मराठी नाट्य परिषदेच्या शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेत ‘नाशिक’ शाखेची ‘अ डील’ एकांकिका प्रथम
मुंबई- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखातंर्गत एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. नाशिक शाखेची ‘अ डिल’ एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. अमरावती शाखेच्या ‘मधूमोह’ या एकांकिकेस निर्मितीचे उत्कृष्ट तर इचलकरंजी शाखेच्या ‘हा वास कुठून येतो’ या एकांकिकेस उत्तम तर अहमदनगर शाखेच्या ‘जाहला सोहळा अनुपम’ या एकांकिकेस उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. पारितोषिक वितरण नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त श्री.… Read More मराठी नाट्य परिषदेच्या शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेत ‘नाशिक’ शाखेची ‘अ डील’ एकांकिका प्रथम
