कोण म्हणतं येणार नाही!’.. मराठी रंगभूमीवरील कौटुंबिक अ’राजकीय’ धमाल विनोदी नाटक

‘भद्रकाली प्रॉडक्शन्स’ तर्फे आतापर्यंत ५८ वैविध्यपूर्ण नाट्यकृतींची निर्मिती झाली. आता नुकतीच ‘भद्रकाली ‘ तर्फे ५९ वी नाट्यकृती जाहीर केली. मराठी रंगभूमीवरील कौटुंबिक अ’राजकीय’ धमाल विनोदी नाटक….” कोण म्हणतं येणार नाही! “ २०२५ मध्ये रंगभूमीवर दाखल होणार आहे. या विनोदी नाटकाचे लेखन चैतन्य सरदेशपांडे याचे असून दिग्दर्शन गणेश पंडित करणार आहेत.याविषयी सांगताना ‘ भद्रकाली ‘ चे… Read More कोण म्हणतं येणार नाही!’.. मराठी रंगभूमीवरील कौटुंबिक अ’राजकीय’ धमाल विनोदी नाटक

नथुराम गोडसे को मरना होगा’ हिंदी नाटकाचे विशेष प्रयोग

मराठी रंगभूमीवर गाजलेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक आता  हिंदी रंगभूंमीवर नाट्यरसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालं  आहे. यासाठी निर्माते परितोष पेंटर, सेजल दिपक पेंटर, लेखक दिग्दर्शक भरत दाभोळकर  यांनी पुढाकार घेतला आहे. परितोष पेंटर प्रस्तुत आणि भरत दाभोळकर लिखित दिग्दर्शित ‘नथुराम गोडसे  को मरना होगा’ या हिंदी  नाटकाचे दोन विशेष प्रयोग रविवार १५  डिसेंबरला दुपारी… Read More नथुराम गोडसे को मरना होगा’ हिंदी नाटकाचे विशेष प्रयोग

“२१७ पद्मिनी धाम” नाटक दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पुनश्च शुभारंभ करणार

नाट्यसंस्कृती निर्मित “२१७ पद्मिनी धाम” हे नाटक रंगभूमीवर पुनःश्च येत आहे. ‘नाट्यसंस्कृती’ निर्मित चंद्रशेखर सांडवे आणि सतीश आगाशे यांनी या नाटकाला पुनरुज्जीवित केले आहे. वैशिष्ट्य म्हणजे आता या नाटकात एक नवीन गाण नाटकाची रंगत द्विगुणित करणार असून सम्पूर्ण जुनीच टीमचा सहभाग असणार आहे. अभिनेत्री पूजा कातुर्डे हिचे या नाटकातील नव्याने आगमन हा लक्षणीय योग आहे.… Read More “२१७ पद्मिनी धाम” नाटक दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पुनश्च शुभारंभ करणार

भाऊ कदम यांचे नवीन नाटक

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर १२ ऑक्टोबरला होणार नव्या नाटकाचा शुभारंभ अभिनेते भाऊ कदम आणि विनोद  हे समीकरण पक्क असताना आता मात्र कॉमेडीचा हा शार्प शूटर ‘सिरियल  किलर’  ठरला आहे.  अद्वैत थिएटर्स आणि सिंधु संकल्प एन्टरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत, राहूल भंडारे आणि प्रणय तेली निर्मित आणि केदार देसाई लिखित दिग्दर्शित ‘सिरियल किलर’ हे धमाल नाटक येत्या शनिवारी… Read More भाऊ कदम यांचे नवीन नाटक

बालरंगभूमी परिषदेच्या वतीने “दिव्यांग” मुलांसाठी सांस्कृतिक कला महोत्सव कार्यक्रम

मुंबई – बालरंगभूमी परिषद बालकलावंतांच्या उत्कर्षासाठी सातत्याने कार्यरत असते. बालरंगभूमी परिषदेच्या महाराष्ट्रभरातील सर्व शाखा विविध  उपक्रमांद्वारे बालगोपालांना मंच उपलब्ध करून देत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात. नाट्य, नृत्य, संगीत व चित्र, शिल्प अशा ललित कला संवर्धनाचे कार्य सातत्याने करत आहेत. बालकांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक गरजा आणि हक्क यांच्यासाठी चळवळ उभी करणारी महाराष्ट्रातील शीर्ष संस्था म्हणून बालरंगभूमी… Read More बालरंगभूमी परिषदेच्या वतीने “दिव्यांग” मुलांसाठी सांस्कृतिक कला महोत्सव कार्यक्रम

‘सूर्याची पिल्ले’ नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर

सुनील बर्वे यांनी ‘हर्बेरियम’ उपक्रमांतर्गत काही अभिजात नाटकांचे २५ प्रयोग रंगभूमीवर सादर केले होते. त्यापैकीच एक वसंत कानेटकर लिखित ‘सूर्याची पिल्ले’ हे नाटक. या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला ‘हाऊसफुल्ल’ची पाटी झळकली. इतके प्रेम नाट्यरसिकांनी या नाटकावर केले.  याच प्रेमाखातर ‘सूर्याची पिल्ले’ हे तीन अंकी नाटक रंगभूमीवर येण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. सुबक निर्मित नवनित प्रकाशित… Read More ‘सूर्याची पिल्ले’ नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर

नाट्य परिषदेच्या शतक महोत्सवी नाट्य संमेलनानिमित्त नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सवातील बालनाट्य आणि एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी अनुक्रमे दिनांक ३ जून २०२४ आणि ५ जून २०२४ रोजी संपन्न होणार

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सवात एकांकिका, बालनाट्य, एकपात्री अभिनय, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन या स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक २८ जानेवारी २०२४ ते दिनांक १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत १६ केंद्रावर संपन्न झाली. त्यातून निवडलेल्या स्पर्धक / संस्थांची उपांत्य फेरी दिनांक २ मार्च २०२४ ते दिनांक १८ मार्च २०२४ या… Read More नाट्य परिषदेच्या शतक महोत्सवी नाट्य संमेलनानिमित्त नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सवातील बालनाट्य आणि एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी अनुक्रमे दिनांक ३ जून २०२४ आणि ५ जून २०२४ रोजी संपन्न होणार

माधव पुन्हा येतोय… अरे हाय काय अन् नाय काय’ 😍

‘अरे हाय काय अन् नाय काय’… असं म्हणत रंगभूमीवर धुमाकूळ घालणारा माधव आठवतोय का? रसिकांना हास्याची मेजवानी देणारा माधव मध्यंतरी रंगभूमीवर दिसेनासा झाला. त्यानंतर ‘गेला माधव कुणीकडे’ असं विचारणाऱ्या नाट्यरसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे,  अहो आपला माधव धुमाकूळ घालायला परत येतोय.! गेला माधव कुणीकडे’ नाटकाचा १५ जूनला शुभारंभ ‘अरे हाय काय अन् नाय काय’ असे… Read More माधव पुन्हा येतोय… अरे हाय काय अन् नाय काय’ 😍