
-
Rohit Shetty shares how Sidharth Malhotra joined the Indian Police Force team

Action hero Sidharth Malhotra has become the go-to name for showcasing the valor of the Indian defense force on screen. The actor won the hearts of the nation with his phenomenal performance as Captain Vikram Batra in the National Award-winning Shershaah, followed by his immensely appreciated film Mission Majnu, where he played an undercover Indian spy. Now, as he takes on the role of a cop in Rohit Shetty’s cop universe, the anticipation has increased manifold.
Not only does the actor have the personality to turn heads in uniform, but he also carries the role of the brave men in action with immense pride, reflecting in his stellar on-screen performances. The trailer of the web series has received tremendous love and appreciation, heightening the excitement to witness Sidharth Malhotra’s larger-than-life, action-packed performance in the Indian Police Force.
In a recent interview, blockbuster director Rohit Shetty shared how he brought Sidharth Malhotra on board, stating, “First, Sid came on board.” He further added, “Sid and I were planning to do something together, and then I narrated this script of the Indian Police Force to him, and I told him its a web series but we will definitely shoot it like a big scale action film and he was on board.”
When asked about his thoughts on Sidharth Malhotra as a cop, the director shared, “He is the most handsome cop, I think.”
The series promises mind boggling action and scale that will redefine entertainment on OTT. -
Raat Akeli Thi,’ a soul-stirring romantic love song from ‘Merry Christmas,’ is Out Now!

Tips Films and Matchbox Pictures, have set the entertainment world abuzz with the highly anticipated movie, ‘Merry Christmas.’ Starring the powerhouse duo of Katrina Kaif and Vijay Sethupathi, this much awaited thriller is ready to captivate audiences worldwide on January 12, 2024. From captivating posters to a gripping trailer and two melodious songs ‘Merry Christmas’ and ‘Nazar Teri Toofan’ in both Hindi and Tamil, the campaign has been a rolllercoaster of excitement since its inception. The unique approach has stirred tremendous buzz among cinephiles, leaving them in awe and eager anticipation.
Today the makers introduces the new, soul-stirring romantic love song ‘Raat Akeli Thi,’ sung by Arijit Singh in his mesmerising voice, creating a perfect blend of romance and melody, lyrics penned by Varun Grover and music composed by the maestro Pritam. This marks the first collaboration of Pritam and Varun Grover, promising cinephiles both thrills and chills in January.
The Hindi version boasts additional talents like Sanjay Kapoor, Vinay Pathak, Pratima Kannan, and Tinnu Anand, while the Tamil version features stalwarts like Radhika Sarathkumar, Shanmugaraja, Kavin Jay Babu, and Rajesh Williams. Notably, Radhika Apte and Ashwini Kalsekar make special cameos in both versions.
Produced by Ramesh Taurani, Sanjay Routray, Jaya Taurani & Kewal Garg, ‘Merry Christmas’ is the first collaboration between Tips Films and Matchbox Pictures. With their commitment to delivering high-quality entertainment, viewers can expect a truly enthralling ride at the movies. -
श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सप्तसूर म्युझिकतर्फे खास म्युझिक व्हिडिओची निर्मिती

अयोध्या येथील प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचे 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. त्यामुळे अवघा देश श्रीराममय झाला आहे. श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या औचित्याने प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडिओची निर्मिती करण्यात आली असून, आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजातील हा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर हा लाँच करण्यात आला आहे.

प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडिओची निर्मिती सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांनी केली आहे.या गाण्याची संकल्पना साईनाथ राजाध्यक्ष यांची आहे.विपुल शिवलकर यांच्या गीताला ऋषी बी. यांनी संगीतबद्ध केलं आहे. अयोध्येचा राजा आपला राम मंदिरी अवतरला आता असे या गाण्याचे शब्द आहेत. या गाण्याला असलेलं संगीत प्रत्येक रामभक्ताला उत्साह देणारं आहे.
ग्राफिक्सचा उत्तम वापर करून या गाण्याचा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. त्यात भावभक्तीने ओथंबलेले श्रीराम भक्त, शरयू तीरावरील आरती, श्रीराम मंदिराची दृश्ये दाखवण्यात आली आहेत. त्यामुळे अवघा देश श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या भव्यदिव्य सोहळ्याकडे डोळे लावून बसलेला असताना आता या प्रभू श्रीराम या गाण्यामुळे रामभक्तांच्या उत्साहाला नक्कीच उधाण येणार आहे.
*Song Link*
https://youtu.be/2CiPNcuVqsI?si=ITc36GY3sP9sd_U8
Thanks & Regards -
पार्थ भालेरावचे दिग्दर्शनात पदार्पण’हम दोनो और सूट’ नाटकाचे केले दिग्दर्शन

केन थेम्बा यांच्या लघुकथेवर आधारित ‘हम दोनो और सूट’ हे एकपात्री नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने अभिनेता पार्थ भालेराव दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. निरंजन पेडणेकर यांचे लेखन असणारे हे नाटक रितिका श्रोत्री सादर करणार आहे.
दिग्दर्शनाबद्दल पार्थ भालेराव म्हणतो, ” मला ही कथा प्रचंड भावली. १९७०च्या काळातील ही कथा आहे. ही गोष्ट एका अशा कपलची आहे, ज्यांचे नवीनच लग्न झाले आहे, एकमेकांवर प्रेम आहे. तरी बायको नवऱ्याची फसवणूक करत आहे. आता ती असे का करते, हे नवऱ्याला कळल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असते, या गोष्टीचा त्यांच्या नात्यावर काय परिणाम होतो, हे नाटकात पाहायला मिळणार आहे. नातेसंबंध आणि फसवणूक यावर भाष्य करणारे हे नाटक असून यात प्रेक्षकांना ब्लॅक कॉमेडी अनुभवायला मिळणार आहे. रितिकाने आपल्या अभिनयाने या व्यक्तिरेखेत रंगत आणली आहे. ही एक क्लासिक कलाकृती आहे. याचा पहिला प्रयोग १३ जानेवारी रोजी पुण्यातील दि बॉक्स येथे ९ वाजता होणार आहे.”
रितिका श्रोत्री म्हणते, ”यापूर्वीही मी एकपात्री प्रयोग केला आहे. एका जागी प्रेक्षकांना १ तास खिळवून ठेवणे, हे मोठे कौशल्य आहे आणि ही ताकद कथेमध्ये असते. प्रत्येक क्षणी ही कथा अनपेक्षित वळण घेते. त्यामुळे प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहाते. आता पुढे काय होणार याची. ही कथाच अतिशय सुंदर आहे.या नाटकात मी पाच व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. ” -
कृष्णा श्रॉफ और आयशा श्रॉफ का मेमोरेबल रैपिड फायर राउंड..स्टाइल, फिटनेस और लाफ्टर

एंटरप्रेन्योर और स्टाइल आइकन कृष्णा श्रॉफ ने हाल ही में अपने यूट्यूब चैनल पर अपनी मां आयशा श्रॉफ का इंटरव्यू लिया। माहौल तब गर्म हो गया जब उन्होंने अपनी मां आयशा श्रॉफ के साथ रैपिड फायर राउंड खेला। कैंडिड और अनफ़िल्टर्ड एक्सचेंज ने उनके रिश्ते के एक डायनामिक और प्लेफुल साइड को दिखाया।
फिटनेस और लाइवली पर्सनालिटी के लिए मशहूर कृष्णा ने अपने यूट्यूब चैनल पर अपनी मां से क्विक और मज़ेदार सवाल पूछे। इंटरव्यू, माँ और बेटी के बीच एक मज़ेदार बातचीत, ने फैंस को उनके करीबी रिश्ते की एक झलक दी। कृष्णा का चैनल आमतौर पर फिटनेस कॉन्टेंट पेश करता है, जिससे यह लाइट हार्टेड कन्वर्सेशन एक रिफ्रेशिंग चेंज बन जाती है। अपनी बेटी की तरह एक सक्सेसफुल प्रोड्यूसर और फिटनेस एनथुसीएस्ट आयशा श्रॉफ ने अपनी बुद्धि का परिचय देते हुए ह्यूमर और ग्रेस के साथ रैपिड फायर राउंड खेला। इसके साथ ही इस मदर-डॉटर डुओ ने दर्शकों के लिए एक मजेदार अनुभव पैदा किया।
रैपिड फायर सेशन सिर्फ एंटरटेनमेंट के लिए नहीं था; इसने फैंस को कृष्णा और आयशा के बीच रियल बॉन्ड को देखने का भी मौका दिया। रैपिड फायर क्वेश्चन्स की स्पोंटेनिटी के साथ डुओ की केमिस्ट्री ने एपिसोड को दर्शकों के लिए एक दिलचस्प और यादगार अनुभव में बदल दिया।
https://youtu.be/gXdtP7qkrTQ?si=DfddTZdS3VYgNLU1 -
‘पंचक’ला दिलेल्या प्रेमाबद्दल माधुरी दीक्षितने मानले प्रेक्षकांचे आभार

डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने निर्मित, राहुल आवटे, जयंत जठार दिग्दर्शित ‘पंचक’ चित्रपट आता सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड झळकत आहेत. प्रेक्षकच नाही तर बॉलिवूडच्या कलाकारांकडूनही ‘पंचक’चे भरभरून कौतुक होत आहे. सर्व वयोगटातून या चित्रपटाला पसंती मिळत असताना चित्रपटाचे निर्माते डॉ. श्रीराम नेने, माधुरी दीक्षित, दिग्दर्शक, कलाकार प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी चित्रपटगृहांना भेट देत आहेत.

चित्रपट प्रदर्शित झाल्यांनतर पुणे, ठाणे, दादरमधील काही चित्रपटगृहांना माधुरी दीक्षित यांनी भेट दिली. या वेळच्या प्रतिक्रिया खूप कमाल होत्या. अनेक ठिकाणी ‘माधुरी, माधुरी’ असा आवाज देत माधुरी दीक्षितचे जंगी स्वागत झाले. काहींनी माधुरी दीक्षित यांना नाव घेण्याची विनंतीही केली. माधुरीनेही त्यांच्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली. यावेळी चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांसोबत संवाद साधला. चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांसोबत चित्रपट पाहाण्याचा आनंद लुटला, धमाल केली. प्रेक्षकांनी सिनेमात प्रचंड आवडलेल्या काही सीन्सवर चर्चाही केली. मग तो पायात कळशी अडकण्याचा सीन असो किंवा दिलीप प्रभावळकर यांना वेगळ्या अवतारात बघून कॅरेक्टर्सची उडालेली भंबेरी असो. ओपेरा तर सिनेमाचा हायलाईट आहे आणि मुंडावळ्याचा सीन हसून हसून पोटात गोळा आणतो आणि जाता जाता एक सुंदर मेसेज देऊन जातो. एका शो दरम्यान आदिनाथ कोठारे भावुक झाला. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा हा चित्रपट अप्रतिम झाला असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. ‘पंचक’ला भरभरून प्रेम दिल्याबद्दल माधुरी दीक्षित यांनी यावेळी प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले.

-
हलव्याचे दागिने पाहून पहिल्या मकरसंक्रांतीच्या आठवणी ताज्या झाल्या – शिवानी रांगोळे

२०२४ चा पहिला सण आणि त्यात लग्नानंतरची पहिली संक्रांत ही नेहमी खास असते झी मराठीची मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ह्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अक्षराची ही पहिली मकरसंक्रांत आहे आणि त्या निम्ममताने शिवानी रांगोळे नी आपल्या लग्नानंतरच्या पहिल्या मकरसंक्रातीच्या आठवणी ताज्या करताना सांगितले कि,” विराजस आणि माझ्या लग्नानंतरच्या पहिल्या मकरसंक्रांतला आम्ही हलव्याचे दागिने घालून छान फोटोशूट केला होता. ह्या वर्षी विराजस त्याच्या नाटकाच्या प्रयोगात व्यस्त आहे आणि मी ‘तुला शिकवीन चांगलाच धडाच्या’ शूटिंग मध्ये, पण जर आम्हाला सुट्टी मिळाली तर आम्ही आईच्या हातचं स्वादिष्ट जेवण जेवायला घरी पुण्याला जाऊ. मकरसंक्रांतची अस्सल मज्जा आमच्या पुण्याच्या घरच्या गच्चीवर येते तिथे आम्ही मस्त पतंग उडवतो.
झी मराठीवर बघायला विसरू नका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ सोमवार- शनिवार रात्री ८:०० वाजता.
-
आशियाई चित्रपट महोत्सवात एशियन कल्चर पुरस्काराने दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचा गौरव

जागतिक चित्रपटांची मेजवानी घेऊन येणाऱ्या यंदाच्या २०व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात हिंदीतील प्रथितयश दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना ‘एशियन कल्चर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. चित्रपट क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांचा हा विशेष सन्मान होणार असून आशियातील महत्त्वपूर्ण मान्यवर व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

तसेच कै. सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी देण्यात येणारा चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार लेखक प्रकाश मगदुम यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या ‘द महात्मा ऑन सेल्युलॉइड’ या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कामाकरिता फिल्म सोसायटी चळवळीचे कार्यकर्ते सुभाष देसाई यांना ‘सत्यजित रे’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
‘शोले’, ‘शान’, ‘सीता और गीता’, ‘सागर’ सारख्या अतिशय लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी रसिकांना आजवर अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांनी इतिहास रचला असून भारतीय चित्रपटांसाठी त्यांचे अमूल्य योगदान राहिले आहे.
२० व्या ‘थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवा’ ची प्रतिनिधी नोंदणी ५ जानेवारीपासून सुरू झाली असून http://www.thirdeyeasianfilmfestival.com या वेबसाइटवर ऑनलाईन नोंदणी करता येईल. तसेच सिटीलाइट सिनेमा, माहिम, कांदिवली येथील ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स आणि पीव्हीआर सिनेपोलिस, ठाणे यथे सकाळी ११.०० ते सायंकाळी ७.००वा. प्रत्यक्ष जाऊन नोंदणी करता येऊ शकते. यासाठी चे शुल्क पुढीलप्रमाणे आहे.
जनरल डेलिगेट – ७००रुपये,
फिल्म सोसायटी मेंबर -५०० रुपये
विद्यार्थ्यांसाठी – ३००रुपये (विद्यार्थ्यांनी सोबत ओळखपत्र आणणे गरजेचं आहे.)


-
सनी लिओनी यूट्यूब चार्टवर नंबर वन

सनी लिओनीचा नवा ट्रॅक” तेरी लाल चुनरिया” हे गाणं 5 जानेवारी 2024 रोजी YouTube वर आलं आणि एक बझ तयार झाला. सनी लिओन सोबत पवन सिंगने या गाण्याने प्रभावी 7 दशलक्ष व्ह्यूज मिळवले आहेत. हे गाणे रिलीज झाल्यापासून अवघ्या दोन दिवसांत म्हणजे 7 जानेवारी, 2024 रोजी 48 तासांपेक्षा कमी कालावधीत # 1 वर ट्रेंड करत आहे.
सनी लिओनीचा अदा यातून अनुभायला मिळत आहेत आणि तिच्या ताज्या व्हिडिओतील डान्स आणि सौंदर्य चाहत्यांना आवडलं आहे. ” तेरी लाल चुनरिया” हे गाणे यूट्यूबवर # 1 ट्रेंडिंग आहे आणि चाहते आणि समीक्षक दोघांकडून प्रशंसा मिळवत आहे. हे गाणे पारंपारिक आणि आधुनिक संगीताची सांगड कशी घालते याचे लोक कौतुक करतात. ज्योतिका टांगरी यांनी गायलेले, जावेद-मोहसीन या संगीतकार जोडीने तयार केले आहे आणि आदिल शेख यांनी कोरिओग्राफ केले आहे, व्हिडिओ त्याच्या जबरदस्त व्हिज्युअल आणि नृत्याच्या चालींसाठी देखील प्रशंसनीय आहे.
सनी लिओनच्या चाहत्यांसाठी “तेरी लाल चुनरिया” पाहणे पर्वणी आहे. हे गाणे पारंपारिक आणि आधुनिक संगीताची सुंदर मेळ घालते. सनीच्या ‘ग्लॅम फेम’ खुप महत्वाचे आहे यात ती परीक्षक असणार आहे. अनुराग कश्यपच्या ‘केनेडी’ सिनेमात ती राहुल भट सोबत दिसेल. तर जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारा अर्जुन यांच्यासोबत ‘कोटेशन गँग’ तमिळ सिनेमात तीचे पदार्पण पाहण्यासाठी सनीचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. -
Main ATAL Hoon: Director Ravi Jadhav shares similarities between Pankaj Tripathi and Shri Atal Bihari Vajpayee

With making audiences mesmerised with the launch of their recent soulful melody, Ram Dhun, makers are leaving no stone unturned to keep the audiences eager beaver for the release of Main ATAL Hoon, a story about India’s most beloved leader, Shree Atal Bihari Vajpayee starring Pankaj Tripathi.
Speaking about Pankaj Tripathi, National Award Winning Director, Ravi Jadhav shares why Pankaj Tripathi was the right choice for playing Shri Atal Bihari Vajpayee. The director expresses, “When the makers approached me to create a film on Shree Atal Bihari Vajpayee, Pankaj Tripathi was their immediate choice, and I fully supported it. Both Atal Ji and Pankaj Tripathi coming from small towns to achieve great success, share a deep connection to their country.”
He further added, “Pankaj Tripathi’s transparent personality uniquely qualifies him to portray Atal Ji on screen. So, for me and the producers, Pankaj Tripathi was the only choice for Main ATAL Hoon. The first look image of Pankaj Tripathi confirmed that we made the right decision.”
Vinod Bhanushali presents, directed by Ravi Jadhav, and written by Rishi Virmani and Ravi Jadhav, “Main ATAL Hoon”, a Bhanushali Studios Limited and Legend Studios production, is produced by Vinod Bhanushali, Sandeep Singh, and Kamlesh Bhanushali. The film will release in cinemas on the 19th of January 2024.
