Home

  • Disney+ Hotstar announces ‘Aarya Antim Vaar’ releasing on 9th February

    Yeh sherni ghayal ho sakti hai par iske panje aaj bhi utne hi tez hai! Aarya, the fearless Sherni, prepares herself for the antim vaar as Disney+ Hotstar announces the much anticipated Aarya Antim Vaar. In the previous episodes, we saw the rise of the ferocious Aarya Sareen, going to extreme lengths to protect her family but it’s time to take it a step further. Get ready for Aarya’s antim vaar as she fronts the threats of business and family all at once some last time and heads for the ultimate showdown! The wait is over, Disney+ Hotstar is all set to bring Aarya Antim Vaar on February 9th, 2024!

    Created and co-directed by the ace filmmaker Ram Madhvani and co-produced by Amita Madhavni, Ram Madhvani, Ram Madhvani Films and Endemol Shine India, Aarya Season 3 features a talented ensemble cast which includes Sushmita Sen, Ila Arun, Sikandar Kher, Indraneil Sengupta, Vikas Kumar, Maya Sarao, Geetanjali Kulkarni, Shweta Pasricha, Viren Vazirani, Pratyaksh Panwar, Aarushi Bajaj, Bhupendra Jadawat and Vishwajeet Pradhan amongst others.

    *Gaurav Banerjee*, Head – Content, Disney+ Hotstar & HSM Entertainment Network, Disney Star said, _”Aarya over the 3 seasons has received immense love and the fandom has only increased with every new season. We are extremely excited to unfold her next and last move as Sushmita Sen prepares to take one final leap to protect her family.”_

    Creator, Co-producer and Co-Director of Aarya (S1, S2 and S3), *Ram Madhvani* added _”Aarya is more than a project; it’s a heartfelt journey that holds a special place in my career. Creating and co -directing this series has been incredibly rewarding, pushing creative boundaries and storytelling depths. Season 3 is a testament to our team’s dedication. As we unveil the next chapter, I feel proud and excited, looking forward to sharing this extraordinary story with the audience. In this part, Aarya is broken down to a point where she is almost reborn, and I believe every viewer will literally get chills witnessing her journey. Cinematographically, Aarya Antim Vaar marks a new leaf for this genre. Aarya stands as a high point in my directorial journey, a story that has challenged and enriched me.”_

    *Sushmita Sen*, who essays the titular role of Aarya Sareen, said, _”Aarya holds a profound place in my heart, and as Season 3 continues, it’s like watching two pieces of my soul come together. Each episode of Aarya on Disney+ Hotstar is a journey into a world that has become an important part of my existence. With the arrival of Aarya Antim Vaar, you’ll witness a side of Aarya that goes beyond anything seen before – the depth, intensity, the new wounds and the sadness that possibly prompts the conclusion to her story. Playing this character has given me more than I could have ever imagined. I’m thrilled for everyone to experience the profound evolution of this character and the story that has touched my heart so deeply.”_

    ~ Prepare for the fierce showdown with Aarya Antim Vaar, streaming exclusively on Disney+ Hotstar from 9th February 2023 onwards! ~

    Here’s the promo: https://www.instagram.com/reel/C11D2-WINbe/?igsh=NjY3dDYwOXVtdDVq

  • प्रवीण तरडे यांची भूमिका असलेला “लॉकडाऊन लग्न” ८ मार्चला चित्रपटगृहात

    दोन वर्षांपूर्वीचा कोरोना काळ आणि लॉकडाऊन हा सर्वांच्याच लक्षात आहे. याच लॉकडाऊनमधील एका लग्नाची मजेशीर गोष्ट आता “लॉकडाऊन लग्न” या आगामी चित्रपटातून मांडण्यात आली आहे. “लॉकडाऊन लग्न” या चित्रपटाचं पोस्टर लाँच नुकतेच सोशल मीडियावर करण्यात आलं असून, येत्या ८ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रवीण तरडे ह्यांचा अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार असून इतर कलाकरांची नावे अजुन गुलदसत्यात ठेवण्यात आली आहेत.

    अमोल कागणे प्रस्तुत “लॉकडाऊन लग्न” या चित्रपटाची निर्मिती लक्ष्मण कागणे, अमोल कागणे आणि सागर पाठक यांनी केली आहे. सुमित संघमित्र यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे, तर अमोल गोळे यांनी चित्रपटाचं छायांकन केलं आहे. पोस्टरवर असलेल्या मास्क, सँनिटायझर यावरून चित्रपटातून कोरोना काळातली गोष्ट दाखवली जाणार असल्याचं दिसून येते. आजवर अमोल कागणे यांच्या हलाल, भोंगा, लेथ जोशी या चित्रपटानी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते.आजवर अनेक विविध विषयांवर तब्बल १८हुन अधिक चित्रपटांची निर्मिती आणि प्रस्तुती ही अमोल कागणे स्टुडिओ यांनी केली असून त्यानंतर आता ते ही नवी गोष्ट घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. फिल्मास्त्र स्टूडिओ या चित्रपटाचे वितरण संपूर्ण महाराष्ट्रात करणार आहे.

    कोरोना काळ सामाजिकदृष्ट्या आव्हानात्मक असला, तरी या काळात गमती-जमतीही अनेक झाल्या होत्या. लग्न म्हटलं, की धमाल असतेच. त्यामुळे “लॉकडाऊन लग्न” या चित्रपटातून लग्नाची गोष्ट कशा प्रकारे दाखवली जाणार, चित्रपटात कलाकार कोण आहेत, याची आता उत्सुकता आहे

  • सार्वजनिक ठिकाणी बोलताना टोपण नावाने हाक मारू नका तुम्ही एकमेकांना मान दिला तरच, प्रेक्षक तुमचा मान राखतील – राज ठाकरे यांचा मराठी कलाकारांना सल्ला

    मी जेंव्हा इतर भाषेतील कलाकारांना भेटतो तेंव्हा ते एकमेकांना खूप आदराने हाक मारतात. मात्र, मराठी कलाकार एकमेकांसोबत त्या अदबीने वागताना दिसत नाही. तुम्ही जर एकमेकांना मान नाही दिला तर, प्रेक्षक तुमचा मान कसा राखतील? त्यामुळे एकमेकांना मान द्या अन् दुसऱ्याचा मान ठेवा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मराठी कलाकारांना दिला.

    शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात आज राज ठाकरे यांची ‘ नाटक आणि मी’ या विषयावर मुलाखत झाली, यावेळी ते बोलत होते. अभिनेते दीपक करंजीकर यांनी ठाकरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सचिन इटकर आदि मान्यवर उपस्थित होते.

    पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, पूर्वीच्या काळी मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीत अनेक सुपरस्टार होते. मात्र आता केवळ कलाकार राहिलेले आहेत. मराठी कालाकार एकमेकांशी बोलताना टोपण नावाने किंवा शॉर्ट नावाने हाक मारतो. तुम्ही एकमेकांना मान दिला नाही तर प्रेक्षक तुम्हाला मान कसा देतील, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच एकमेकांना मान दिला तर मराठी रंगभूमीला चांगले दिवस येतील असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी दक्षिणेकडील सुपरस्टार रजनीकांत आणि ज्येष्ठ संगीतकार इलाय राजा यांचे उदाहरण देत ते सार्वजनिक ठिकाणी बोलताना एकमेकांना सर म्हणून संबोधतात असेही ठाकरे म्हणाले.

    शंभराव्या नाट्य संमेलनात माझ्या मुलाखतीचा विषय ‘नाटक आणि मी’ असा आहे. मात्र मला वाटते मुलाखतीचा विषय ‘मी केलेली नाटकं’ असा हवा होता, अशी मिश्किल टिपणी करत राज ठाकरे म्हणाले, नाटक न पाहीलेला मराठी माणूस सापडणे अवघड आहे. मराठ्यांचा इतिहास पाहिला तर तो नाटक ते अटक असा आहे. महाराष्ट्राने नेहमीच देशाचे नेतृत्व केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इथेच मोठे झाले. आपण राज्यकर्ते होतो पण आपण आपला इतिहास विसरत चाललो आहोत.आजवरच्या सर्व संमेलाध्यक्षांचे १०० फोटो इथे लागलेले आहेत, त्यांना आजची अवस्था पाहिल्यावर काय वाटत असेल?

    फिल्म मेकिंग हे माझं पहिलं प्रेम आहे, मात्र नाटकाबद्दल माझ्या मनात कायम कुतूहल आहे. चित्रपट, मालिका आणि नाटकं यामध्ये नाटक हे सर्वात आव्हानात्मक माध्यम आहे असे मला वाटते. परदेशात गेल्यावर आपण मोठमोठी नाट्यगृह पाहतो. उत्तम दर्जाची नाटकं पाहतो. ती आपल्याकडे पण व्हायला पाहिजेत. त्यासाठी नाट्य क्षेत्रातील कलाकारांनी प्रस्ताव तयार करावा. तुमची मागणी पूर्ण व्हावी म्हणून मी पुढाकार घेईल, असा शब्द देखील राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

    दरम्यान, सध्या राज्यात जे जाती पातीचे राजकारण सुरू आहे. त्यामध्ये मराठी माणसाने अडकु नये असे ठाकरे यांनी सांगितले.

  • कृति खरबंदा से नेहा पेंडसे तक, चार पैन इंडिया टैलेंट्स, जिन्होंने पोल डांसिंग में पाई मास्टरी!

    पैन इंडिया एक्ट्रेसेस की एक लहर पोल डांसिंग आर्ट को खूब प्रमोट कर रही है, जो स्ट्रेंथ, ग्रेस और आर्टिस्ट्री का मिश्रण प्रदर्शित करता है। एंटरटेनमेंट के साथ, ये स्टार्स स्टीरियोटाइप को तोड़ रहे हैं, पोल डांसिंग को फिटनेस और सेल्फ-एक्सप्रेशन के रूप में महत्व दे रहे हैं। यहां चार ऐसे टैलेंट्स हैं, जिनके बारे में हमें लगता है कि वे फिट रहने के लिए इस एक्सोटिक डांस फॉर्म को अपनाकर फिटनेस मानदंडों को फिर से परिभाषित कर रहे हैं:

    कृति खरबंदा: फिल्म राज रीबूट, हाउसफुल 4 और तैश में अपने बेहतरीन अभिनय के लिए मशहूर एक्ट्रेस कृति खरबंदा अपने पोल डांसिंग स्किल्स के लिए खबरों में रही हैं। वह सालों से पोल डांसिंग प्रैक्टिस कर रही हैं। खरबंदा ने अपने प्रैक्टिस सेशन के वीडियो सोशल मीडिया पर साझा किए हैं और पोल डांसिंग को अपने “फेवरेट फॉर्म ऑफ वर्कआउट” बताया है। उन्होंने अपनी बॉडी लैंग्वेज में बदलाव का क्रेडिट पोल डांसिंग को भी दिया है। खरबंदा उन लोगों के लिए एक प्रेरणा हैं, जो पोल डांस को एक तरह के एक्सरसाइज और सेल्फ-एक्सप्रेशन के रूप में ट्राय करना चाहते हैं।

    नेहा पेंडसे: मशहूर इंडियन एक्ट्रेस नेहा पेंडसे ने अपनी बेहतरीन पोल डांसिंग स्किल्स के लिए पहचान हासिल की है। वह टीवी सीरीज़ ‘मे आई कम इन मैडम?’ और नटसम्राट जैसी फिल्म में अपने रोल के लिए सबसे ज्यादा पॉपुलैरिटी हासिल की है। नेहा एक सोशल मीडिया स्टार बनकर उभरी हैं, जो लोगों को पोल डांसिंग को एक्सरसाइज और सेल्फ-एक्सप्रेशन के रूप में अपनाने के लिए प्रेरित कर रही हैं। कई इंटरव्यूज में, उन्होंने पोल डांसिंग के प्रति अपने पैशन के बारे में बात की, जिससे फिटनेस और सेल्फ-डिस्कवरी की दुनिया में एक इंस्पायरिंग फिगर के रूप में उनकी स्थिति मजबूत हुई।

    यामी गौतम: एक्ट्रेस यामी गौतम, जो विक्की डोनर और ए थर्सडे में अपनी असामान्य भूमिकाओं के लिए प्रसिद्ध हैं, ने अपनी पोल डांसिंग स्किल्स के लिए ध्यान आकर्षित किया है। वह कुछ समय से पोल डांस कर रही हैं और उन्होंने अपने प्रैक्टिस सेशन के वीडियो सोशल मीडिया पर पोस्ट किए हैं। पोल डांसिंग के बारे में उनके इंटरेस्ट का जिक्र उन्होंने कई इंटरव्यूज में किया है, जहां उन्होंने इस कला की कठिनाइयों और लाभों पर चर्चा की है।

    जैकलीन फर्नांडीस: किक एक्ट्रेस, जैकलीन फर्नांडीज सालों से पोल डांसिंग प्रैक्टिस कर रही हैं। उन्होंने इसे अपनी फिल्मों में भी शामिल किया है, जिसमें ‘चंद्रलेखा’ (ए जेंटलमैन के लिए, सिद्धार्थ मल्होत्रा के साथ) और ‘हीरिये’ (रेस 3 के लिए, सलमान खान के साथ) गानों में इस डांस का प्रदर्शन किया है। उन्होंने सोशल मीडिया पर अपने कई पोल डांसिंग करते हुए वीडियो पोस्ट किए हैं। उन्होंने अपनी बॉडी लैंग्वेज में बदलाव का क्रेडिट पोल डांसिंग को भी दिया है। फैंस और साथी सेलिब्रिटीज़ ने फर्नांडीज की पोल डांसिंग स्किल्स की सराहना की है।

    इन वर्सेटाइल आर्टिस्ट्स ने सामाजिक मानदंडों को परिभाषित किया है, पोल डांसिंग को एक ट्रेंडी फिटनेस चॉइस के रूप में बढ़ावा दिया है, जो सशक्तिकरण को दर्शाता है। उनका समर्पण भारतीय सिनेमा के उभरते परिदृश्य को दिखाता है, जो व्यक्तित्व पर जोर देता है।

  • Ravi Teja gives the mahurat clap 🎬 for Ajay Devgn’s Raid 2!

    The shooting of highly anticipated sequel, Raid 2, Directed by Rajkumar Gupta, has began in Mumbai today. The mahurat clap of Ajay Devgn’s Raid 2 was given by Ravi Teja.

    Also present at the mahurat shot along with Ajay Devgn and Ravi Teja, were Producers Bhushan Kumar, Kumar Mangat Pathak and Abhishek Pathak, co-producers Shiv Chanana, Sanjeev Joshi and Aditya Chowksey and director of Mr Bachchan – Hari Shankar.

    Raid 2 will be extensively shot in Mumbai, Delhi, Uttar Pradesh and Rajasthan.

    _Raid 2 is produced by Bhushan Kumar, Kumar Mangat Pathak, Abhishek Pathak and Krishan Kumar. The film is presented by Gulshan Kumar and T-Series and is a Panorama Studios production. The film will release theatrically on 15th November 2024.

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन

    चिंचवड येथील आद्य नाटककार विष्णूदास भावे नगरीत सुरू झालेल्या शंभराव्या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या उपस्थितीत नटराज, घंटेचे पूजन करून करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, शंभराव्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आदि मान्यवर मंडळी याप्रसंगी उपस्थित होती. यावेळी बोलताना संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार यांनी “वृद्ध कलाकारांच्या मानधनात वाढ करावी, घरकुल योजना करावी, नाट्यगृहाच्या भाड्याबाबतीत विचार करावा, यांसाठी विशेष अनुदान देण्यात यावे असा प्रस्ताव मांडला.

    शंभरावे संमेलन दोन वर्षांपूर्वी होणे अपेक्षित होते. परंतु, करोनामुळे झाले नाही. कदाचित नियतीच्या मनात असेल की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरच शंभरावे संमेलन व्हावे. आणि१०० व्या संमेलनाला मला मुख्यमंत्री म्हणून उपस्थित राहता आले, अशी फटकेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

    आम्ही कलाकार तीन तास अभिनय करतो. पण २४ तास अभिनय करणारी मंडळी मंचावर आहे, बसणारे ते ३६५ दिवस अभिनय करत असतात. तसेच नाट्य परिषद अध्यक्षपद मिळाल्याने मला मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटतेय अशी मिश्कील टिप्पणी प्रशांत दामले यांनी यावेळी केली. नाट्य परिषदेने तीन स्तरावर काम केलं पाहिजे. निधी वाटप व्यवस्थित झाला पाहिजे. त्याचा विनियोग व्यवस्थित झाला पाहिजे. महत्वाची जबाबदारी प्रेक्षकांची आहे, त्यांनी पुढच्या पिढीला नाटक बघण्याची सवय लावली पाहिजे. असे प्रतिपदान प्रशांत दामले यांनी यावेळी केले

    नाट्यगृहांचा प्रश्न हल्ली सातत्याने मांडला जातो. नाट्यगृह बांधतानाच काही गोष्टींचा विचार परिषद आणि शासनकर्त्यांनी करायला हवा.असं सांगताना अजित भुरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानत त्यांच्याविषयी मनोगत व्यक्त केलं . यावेळी बोलताना ते म्हणाले की उदय सामंत हे उद्योगमंत्री आहेत. नाट्यव्यवसायाला उद्योगाचं रूप कसं देता येईल ह्यासाठी ते सतत कार्यरत असतात. सांस्कृतिक कार्यमंत्री श्री मुनगंटीवार ह्यांच्या रुपाने आम्हाला एक नाट्यप्रिय रसिक लाभला आहे जो संपूर्ण कलाक्षेत्रातील कलाकारांना उत्तेजन देत असतो. उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार ह्यांनी अर्थमंत्री ह्या भूमिकेत जास्तीत जास्त निधी ह्या संमेलनाासाठी उपलब्ध करून दिला आहे. आजचे उद्घाटक मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच मराठी नाटक प्रगतीपथावर राहावं ह्यासाठी मदत करायला उत्सुक असतात.

    कलावंत स्वत: एकटा मोठा होत नसतो तो विविध ठिकाणाहून चांगले गुण घेऊन संपन्न होत असतो. जब्बार पटेल हे मराठी रंगभूमीवरचे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांच्या हातून चांगले कार्य घडेल. शंभराव्या संमेलनाच्या निमित्ताने पाच महिने रंगकर्मी कार्यरत राहतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करत माजी संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी पुढच्या काळात मराठी रंगभूमी भारतीय रंगभूमीचे नेतृत्व करेल, असा विश्वास व्यक्त केला.

    १०० व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल म्हणाले, माझ्या आजवरच्या प्रवासात अनेक दिग्गजांचे योगदान आहे. नाट्यसृष्टीचे अनेक प्रश्न आहेत. आज प्रामुख्याने मी नाटकात येऊ इच्छित असलेल्या मुलांसाठीचा महत्त्वपूर्ण विषय मांडत आहे. राज्याच्या प्रत्येक विद्यापिठात नाट्य विभाग आहे मात्र त्यांना त्यासाठीचा खर्च त्यांनीच उभा करायचा आहे, हा खर्च ५ ते ७ कोटी रुपयांचा आहे, प्रत्येक विद्यापीठाला तो झेपणारा नाही यामुळे राज्य सरकारने प्रत्येक विद्यापीठाच्या नाट्य विभागाला अनुदान दिले पाहिजे. तसेच इथे सादर होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नाटकांना सेन्सॉरशिप लावू नये असे सांगितले.

    नाट्य दिंडीने दुमदुमली पिंपरी चिंचवडकरांची सकाळ

    सनई चौघड्यांचा मंगलमयी स्वर…लेझीम, ढोलताशांचा गजर… रांगोळ्या, पायघड्या, झब्बा-धोतर, नऊवारी साडी, फेटा असा मराठमोळा पेहराव केलेल्या अनेक मराठी कलाकारांच्या साथीने मोरया गोसावी मंदिरा पासून शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या नाट्य दिंडीला सुरूवात झाली. गांधी पेठ, तानाजी नगर मार्गे ही दिंडी श्री मोरया गोसावी क्रिडा संकुलापर्यंत पोहोचली.नाट्य कलावंतांसोबत पारंपारीक लोक कला असलेल्या वासुदेव, पिंगळा, पोतराज, गोंधळी, दशावतार या लोककलाकारांच्या लोककलेने ही नाट्य दिंडी सजली होती.

    नाट्यदिंडीमध्ये अभिनेत्री कविता लाड, प्रतीक्षा लोणकर, स्पुहा जोशी, संदीप पाठक, अभिनेता सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, शुभांगी गोखले, तेजश्री प्रधान, सुरेखा कुडची, प्रतीक्षा लोणकर, कांचन अधिकारी, निर्मिती सावंत,अमृता सुभाष,प्रिया बेर्डे, वर्षा उसगावकर, स्पुहा जोशी, सुकन्या मोने, सविता मालपेकर तसेच सुशांत शेलार, चेतन दळवी, संजय मोने, वैभव मांगले, उमेश कामत, संजय खापरे, सुयश टिळक, पुष्कर श्रोत्री, संदीप पाठक यांसह अनेक प्रसिद्ध कलावंत सहभागी झाले.

  • ५५ वा महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेता ‘कॉपी’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर

    दहावी बारावीच्या मुलांना उघडउघड कॉपी करण्यास मुभा देणाऱ्या आज कित्येक शाळा अस्तित्वात असून त्यावर खूप दुर्मिळ बोललं जातं. परंतु दयासागर वानखेडे आणि हेमंत धबडे या लेखक दिग्दर्शकाच्या जोडीने ‘कॉपी’ या चित्रपटातून या दुर्मिळ भाष्याला छेद देऊन समाजासमोर एक अत्यंत गंभीर प्रश्न उभा केला आहे. चित्रपटाचा ८ जानेवारी २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून चित्रपट प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणार आहे.

    ‘कॉपी’ हा चित्रपट ५५ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पदार्पण, १० व्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट बाल कलाकार आणि इतर अनेक नामांकित चित्रपट महोत्सवात पुरस्कृत झाला आहे. लोकप्रिय अभिनेते मिलिंद शिंदे, अंशुमन विचारे, कमलेश सावंत, अनिल नगरकर, जगन्नाथ निवांगुणे, विपुल साळुंखे, राहुल बेलापूरकर, आशुतोष वाडकर, पूनम राणे, सौरभ सुतार, प्रवीण कापडे, रवी विरकर, श्रद्धा सावंत या कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. दया प्रभा, आश्रू वानखेडे आणि हेमंतकुमार धाबडे या त्रिकुटाने कॉपीचे दिग्दर्शन केले आहे.

    चित्रपटाच्या कथेतून ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापनाकडून होणाऱ्या भ्रष्टाचाराचा उलगडा केला आहे. शिवा, प्रकाश आणि प्रिया एका खेड्यात राहत असून अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत आहेत. एकीकडे शाळेतील इतर मुले कॉपी करून परीक्षा देत आहेत तर दुसरीकडे कित्येक मैल चालत येऊन हे गरीब त्रिकुट प्रामाणिकपणे परीक्षा देत आहे. पण त्याचवेळी शिक्षण अधिकारी कॉपीचे दृश्य बघून शाळा बंद करण्याचे आदेश देतो. चित्रपटाच्या या वळणावर मूळ कथानक सुरू होऊन पुढे काय घडते हे चित्रपटात पहायला मिळणार आहे.

    “प्रत्येक मुलाचा जन्मसिद्ध हक्क असणारा शिक्षण हा अतिशय संवेदनशील आणि महत्वपूर्ण विषय ‘कॉपी’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवताना आम्हाला अभिमानास्पद भावना आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.


    नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies

  • नाट्यदिंडीने दुमदुमली पिंपरी चिंचवडकरांची सकाळ

    सनई चौघड्यांचा मंगलमयी स्वर… . लेझीम, ढोलताशांचा गजर… रांगोळ्या, पायघड्या, झब्बा-धोतर, नऊवारी साडी, फेटा असा मराठमोळा पेहराव केलेल्या अनेक मराठी कलाकारांच्या साथीने मोरया गोसावी मंदिरा पासून शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या नाट्य दिंडीला सुरूवात झाली. गांधी पेठ, तानाजी नगर मार्गे ही दिंडी श्री मोरया गोसावी क्रिडा संकुलापर्यंत पोहोचली.नाट्य कलावंतांसोबत पारंपारीक लोक कला असलेल्या वासुदेव, पिंगळा, पोतराज, गोंधळी, दशावतार या लोककलाकारांच्या लोककलेने ही नाट्य दिंडी सजली होती.

    नाट्यदिंडीमध्ये अभिनेत्री कविता लाड, संदीप पाठक, अभिनेता सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, शुभांगी गोखले, तेजश्री प्रधान, सुरेखा कुडची, प्रतीक्षा लोणकर, कांचन अधिकारी, निर्मिती सावंत,अमृता सुभाष,प्रिया बेर्डे, वर्षा उसगावकर, स्पुहा जोशी, सुकन्या मोने, सविता मालपेकर तसेच सुशांत शेलार, चेतन दळवी, संजय मोने, वैभव मांगले, उमेश कामत, संजय खापरे, सुयश टिळक, पुष्कर श्रोत्री, संदीप पाठक यांसह अनेक प्रसिद्ध कलावंत सहभागी झाले.

  • दबंग दिल्लीचा पटना पायरेटसवर संघर्षपूर्ण विजय

    दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पूर्वार्धातील 13गुणांच्या पिछाडीनंतर उत्तरार्धात जबरदस्त पुनरागमन करूनही पटना पायरेटस संघाला दबंग दिल्ली कडून महत्वपूर्ण सामन्यात 37-38 असा केवळ एक गुणाने पराभव पत्करावा लागला.

    एनएससीआय स्टेडियम झालेल्या या लढतीत दबंग दिल्लीकडून आशू मलिक(10गुण), पटना पायरेटस कडून सचिन (10गुण) आणि सुधाकर (9गुण) यांनी चमकदार कामगिरी केली.

    त्याआधी पूर्वार्धात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या दबंग दिल्ली संघाने पटना पायरेटस वर 10व्या मिनिटाला पहिला आणि सहाव्या मिनिटांनी दुसरा असे सलग दोन लोन चढविले.

    दबंग दिल्लीच्या मलिक, नीतू शर्मा आणि मनजीत यांनी पूर्वार्धात 20चढायात 13गुण मिळवले. मलिकने मध्यातरांपूर्वी एक सुपर रेड करताना आपली एकदाही पकड होऊ दिली नाही. सचिनने अनेकदा पायरेटसना पुनरागमनाची संधी मिळवून दिली होती. परंतु दिल्लीने आपले वर्चस्व कायम राखताना मध्यंतराला 13गुणांची आघाडी मिळवली.

    उत्तरार्धात पटना पायरेटस च्या बचाव पटूना सुर गवसला आणि दबंग दिल्ली वर लोन चढवाताना पटना संघाने आपली पिछाडी सहा गुनांपर्यंत कमी केली. सचिनने सुपर रेड करताना पटना संघाला बरोबरीची संधी मिळवून दिली.

    सचिन आणि सुधाकर यांच्या चढाया मुळे पटना संघाची पिछाडी केवळ तीन गुणांचीच राहिली होती. एका क्षणी पटना संघ बाजी मारण्याची चिन्हे होती. परंतु दिल्ली च्या खेळाडूंनी सायम राखताना केवळ एक गुणाने विजयाची नोंद केली.

  • Prime Video unveils Rohit Shetty’s high-octane trailer of Indian Police Force

    Prime Video, India’s most loved entertainment destination, today launched the action-packed trailer of the highly anticipated Amazon Original series Indian Police Force. The upcoming series promises an entertainment extravaganza, high on action, suspense, thrill, and drama, taking audiences worldwide on an immersive journey into the next chapter of Rohit Shetty’s iconic Cop Universe. Created by Rohit Shetty and directed by Rohit Shetty and Sushwanth Prakash, the cop action drama marks Shetty’s digital directorial debut in a spectacle that is headlined by Sidharth Malhotra. Besides Malhotra, the ensemble cast also boasts Shilpa Shetty Kundra, Vivek Oberoi, Shweta Tiwari, Nikitin Dheer, Rituraj Singh, Mukesh Rishi, Lalit Parimoo in pivotal roles.

    It pays a heartfelt tribute to the selfless service, unwavering commitment, and fierce patriotism of Indian police officers who put everything on the line in their call of duty to keep the nation safe. The seven-episode series is set to premiere exclusively on January 19, 2024, on Prime Video in India and across more than 240 countries and territories worldwide. Indian Police Force is the latest addition to the Prime membership. Prime members in India enjoy savings, convenience, and entertainment, all in a single membership for just ₹1499/ year.

    The trailer takes viewers on a nail-biting ride through various cityscapes, each frame heightening the suspense with a ticking bomb clock that ultimately culminates in explosive blasts. Amidst this looming danger, the cop drama unfolds, showcasing a thrilling chase led by our courageous protagonists – Sidharth Malhotra, Vivek Oberoi, and Shilpa Shetty Kundra. Together, they confront the masterminds behind the bomb blasts, bravely navigating the chaos to safeguard the city from imminent threats, embodying a profound sense of patriotism.

    Sharing his thoughts on the trailer launch day, Sidharth Malhotra said, “Proud to don the Khaki vardi in the ‘Indian Police Force,’ the next chapter of the cop universe with maestro Rohit Shetty. Portraying our brave hearts is always a huge responsibility, and being able to do that through Kabir Malik’s character was an honour. The commitment and relentless pursuit of the truth, even in the face of danger, reflect the true spirit of our nation’s police force. The narrative of this cop action drama delves deeper into the sacrifices made by our police officers to ensure the nation’s safety. Excited to take the audiences on a thrilling and entertaining journey, celebrating and honoring our real-life heroes. Jai Hind.”

    “Being a part of the Indian Police Force was a transformative experience for me. It’s not just a cop series; it’s a tribute to the unsung heroes of our nation – the brave police officers,” said actress Shilpa Shetty. “Indian Police Force packs an adrenaline rush from the word go, keeping viewers on the edge of their seats. Collaborating with Rohit Shetty for my first web series in his cop universe as the 1st female cop, was truly a big moment for me. His vision and experience in the cop milieu has added a unique intensity to the portrayal of law enforcement officers on celluloid. Being a female cop in the series, engaging in action sequences was both empowering and exhilarating. My part is a strong character showcasing that strength and resilience know no gender, and I am proud to be part of a series that celebrates the diversity of our Indian Police Force.”

    “The countdown to an action-packed ride begins. Indian Police Force is an ode to the real-life heroes who stand tall against threats to our country. It salutes the indomitable spirit of our police forces,” added Vivek Oberoi. “The series is not just about the threats; it’s about the resilience and courage to face them head-on. Working with Rohit Shetty in his cop universe has been an unforgettable experience, etched into my memory forever. His passion for storytelling and dedication to authenticity made the journey memorable, and I feel privileged to be a part of this cinematic world created by him.”

    Watch the trailer of Indian Police Force here: https://www.youtube.com/watch?v=6Jr4lNiK6XE&t=5s