एल अँड टी मुंबई ओपन डब्लूटीए१२५, टेनिस स्पर्धेत एकेरीत स्टॉर्म हंटर, एरियन हार्टोनो यांचा मानांकित खेळाडूंवर विजय
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएलटीए) आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आयोजित एल अँड टी मुंबई ओपन डब्लूटीए १लाख २५हजार डॉलर टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या स्टॉर्म हंटर, नेदरलँडच्या एरियन हार्टोनो यांनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आगेकुच केली. तर, दुहेरीत पहिल्या फेरीत भारताच्या वैष्णवी आडकर व सहजा यमलापल्ली यांचे आव्हान संपुष्टात… Read More एल अँड टी मुंबई ओपन डब्लूटीए१२५, टेनिस स्पर्धेत एकेरीत स्टॉर्म हंटर, एरियन हार्टोनो यांचा मानांकित खेळाडूंवर विजय
