॲम्बीशन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘छावा’ चित्रपट शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रदर्शित

मराठी मालिकाविश्वात प्रथमच ‘तुला जपणार आहे’ मालिकेच्या प्रेस लाँचला होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर

झी मराठीने मराठी मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा नवा बेंचमार्क प्रस्थापित केला आहे. ‘तुला जपणार आहे’ या नव्या मालिकेच्या प्रेस लाँचच्या निमित्ताने, झी मराठीने अत्याधुनिक होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपस्थित पत्रकारांना एका अनोख्या कथाकथनाचा अनुभव दिला. हा प्रेस लाँच इव्हेंट खरोखरच आगळावेगळा आणि ऐतिहासिक ठरला. शर्वरी लोहोकरे पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करणार ‘तुला जपणार आहे’… Read More मराठी मालिकाविश्वात प्रथमच ‘तुला जपणार आहे’ मालिकेच्या प्रेस लाँचला होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर

नववर्ष अविनाश-विश्वजीत संगीतकार द्वयीसाठी ठरणार खास

संगीताच्या अद्वितीय बळावर अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक प्रतिभावान संगीतकार जोड्या उदयास आल्या, ज्यांनी आपल्या संगीतातील नव्या प्रयोगांनी आणि सुमधुर चालींनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये सध्या विशेष चर्चेत असलेली अविनाश-विश्वजीत ही संगीतकार जोडी आपल्या अप्रतिम संगीताने लोकप्रिय होत आहे. अनेक मराठी चित्रपटांना संगीताचा अनोखा साज देत, त्यांनी रसिकांच्या… Read More नववर्ष अविनाश-विश्वजीत संगीतकार द्वयीसाठी ठरणार खास

Ruslaan Mumtaz & Aanya Tiwari Starrer Sarkari Baccha Set to Hit Screens on Feb 28!

Ever heard of a love story where marriage depends not on love but on a Sarkari Naukri (government job)? That’s exactly what Sarkari Baccha brings to the big screen! This upcoming film is set to turn traditional romance upside down, offering a hilarious rollercoaster ride packed with humor, emotions, and drama. Produced by Daanish Siddiqui… Read More Ruslaan Mumtaz & Aanya Tiwari Starrer Sarkari Baccha Set to Hit Screens on Feb 28!

अभिनेता आशुतोष राणा यांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे नाटक ‘हमारे राम’ मुंबईत रंगणार!

भारतभरातील १० प्रमुख शहरांमध्ये जबरदस्त यश मिळाल्यानंतर, अभिनेता आशुतोष राणा आणि राहुल बुचर स्टारर ‘हमारे राम’ हे भव्य नाटक आता सलग आठवडाभर मुंबईतल्या सर्वात मोठ्या सभागृहात सादर होणार आहे! २२ वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन करताना, आशुतोष राणा यांनी रावणाच्या भूमिकेला एक नवीच गूढ आणि सखोल छटा दिली आहे. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे, नाटकाचे निर्माते राहुल बुचर आणि… Read More अभिनेता आशुतोष राणा यांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे नाटक ‘हमारे राम’ मुंबईत रंगणार!

John Abraham in a Bold New Avatar: The Diplomat Who Negotiates for the Nation

The much-anticipated trailer of The Diplomat is out now, offering a gripping glimpse into a high-stakes political thriller where words wield more power than weapons. A Tribute to Diplomacy and Resilience Releasing on the birth anniversary of the late Shri Sushma Swaraj, the trailer pays homage to her unwavering efforts in 2017 when she supported… Read More John Abraham in a Bold New Avatar: The Diplomat Who Negotiates for the Nation

‘ओ बावरी’ प्रेमगीताने होणार यंदाचा व्हॅलेंटाईन डे अधिकच स्पेशल!

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता पुष्कर जोग नेहमीच वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट प्रेक्षकांसमोर आणतो. काही दिवसांपूर्वी त्याच्या आगामी चित्रपटाचे ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ पोस्टर प्रदर्शित झाले आणि त्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली. आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने या चित्रपटातील ‘ओ बावरी’ हे प्रेमगीत प्रदर्शित झाले आहे. सोनू निगमचा सुमधुर आवाज आणि रोहन-रोहनचे संगीत हे रोमँटिक गाणे मंदार चोळकर… Read More ‘ओ बावरी’ प्रेमगीताने होणार यंदाचा व्हॅलेंटाईन डे अधिकच स्पेशल!

प्रेमाची जादुई सफर घडवणाऱ्या ‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला…

या व्हॅलेंटाईनला होणार लव्हस्टोरी आणि व्हीएफएक्सचा अनोखा संगम! व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा उत्सव! आणि या खास दिवशी चित्रपटप्रेमींना एक अनोखी भेट मिळाली आहे. ‘प्रेमाची गोष्ट २’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित झाली असून, एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने प्रेक्षकांसाठी हा खास रोमँटिक सरप्राईज दिला आहे. प्रेम आणि नियतीचा खेळ – एका जादुई प्रवासाची सुरुवात लग्नाच्या गाठी स्वर्गात… Read More प्रेमाची जादुई सफर घडवणाऱ्या ‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला…