लाईटस.. ॲक्शन ..ले पंगा
कबड्डी आणि भारतातील लोकांमध्ये अनेक वर्षांपासूनचे घट्ट नाते आहे. या प्रवासात २०१४ मद्ये प्रो कबड्डी लीगला सुरुवात झाली आणि हे नाते आणखी दृढ झाले. मशाल स्पोर्ट्सच्या संस्थापकांनी या लीगच्या माध्यमातून ३० सेकंदाची चढाई, करा किंवा मरा (डू ऑर डाय), अव्वल चढाई (सुपर रेड), अव्वल पकड (सुपर टॅकल) असे नाविन्यपूर्ण नियम आणून कबड्डी खेळाला अधिक आकर्षक… Read More लाईटस.. ॲक्शन ..ले पंगा
