
-
भव्य नाट्ययात्रा आणि शिवराज्याभिषेक सोहळा ठरला शंभराव्या नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचे आकर्षण

पुणे : पारंपारिक वेशभूषा केलेले पुरुष, नऊवारीत नटलेल्या महिला, सर्वांच्या डोक्यावर आकर्षक फेटे आणि माराठी रंगभूीवरील आजरामर अशा १०० कलाकृतीमधील महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा. दीडशे कलाकारांच्या सहभागाने रंगलेला भव्य ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचे आकर्षण ठरले.

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यात शुक्रवारी पार पडला. यावेळी पुण्यनगरीचा मानबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरापासून ते गणेश कला क्रीडा मंचापर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत नाट्य यात्रा काढण्यात आली. या भव्य नाट्य यात्रेत ५०० दुचाकी, १० रथावर विराजमान झालेले ज्येष्ठ कलाकार आणि १०० विविध नाटकांमधून रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या १०० व्यक्तिरेखांचा समावेश होता. याप्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अध्यक्ष, ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, नाटय परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, पुणे शाखेचे विजय पटवर्धन, दीपक रेगे यांच्यासह पुण्यातील कलावंत, नाटय परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचे रंगमंच पूजन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नाट्य परिषद अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या हस्ते तिसरी घंटा देऊन आज (शुक्रवार) होणाऱ्या कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. या नंतर हभप. चारुदत्त आफळे यांचे नाट्य संकीर्तन पार पडले. शुभारंभ सोहळ्यात पुढें नितीन मोरे आणि दीडशे कलावंताच्या सहभागाने ‘ शिवराज्याभिषेक सोहळा ‘ रंगला. यामध्ये कलाकारांनी सादर केलेली वैविध्यपूर्ण नेत्रदिपक नृत्ये लक्षवेधी ठरली. कलाकारांनी उभ्या केलेल्या नयनरम्य शिव राज्याभिषेक सोहळ्याने उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
-
स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी यांच्यासह अनेक कलाकारांचा कल्ला

नव्या चित्रपटाच्या संकल्पासह प्रसाद खांडेकर सज्ज* नव्या वर्षासाठी प्रत्येकानेच काही ना काही संकल्प केलेला असतो. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी ही मराठीतील अनेक कलाकारांना एकत्र आणत नव्या वर्षात नव्या चित्रपटाचा भन्नाट संकल्प केला आहे. त्यांचा हा संकल्प एका व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय मजेशीररित्या त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहचवला आहे. अभिनेता स्वप्नील जोशी,अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी यांच्यासह प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, रोहित माने, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, निखिल रत्नपारखी, सचिन गोस्वामी, चेतना भट, प्रभाकर मोरे, निखिल बने, श्याम राजपूत, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे, ऐश्वर्या बडदे हे कलाकार या व्हिडिओत दिसतायेत. एकंदरीतच नव्या वर्षात प्रेक्षकांना मनोरंजनाची धमाल मेजवानी या चित्रपटामुळे मिळणार आहे.
‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाच्या जोरदार यशानंतर दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांच्या या नव्या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या नावाची घोषणा झाली नसली तरी चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.
नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट, आयडियाज एंटरटेनमेंट, स्वर्ण पटकथा यांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या या चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर व श्री नारकर आहेत तर परितोष पेंटर, सेजल दिपक पेंटर सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद खांडेकरयांचे असून दिग्दर्शन प्रसाद खांडेकर यांचे आहे. मंदार चोळकर यांनी गीतलेखन तर रोहन-रोहन यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. -
अस्तित्व ‘पारंगत सन्मान’ गौरव एकांकिकांचा

रंगभूमीचा पाया समजला जाणाऱ्या ‘एकांकिका’ या नाट्यप्रकारात मराठी रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग सातत्याने होत असतात,या प्रयोगांचे मूल्यमापन एकांकिका स्पर्धांच्या माध्यमातून होत असते. ‘स्पर्धा’ हा शब्द आला कि टोकाचा संघर्ष हा अपरिहार्यच. त्यामुळे एकांकिका क्षेत्रातल्या सृजनशील मंडळीमध्ये एकप्रकारचा दुरावा निर्माण होतो, वर्षभरातल्या सर्वोत्तमांच्याही स्पर्धा भरवल्या जातात पण तिथे ही दुफळी अधिकच वाढते,या परिस्थितीचा विचार करून या सर्व नव्या दमाच्या रंगकर्मींना एकत्र आणून स्पर्धेशिवाय त्यांच्या वर्षभरातल्या कामगिरीचा खेळीमेळीच्या वातावरणात आढावा घ्यावा या हेतूने ‘अस्तित्व’ या मुंबईतल्या प्रयोगशील नाट्यसंस्थेतर्फे एकांकिका क्षेत्रातल्या गुणवत्तेचा गौरव करण्यासाठी अस्तित्व आयोजित मोरया इव्हेंटस् अँड एंटरटेनमेंट सहआयोजित ‘आयरिस प्रॉडक्शन्स पारंगत सन्मान -२०२४’चे आयोजन केले जाते.
विशेष म्हणजे २००९ पासून सुरु असलेल्या या पुरस्कारांवर नाव कोरणारी सर्वच मंडळी सिनेमा,मालिका, नाट्यक्षेत्रात पारंगत ठरली आहेत. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात सादर झालेल्या एकांकिकांमधून सर्वोत्कृष्ट एकांकिका, लेखन, दिग्दर्शन, अभिनय, प्रकाशयोजना, नेपथ्य व संगीत असे पुरस्कार खुल्या व महाविद्यालयीन अशा दोन गटांत देण्यात येतील.
यंदा आयरिस प्रॉडक्शन्स पारंगत सन्मान संध्येचे आयोजन शनिवारी, २४ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आले आहे. या ‘आयरिस प्रॉडक्शन्स पारंगत सन्मान – २०२४’ पुरस्कारांसाठी दि. ०१ फेब्रुवारी २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ दरम्यान प्रथम/द्वितीय/तृतीय/लक्षवेधी पुरस्कारप्राप्त एकांकिका तसेच वैयक्तिक स्वरूपात पारितोषिक प्राप्त कलावंत आणि तंत्रज्ञ पात्र असतील. या पुरस्कारांचे प्रवेश अर्ज ई-मेल किंवा व्हॉट्सॲप (WhatsApp) द्वारे उपलब्ध पाठवण्यात येतील. अधिक माहितीसाठी व्हॉट्सॲप (WhatsApp) संपर्क – ९०८२६३३२८८. ईमेल – paarangatsanmaan@gmail.com प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख शनिवार, ४ फेब्रुवारी २०२४ आहे. पुरस्कारांची नामांकने १८ फेब्रुवारी २०२४ रोजी जाहीर होतील. -
निशी-नीरज आणि ओवी- श्रीनूची प्रेम परिक्षा

‘सारं काही तिच्यासाठी’ मध्ये निशी आणि ओवीच्या आयुष्यात प्रेम परिक्षा चालू आहे. ओवीनि निर्णय घेतला आहे लंडनला परतण्याचा. तर दुसरी कडे निशी- नीरजच्या प्रेमाला लागला आहे पूर्णविराम. रघुनाथच्या शब्दात निशी अडकली आहे आणि नीरजला सोडून दुसऱ्या मुलाशी लग्न करायला तयार झाली आहे. पण ह्या सर्व गोष्टींची नीरजला कल्पना नाही. नीरजनि, निशीला प्रोपोज करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे, एक सुंदर अंगठी ही घेतली आहे. निशी, नीरजचे प्रयत्न पाहून क्षणभरासाठी खुश तर होते पण तिच्या मनावर ताण येतोय जेव्हा नीरज तिला लग्नाची मागणी घालतो.
निशीला सगळ्या घटनांचा दबाव आल्याने ती आता काय निर्णय घेईल ? ओवीने लंडनला जायचा निर्णय घेतला आहे हे श्रीनूला कळल्यावर तो तिला मनातलं सगळं सांगून तिला थांबवायचा विचार करेल का? उमा कशी करणार निशी आणि ओवीची मदत ? हे सर्व जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका संध्या ७:३० वाजता ‘सारं काही तिच्यासाठी’ फक्त आपल्या झी मराठीवर. -
विजय सेतुपति ने ‘मेरी क्रिसमस’ प्रेस मीट में कैटरीना कैफ के शानदार प्रदर्शन की सराहना की!

बहुप्रतीक्षित फिल्म “मेरी क्रिसमस” के लिए प्रेस कॉन्फ्रेंस में कैटरीना कैफ को अपने को-स्टार, प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपति से सराहना मिली। अपने बहुमुखी प्रदर्शन के लिए मशहूर, सेतुपति ने फिल्म सेट पर कैफ के असाधारण अभिनय कौशल और बेहतरीन प्रोफेशनलिज्म के लिए अपनी प्रशंसा व्यक्त की।
उन्होंने कहा, “मैं कैटरीना के डेडिकेशन और हार्डवर्क से दंग था। वह एक प्रोफेशनल और एक बेहतरीन एक्ट्रेस हैं। उनके साथ काम करना खुशी की बात थी।” कॉन्फ्रेंस में लीड एक्टर्स के बीच आकर्षक केमिस्ट्री को हाईलाइट करते हुए रोमांटिक ट्रैक “नज़र तेरी तूफ़ान” रिलीज़ किया गया। मशहूर कंपोजर प्रीतम चक्रवर्ती और लिरिसिस्ट वरुण ग्रोवर द्वारा कंपोज यह गाना, सिंगर पापोन ने गाया है। कैटरीना की तमिल डेब्यू के लिए मशहूर यह फिल्म डायरेक्टर श्रीराम राघवन और कंपोजर प्रीतम का भी तमिल डेब्यू है।
श्रीराम राघवन द्वारा निर्देशित “मेरी क्रिसमस” 12 जनवरी, 2024 को हिंदी और तमिल दोनों भाषाओं में रिलीज़ होगी। हिंदी वर्जन में संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा काज़मी, टीनू आनंद, अश्विनी कालसेकर और राधिका आप्टे मुख्य भूमिकाओं में हैं। इस बीच, तमिल वर्जन में कैटरीना और विजय सेतुपति के अलावा राधिका सरथकुमार, गायत्री, शनमुगराजन, कविन जय बाबू और राजेश विलियम्स के साथ एक शानदार कलाकारों की टुकड़ी दिखाई गई है, जो एक डायनामिक ऑन-स्क्रीन उपस्थिति बनाती है। -
सरोगसीवर भाष्य करणार ‘डिलिव्हरी बॉय’

पृथ्वीक प्रताप आणि प्रथमेश परब यांच्या प्रमुख भूमिका ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यात काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टर सोशल मीडियावर झळकले आणि आता प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारे एक धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. टीझरमध्ये प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप गावातील काही महिलांना ‘सरोगसी’साठी तयार करताना दिसत असून यातून होणारा कल्लोळ आपल्याला चित्रपटात दिसणार आहे. आता हे दोघे गावातील महिलांना सरोगसीसाठी का तयार करत आहेत, याचे उत्तर मात्र प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे. या चित्रपटात प्रथमेश आणि पृथ्वीक बरोबर अंकिता लांडेही पाटीलही प्रमुख भूमिकेत आहे. ‘डिलिव्हरी बॉय’मधून प्रथमेश परब एका वेगळ्याच लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार असून त्याचा हा नवा अंदाज चाहत्यांना नक्कीच आवडेल.
हा चित्रपट सरोगसीवर भाष्य करणारा आहे, हे टीझरवरून कळतच आहे. आता हा नाद खुळा भाऊ आणि त्याचा जोडीदार गावातील महिलांना सरोगसीसाठी तयार करतो की आणखी अडचणी मागे लावून घेतो, हे बघताना प्रेक्षकांना धमाल येणार हे नक्की !
सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स निर्मित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत तर फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. मोहसीन खान दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले आहे. मनोरंजनाची हमी देणारा हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
याबद्दल दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात, ” एका संवेदनशील विषयवार या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.चित्रपट विनोदी जरी असला तरी या नाजूक विषयांचे गांभीर्य आम्ही तितकेच जपले आहे. विनोदाच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही नात्यांची गोष्ट आहे. जी प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत पाहावी अशी आहे. आपल्या समाजात हा विषय तितकासा उघडपणे, सहजपणे बोलला जात नाही. त्यामुळे हा विषय घराघरात पोहोचावा, त्याचे महत्व पटावे, याकरता आम्ही हा चित्रपट अगदी मनोरंजनात्मकरित्या प्रेक्षकांसाठी आणला आहे.”
तर निर्माते डेव्हिड नादर म्हणतात, ” एक धमाल चित्रपट आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. प्रेक्षकांना आपल्या आसपासचे विषय पडद्यावर बघायला जास्त आवडतात. या चित्रपटात मनोरंजन आहे, विनोद आहेत, समाज प्रबोधन आहे आणि याच गोष्टी प्रेक्षकांना विशेष भावणाऱ्या आहेत. चित्रपटाचा विषय जरा वेगळा आहे. ‘डिलिव्हरी बॉय’चे सादरीकरण वेगळे आहे आणि माझ्या मते हीच या चित्रपटाची खासियत आहे.” -
TV actors tackle winters in style with these fashionable tricks!

As the winter’s cold weather arrives, fashion transforms and merges warmth with style. Artists from &TV, known for their on-screen charm, embark on a fashion journey to revamp their wardrobes without sacrificing on style. Embracing the change in weather, actors share their best-kept secrets and unique winter fashion styles to inspire and guide fashion enthusiasts seeking trendy yet cosy outfits for the winters. These include Rahul Jethwa (Avadh Bihari Vajpayee, Atal), Geetanjali Mishra (Rajesh, Happu Ki Ultan Paltan), and Vidisha Srivastava (Anita Bhabi, Bhabiji Ghar Par Hai). Rahul Jethwa, essaying Avadh Bihari Vajpayee in &TV’s show Atal, says, “Winter is the season I find most inspiring for experimenting with my style. I opt for a loose-fitting light blue denim jacket, or a grey hood layered over a printed white t-shirt. Pair it with ankle-length light blue jeans and sleek black high-heeled boots. Another favourite winter look of mine involves donning turtleneck t-shirts matched with slim-fit pants and formal shoes, which always make me feel sophisticated. Recently, my mother surprised me with a stylish grey cashmere crewneck sweater. I was amazed that she didn’t buy it for me. She had crafted it by hand, especially for me. This cardigan sweater fits perfectly on my shoulders and is incredibly versatile. It effortlessly complements any plain t-shirt, button-down shirt, blazer, or jeans. I often accessorize it with a checkered print scarf to add a touch of flair to my outfit.”

Geetanjali Mishra, aka Rajesh from Happu Ki Ultan Paltan, shares, “I have recently observed a significant fall in nighttime temperatures, prompting me to switch my wardrobe for the upcoming months. Throughout the day, I opt for lightweight cotton Kurtis. However, as the sun sets, I embrace my recently purchased woollen jacket from Lucknow’s renowned Aminabad market. Additionally, I have begun incorporating thermal wear beneath my usual attire to add warmth. To diversify my look, I include a range of vibrant shawls, each uniquely crafted with affection and attention to detail. These shawls draw inspiration from the diverse colours and cultures across various Indian states. I sometimes use them in my character look, which compliments Rajesh’s outfits perfectly while keeping me warm and stylish. I wish everyone a delightful winter season!” Vidisha Srivastava, aka Anita Bhabi from Bhabhiji Ghar Par Hai, shares, “I hail from Varanasi, where the winters offer a pleasant atmosphere. During this season, the weather fluctuates from comfortably mild to occasionally quite chilly. During winters, my mother used to fill our wardrobes with an assortment of jackets, overcoats, skull caps, mittens, mufflers, scarves, and thermal wear. Over time, she skillfully knitted numerous exquisite mittens, sweaters, and mufflers for us, items we wore with immense joy and pride. Some of these cherished knits still reside in my closet, eagerly waiting for my daughter Aadya to adorn them. Layering clothing becomes essential to stay warm in such conditions. I love Mumbai winters as it offers pleasant weather and not extreme cold. Therefore, I tend to opt for monochromatic ensembles or add a simple scarf to my daily outfits during winters to keep myself warm and look stylish at the same time.”

Watch your favourite artists in Atal at 8:00 pm, Happu Ki Ultan Paltan at 10:00 pm, and Bhabiji Ghar Par Hai at 10:30 pm, airing every Monday to Friday only on &TV!
-
Naya saal, naye sangharsh!

New Year will bring with it the biggest dose of entertainment on &TV. Here we reveal the intriguing details of what awaits viewers in &TV’s ‘Atal’, ‘Happu Ki Ultan’, and ‘Bhabiji Ghar Par Hain’. These popular shows promise exciting new developments and surprises for fans to look forward to. About &TV’s Atal track, Krishna Devi Vajpayee shares, “Krishan Bihari Vajpayee (Ashutosh Kulkarni) and Krishna Devi Vajpayee (Neha Joshi) inspire Atal (Vyom Thakkar) to embrace Sanskriti fully and stay away from mixing different ideologies. On his way to school with his father, Atal encounters a group of Krantikaris protesting the British Government again. This time, instead of reacting, Atal decides to strike a balance, saying, ‘Santulan se kaam lunga’. Krishan Bihari is happy to see this transformation in Atal. However, upon reaching school, Krishan Bihari discovers that Atal has been transferred from English to Hindi medium class by Stephen (Raymond) without any prior notice. While Krishan Bihari is upset by this unexpected change, Atal sees it as a challenge to excel as a diligent student even in the Hindi medium. Later, upon returning home, father informs the family about Atal’s sudden transfer. Despite Krishna Devi’s efforts to calm Krishan Bihari, he remains upset.”

About &TV’s Happu Ki Ultan Paltan track, Daroga Happu Singh shares, “Children request Happu Singh (Yogesh Tripathi) to attend a New Year’s party. He tactfully diverts their enthusiasm towards a home celebration, and everyone agrees. Preparations for the celebration at home begin, but a twist arises when Beni (Vishwanath Chatterjee) shows Happu passes to a New Year’s party featuring a Russian dancer. Excited, Happu and Beni attend the event, leaving the family upset. The following day, photographs from the party surface in the newspaper, much to Happu and Beni’s dismay. Their attempts to conceal the news from the family are thwarted by Gabbar (Saheb Das Manikpuri), who shows the news to Rajesh (Geetanjali Mishra) and Katori Amma (Himani Shivpuri). Katori Amma punishes Happu by decreeing that he cannot refuse anyone’s request for the next two weeks. Everyone takes advantage of this opportunity and bombards Happu with their demands. Hritik (Aryan Prajapati), Chamchi (Zaara Warsi), and Ranbir (Somya Azad) seek Happu’s intervention with their Master (played by Vijay Kumar Singh), who threatened to fail them in exams. Meanwhile, a rift emerges between Katori Amma and Rajesh, culminating in Rajesh demanding that Amma be sent to her brother’s house, while Amma insists that Rajesh be sent to her parental home (mayka).” About &TV’s Bhabiji Ghar Par Hain track, Manmohan Tiwari shares, “During a jog, Tiwari (Rohitashv Gour) and Anita (Vidisha Srivastava) are too engrossed in their phones to notice their surroundings. Tiwari gets distracted and falls into a gutter, but Anita remains unaware, still absorbed in her phone. Meanwhile, Vibhuti (Aasif Sheikh) downloads an app and clicks photos of Angoori (Shubhangi Atre). At the tea stall, Tika (Vaibhav Mathur), Tillu (Salim Zaidi), and others sit together but communicate only through a group chat. Later, at the New Year party in Modern Colony, everyone remains absorbed in their phones, even amidst the celebrations. This annoys Saxena (Saanand Verma) and he scolds them. Realising their mistake, everyone sets their phones aside. Saxena urges them to pledge to refrain from using their phones for the upcoming days and takes their devices. The absence of a phone causes chaos when Anita misses a meeting notification, resulting in a loss of five lakhs. Similarly, without communication, people become frustrated and even assault the Doctor (Jeetu Gupta) when he attempts home visits to check on patients.”

Watch your favourite artists in Atal at 8:00 pm, Happu Ki Ultan Paltan at 10:00 pm, and Bhabiji Ghar Par Hai at 10:30 pm, airing every Monday to Friday only on &TV!
-
कैटरीना कैफ-विजय सेतुपति स्टारर मेरी क्रिसमस का दूसरा गाना ‘नज़र तेरी तूफ़ान’ रिलीज़!

एक्ट्रेस कैटरीना कैफ और विजय सेतुपति अभिनीत फिल्म “मेरी क्रिसमस” के लिए दर्शकों में प्रत्याशा बढ़ गई है। फ़िल्म से नया गाना “नज़र तेरी तूफ़ान” रिलीज़ हो गया है। गाने से फैंस और म्यूजिक एनथुसीएस्ट के बीच उत्साह साफ नज़र आ रहा है।
अपनी सोलफूल मेलोडी और बेहतरीन लिरिक्स के साथ, यह गाना म्यूजिक इंडस्ट्री में धूम मचा रहा है। मशहूर म्यूजिक डायरेक्टर प्रीतम चक्रवर्ती द्वारा कंपोज “नज़र तेरी तूफ़ान” गाना ट्रेडिशनल और कंटेम्पररी म्यूजिक का खूबसूरती से मिश्रण करता है। कम्पोजीशन में प्रीतम का सिग्नेचर टच नज़र आता है, जो म्यूजिक लवर्स के लिए एक शानदार अनुभव पैदा करता है। गाने को पापोन ने बहुत ही खूबसूरती से गाया है। नामचीन लिरिसिस्ट वरुण ग्रोवर द्वारा लिखे गए गाने के लिरिक्स, म्यूजिक अरेंजमेंट में एक काव्यात्मक और भावनात्मक गहराई जोड़ते हैं।
श्रीराम राघवन की “मेरी क्रिसमस” में प्रीतम की संगीत प्रतिभा कैटरीना कैफ और विजय सेतुपति की ऑन-स्क्रीन केमिस्ट्री को बढ़ाती है। गाना “नज़र तेरी तूफ़ान” एक बेहतरीन सिनेमाई और संगीत अनुभव का वादा करते हुए, इमोशनल और विजुअल स्पेक्टेकल का एक प्रीव्यू दिखाता है। फिल्म के हिंदी वर्जन में संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा काज़मी, टीनू आनंद, अश्विनी कालसेकर और राधिका आप्टे भी प्रमुख भूमिकाओं में हैं, जो 12 जनवरी, 2024 को सिनेमाघरों में रिलीज होगी। तमिल वर्जन में कैटरीना और विजय ने राधिका सरथकुमार, गायत्री, शनमुगराजन, कविन जय बाबू और राजेश विलियम्स के साथ स्क्रीन साझा की। -
अंकिता लोखंडे के फैंस ने फेयर बॉस मीटर नॉमिनेशन की मांग की!

बिग बॉस 17 की पार्टिसिपेंट अंकिता लोखंडे के फॉलोवर्स और नेटीज़न्स ने हालही में ओटीटी प्लेटफॉर्म के ऑफिशियल सोशल मीडिया अकाउंट पर साझा किए गए बॉस फेसऑफ़ पोस्टर के संबंध में अपनी निराशा व्यक्त की है। बॉस मीटर, एक वीकली ऑनलाइन पोल, शो के सबसे पॉपुलर और इंफ्लुएंशियल काँटेस्टेन्ट की पहचान करने में महत्वपूर्ण भूमिका निभाता है। इस पोस्ट में अरुण मैशेट्टी और अभिषेक कुमार को बॉस मीटर पर टॉप स्पॉट के लिए काँटेंडर के रूप में दिखाया गया था।
अंकिता लोखंडे के फैंस का मानना है कि हाउस कैप्टन के रूप में उनकी ईमानदारी और नेतृत्व के कारण उन्हें बॉस मीटर पर होना चाहिए। ट्रांसपेरेंसी की मांग करने के लिए #AnkitaIsTheBoss का इस्तेमाल करते हुए फैंस का दावा है कि नॉमिनेशन्स अनुचित हैं। वे अंकिता को टॉप काँटेंडर बनाने के लिए सलमान खान से हस्तक्षेप करने के लिए कहते हैं।
