‘तिची गोष्ट’ सांगण्यासाठी आले एकत्र
कलाक्षेत्रात नव्या प्रयोगांची नांदी कलेचे माध्यम कोणतेही असो, नवीन आणि सर्जनशील विचारांची देवाणघेवाण ही सृजनशीलतेसाठी अत्यावश्यक असते. अशाच नव्या प्रयोगशील विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी काही कलामनस्वी मंडळी एकत्र आली आहेत. कै. मधुसूदन कालेलकर यांच्या वारशातून निर्मितीचा संकल्प ख्यातनाम लेखक, गीतकार, नाट्य व चित्रपट निर्माते कै. मधुसूदन कालेलकर यांच्या वारशाला पुढे नेण्यासाठी त्यांच्या नात गौरी कालेलकर-चौधरी आणि… Read More ‘तिची गोष्ट’ सांगण्यासाठी आले एकत्र
