मराठी रंगभूमीवर ‘दाभोळकरी पॅटर्न’; ‘कॅरी ऑन स्पायगिरी’चा भन्नाट धमाका!
भरत दाभोळकरांची मराठी रंगभूमीवर दमदार एंट्री अनेक दशकं इंग्लिश, हिंदी आणि गुजराती रंगभूमीवर अधिराज्य गाजवणारे, ‘हिंग्लिश’ नाटकांचे प्रणेते आणि प्रसिद्ध ‘अॅड गुरु’ भरत दाभोळकर आता पहिल्यांदाच मराठी रंगभूमीवर लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून येत आहेत. ‘सवाईगंधर्व’ निर्मित ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ हे त्यांचं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. इंग्रजीत गाजलेलं नाटक आता मराठमोळ्या अंदाजात भरत… Read More मराठी रंगभूमीवर ‘दाभोळकरी पॅटर्न’; ‘कॅरी ऑन स्पायगिरी’चा भन्नाट धमाका!
