टेनिस प्रीमियर लीगच्या पाचव्या मौसमास आजपासून प्रारंभ
टेनिस चाहत्यांचे नेत्र दिपविणाऱ्या रॅली, ह्रदयाची धडधड वाढविणाऱ्या व्हॉलीज आणि शेवटच्या क्षणापर्यंत बहारदार होणारे सामने याचा समावेश असलेल्या क्लिअर(Clear)द्वारा समर्थित टेनिस प्रीमियर लीग (टी पी एल) च्या पाचव्या मोसमास मंगळवार दिनांक १२ डिसेंबर रोजी पुण्यातील भव्य बालेवाडी स्टेडियमवर प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा म्हणजे उच्च-स्तरीय टेनिसचा प्रत्येक घडवणारीच स्पर्धा असणार आहे. भारतात प्रथमच सर्व सामन्यांसाठी… Read More टेनिस प्रीमियर लीगच्या पाचव्या मौसमास आजपासून प्रारंभ
